घरीच बनवा स्वादिष्ट 'पेपर चिकन'; जाणून घ्या कृती औरंगाबाद: भारतात मोठ्या प्रमाणात मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. अशातच भारतीय मांसाहाराचेही मोठे चाहते आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे चिकन मेन्यू भारतात प्रसिद्ध आहेत. आज आपण अजून एका पद्धतीने घरच्या घरी पेपर चिकन कसं बनवता येईल ते पाहूया. हे चिकन भरपूर मसाले घालून शिजवले मध्यम उष्णतेवर बनवलं जातं. ज्यामुळे मसाल्यांची चव त्यामध्ये उतरते. जर आपल्याला चिकन खाण्याची आवड असेल तर पेपर चिकनची रेसीपी नक्की जाणून घ्या. पेपर चिकन रेसिपी एक खास केरळची खास रेसिपी आहे. जी केरळमधील लोक प्रत्येक पार्टीच्या वेळी बनवतात. टोमॅटो आणि मसाले यामुळे पेपर चिकनला आंबट-मसालेदार चव येते. चिरलेली कच्ची केळी आणि वांगी काळी पडतात तर याचा वापर जरूर करा मुख्य साहित्य- 1/2 किलो चिकन मुख्य डिशसाठी - 1 मोठा चमचा तेल - चिरलेला कांदा)  - चिरलेली चेरी टोमॅटो -3 हिरव्या मिरच्या -1 चमचे आले पेस्ट -1 चमचे लसूण पेस्ट -3 चमचे मिरपूड -1/4 चमचे हळद -गरजेनुसार मीठ Step 1: एक कढई घ्या, थोडे तेल घाला आणि चांगले गरम करा. नंतर गरम तेलात कांदा घाला आणि कांदा चांगला तळा. कांदा हलका तपकिरी झाल्यावर चिरलेला टोमॅटोचे तुकडे घाला आणि चमच्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करा. गव्हाच्या पीठाची बनवा कुरकुरीत डाळ कचोरी; हॉटेल सारखी चव घरच्याघरी Step 2: आता या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला म्हणजे टोमॅटो सहज शिजेल. टोमॅटोमध्ये मीठ मिसळले की टोमॅटो चांगले वितळेल. नंतर ते मिश्रण झाकून ठेवा आणि 4 ते 5 मिनिटे शिजवा. Step 3: झाकण काढून नंतर त्यात आले आणि लसूण पेस्ट, हिरवी मिरची, काळी मिरची पावडर, हळद घालून हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. नंतर 5 ते 7 मिनिटे ते व्यवस्थित शिजू द्या. या रेसिपीमध्ये मसाले चांगले शिजविणे आणि तळणे महत्वाचे आहे कारण यामुळे चिकनला चांगली चव येते. घरीच तयार करा पंजाबी स्टाइल डाळ फ्राय; जाणून घ्या कृती Step 4: आता त्या मसाल्यात चिकन घाला आणि चमच्याच्या मदतीने चिकनमध्ये मसाले चांगले मिसळा. आता झाकण झाकून चिकनचा रस कोरडे होईपर्यंत शिजवा. त्यानंतर तुमचे पेपर चिकन तयार असेल. यासोबतच तुम्ही हिरवी कोथिंबीर टाकून व्यवस्थित सजवू शकता. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

घरीच बनवा स्वादिष्ट 'पेपर चिकन'; जाणून घ्या कृती औरंगाबाद: भारतात मोठ्या प्रमाणात मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. अशातच भारतीय मांसाहाराचेही मोठे चाहते आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे चिकन मेन्यू भारतात प्रसिद्ध आहेत. आज आपण अजून एका पद्धतीने घरच्या घरी पेपर चिकन कसं बनवता येईल ते पाहूया. हे चिकन भरपूर मसाले घालून शिजवले मध्यम उष्णतेवर बनवलं जातं. ज्यामुळे मसाल्यांची चव त्यामध्ये उतरते. जर आपल्याला चिकन खाण्याची आवड असेल तर पेपर चिकनची रेसीपी नक्की जाणून घ्या. पेपर चिकन रेसिपी एक खास केरळची खास रेसिपी आहे. जी केरळमधील लोक प्रत्येक पार्टीच्या वेळी बनवतात. टोमॅटो आणि मसाले यामुळे पेपर चिकनला आंबट-मसालेदार चव येते. चिरलेली कच्ची केळी आणि वांगी काळी पडतात तर याचा वापर जरूर करा मुख्य साहित्य- 1/2 किलो चिकन मुख्य डिशसाठी - 1 मोठा चमचा तेल - चिरलेला कांदा)  - चिरलेली चेरी टोमॅटो -3 हिरव्या मिरच्या -1 चमचे आले पेस्ट -1 चमचे लसूण पेस्ट -3 चमचे मिरपूड -1/4 चमचे हळद -गरजेनुसार मीठ Step 1: एक कढई घ्या, थोडे तेल घाला आणि चांगले गरम करा. नंतर गरम तेलात कांदा घाला आणि कांदा चांगला तळा. कांदा हलका तपकिरी झाल्यावर चिरलेला टोमॅटोचे तुकडे घाला आणि चमच्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करा. गव्हाच्या पीठाची बनवा कुरकुरीत डाळ कचोरी; हॉटेल सारखी चव घरच्याघरी Step 2: आता या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला म्हणजे टोमॅटो सहज शिजेल. टोमॅटोमध्ये मीठ मिसळले की टोमॅटो चांगले वितळेल. नंतर ते मिश्रण झाकून ठेवा आणि 4 ते 5 मिनिटे शिजवा. Step 3: झाकण काढून नंतर त्यात आले आणि लसूण पेस्ट, हिरवी मिरची, काळी मिरची पावडर, हळद घालून हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. नंतर 5 ते 7 मिनिटे ते व्यवस्थित शिजू द्या. या रेसिपीमध्ये मसाले चांगले शिजविणे आणि तळणे महत्वाचे आहे कारण यामुळे चिकनला चांगली चव येते. घरीच तयार करा पंजाबी स्टाइल डाळ फ्राय; जाणून घ्या कृती Step 4: आता त्या मसाल्यात चिकन घाला आणि चमच्याच्या मदतीने चिकनमध्ये मसाले चांगले मिसळा. आता झाकण झाकून चिकनचा रस कोरडे होईपर्यंत शिजवा. त्यानंतर तुमचे पेपर चिकन तयार असेल. यासोबतच तुम्ही हिरवी कोथिंबीर टाकून व्यवस्थित सजवू शकता. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ftClGs

No comments:

Post a Comment