आजचे राशिभविष्य - 6 मार्च 2021 मेष : शासकीय कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. सौख्य व समाधान लाभेल. मिथुन : प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींना ताण व दगदग जाणवेल. कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. नवीन परिचय होतील. सिंह : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. आर्थिक सुयश लाभेल. कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल. तुळ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मकर : आर्थिक सुयश लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना महत्त्वाची वार्ता समजेल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 5, 2021

आजचे राशिभविष्य - 6 मार्च 2021 मेष : शासकीय कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. सौख्य व समाधान लाभेल. मिथुन : प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींना ताण व दगदग जाणवेल. कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. नवीन परिचय होतील. सिंह : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. आर्थिक सुयश लाभेल. कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल. तुळ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मकर : आर्थिक सुयश लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना महत्त्वाची वार्ता समजेल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3kQmbI2

No comments:

Post a Comment