ओल्या पार्ट्या निसर्गाच्या मुळावर  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मळगाव बॉक्‍सेललगत सेवा रस्त्याव मद्यपींकडून होणाऱ्या दारूच्या पार्ट्यांमुळे बाटल्यांचा खच व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा त्रास स्थानिक लोकांना होत असून याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष वेधावे, अशी मागणी होत आहे. मळगाव बॉक्‍सेल जवळून झाराप पत्रादेवी बायपासवर जाण्यासाठी असलेल्या सेवा रस्त्याच्या ठिकाणी वारंवार दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतो. याठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मद्यपी पार्ट्या करतात. बायपास रोडवर कठड्यावर बसून या पार्ट्या सुरु असतात. त्याठिकाणी कोणी फिरकत नसल्याने ते बिनधास्त बसतात व पार्टी झाल्यावर कचरा व बाटल्या खाली सर्व्हिस रोडवर फेकून देतात. बऱ्याच वेळा बाटल्या फुटल्याने काचा रस्त्यावर पसरतात याचा त्रासही वाहनचालकांना बसतो; मात्र मद्यपींना वेसण घालण्यासाठी कोण पुढे सरसावत नसल्याने त्यांचे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.  बायपास रोडवर बाजुच्या कठड्यावर बसणारे मद्यपी हे शहराच्या ठिकाणावरून येतात आपल्याला कोणी पाहू नये यासाठीच ते ही जागा निवडतात. त्याचे हे प्रकार तेथील स्थानिकांना आणि वाहनचालकांना त्रासदायक ठरत असून वेळीवेळी याबाबत आवाज उठूनही कोणीच याची दखल घेत नाही. मद्यपींकडून होणाऱ्या या प्रकारामुळे तीव्र नाराजी असून स्थानिक प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.  पोलिस पेट्रोलिंगची गरज  आजही बॉक्‍सेलजवळ गेल्यावर समोर सेवा रस्त्यावर तसेच वर बायपासच्या कठड्यावर बिअरच्या बाटल्यांचा खच निदर्शनास पडतो. त्यामुळे या मद्यपींना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पोलिसांचा पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची पेट्रोलिंग झाल्यास असे प्रकार टळू शकतात. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत लवकरच पाऊल उचलुन असे प्रकार रोखावे, अशी मागणी होत आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 5, 2021

ओल्या पार्ट्या निसर्गाच्या मुळावर  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मळगाव बॉक्‍सेललगत सेवा रस्त्याव मद्यपींकडून होणाऱ्या दारूच्या पार्ट्यांमुळे बाटल्यांचा खच व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा त्रास स्थानिक लोकांना होत असून याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष वेधावे, अशी मागणी होत आहे. मळगाव बॉक्‍सेल जवळून झाराप पत्रादेवी बायपासवर जाण्यासाठी असलेल्या सेवा रस्त्याच्या ठिकाणी वारंवार दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतो. याठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मद्यपी पार्ट्या करतात. बायपास रोडवर कठड्यावर बसून या पार्ट्या सुरु असतात. त्याठिकाणी कोणी फिरकत नसल्याने ते बिनधास्त बसतात व पार्टी झाल्यावर कचरा व बाटल्या खाली सर्व्हिस रोडवर फेकून देतात. बऱ्याच वेळा बाटल्या फुटल्याने काचा रस्त्यावर पसरतात याचा त्रासही वाहनचालकांना बसतो; मात्र मद्यपींना वेसण घालण्यासाठी कोण पुढे सरसावत नसल्याने त्यांचे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.  बायपास रोडवर बाजुच्या कठड्यावर बसणारे मद्यपी हे शहराच्या ठिकाणावरून येतात आपल्याला कोणी पाहू नये यासाठीच ते ही जागा निवडतात. त्याचे हे प्रकार तेथील स्थानिकांना आणि वाहनचालकांना त्रासदायक ठरत असून वेळीवेळी याबाबत आवाज उठूनही कोणीच याची दखल घेत नाही. मद्यपींकडून होणाऱ्या या प्रकारामुळे तीव्र नाराजी असून स्थानिक प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.  पोलिस पेट्रोलिंगची गरज  आजही बॉक्‍सेलजवळ गेल्यावर समोर सेवा रस्त्यावर तसेच वर बायपासच्या कठड्यावर बिअरच्या बाटल्यांचा खच निदर्शनास पडतो. त्यामुळे या मद्यपींना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पोलिसांचा पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची पेट्रोलिंग झाल्यास असे प्रकार टळू शकतात. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत लवकरच पाऊल उचलुन असे प्रकार रोखावे, अशी मागणी होत आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3edcmT7

No comments:

Post a Comment