आहारामध्ये करा 'हे' १० बदल, आजारांपासून सुटका मिळवा अन् घ्या निरोगी जीवनाचा आनंद नागपूर : आपले आरोग्य सुदृढ राहावे आणि आपण आनंदी जीवन जगावे, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, आपली जीवनशैली आणि आहारावरून आपण एका सुदृढ आरोग्याकडे वाटचाल करत आहोत, असे वाटत नाही. आजार आणि आरोग्यसंबंधी विविध समस्या आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. मात्र, आपल्या आजारांना दूर करण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न केले तर निरोगी आणि आनंदी जीवनाचा आपण आनंद घेऊ शकतो. त्यासाठी आपल्या आहार आणि जीवनशैलीमधअये आपल्याला काही बदल करावे लागतील. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला १० टीप्स सांगणार आहोत. आहारामध्ये तूप घ्या - तुपामुळे फॅट वाढतेय, असे अनेकजण म्हणतात. मात्र, फॅट दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे चांगले आणि दुसरे वाईट (वनस्पती तूप). त्यामुळे तुम्ही चांगल्या फॅटचा आहारामध्ये समावेश करायला विसरू नका. दररोज एक चमचा तूप आहारामध्ये घेतल्यास आपली रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत बनते. तसेच पाचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. ज्यांना मासिक पाळीचा त्रास असेल त्यांच्यासाठी देखील तूप फायदेशीर आहे.  हेही वाचा - गृहमंत्र्यांबाबतचा परमबीर सिंग यांचा दावा खोटा? वैद्यकीय अहवालावरून महत्वाची माहिती उघड फायबरचे प्रमाण वाढवा -  फायबर देखील एक कार्बोहायड्रेट आहे. शरीर काही प्रकारच्या फायबर तोडून ऊर्जेच्या स्वरुपात वापर करतो. त्यामुळे ब्रोकोली, बीन्स, अॅवाकॅडो, सफरचंद यांचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. हेल्दी भाज्या आणि फळे - पौष्टीक आहारामध्ये भाज्या आणि फळे घ्यायला विसरू नका. त्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे अनेक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत होते. दररोज भाज्या आणि फळांचे सेवन केल्यास ब्लड प्रेशर कमी करण्यास तसेच पचनसंस्थेशी निगडीत आजारांपासून आराम मिळतो. हेही वाचा - गव्हाच्या भावात होणार वाढ? अवकाळी पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता प्रोटीनचे सेवन करा - आहारामध्ये गरजेचे असलेले न्युट्रिएटंस म्हणजे प्रोदीन. प्रत्येकाने दररोज काही प्रमाणात प्रोटीन घेणे गरजेचे आहे. कारण प्रोटीन आणि अमिनो अॅसिड मासंपेशी, हाडे. त्वचा यांच्या विकासासाठी मदत करते. आपण प्रोटीने सेवन करतो त्यावेळी आपले शरीर याच प्रोटीन लहान लहान अमिनो अॅसिडमध्ये विभागणी करतो. त्यानंतर नवीन प्रोटीन तयार करण्यासाठी याच अमिनो अॅसिडचा वापर केला जातो. लीन मीट, अंडी, टोफू, बीन्स यांसारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करणेचे गरजेचे आहे.  रेनबो डायट - रेनबो डायट म्हणजे प्रत्येक रंगाचा तुमच्या आहारामध्ये समावेश असणे गरजेचे आहे. प्रत्येक रंगाची भाजी आणि फळे खाणे गरजेचे आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असून आरोग्यासाठी लाभदायक असते. आपल्या जेवणाच्या ताटात पिवळे, केशरी, गुलाबी रंगाचा समावेश करा. त्यामुळे तुमच्या हेल्दीपणासोबतच तुमचे ताट देखील सुंदर दिसेल. तेलकट मासे - तुम्ही मांसाहारी असाल तर माशांचं सेवन करा. यामध्ये सैल्मन, मैकेरल आणि सार्डीन या माशांमुळे हृदयरोग, प्रोटेस्ट कँसर, डोळ्याची हानी आणि मनोभ्रंश याविरोधात मदत करतात. यामध्ये जीवनसत्व ड, प्रोटीन, जीवनसत्व ब आणि सेलेनियमचे प्रमाण असते. तसेच ओमेगा ३ फॅटी अँसिडचा देखील हा चांगला स्त्रोत आहे. हेही वाचा - जनता कर्फ्युची आज वर्षपूर्ती, टाळ्या-थाळ्या वाजवल्यामुळे कर्फ्युचा उडाला फज्जा; श्रद्धा की... साखरेचे सेवन कमी करा - साखर, डेक्स्ट्रोज आणि उच्च फ्रुक्ट्रोजचे सेवन कमी करा. त्यामुळे पाचनसंस्थेवर परिणाम होतो. तसेच नैसग्रिक गोड असलेले गुड, स्टीविया, मेपल सिरप आदींचा वापर करा. हर्बल चहा - हिरव्या चहापासून हिबिस्कसपर्यं, पांढऱ्या चहापासून कैमोमाइलपर्यंत फ्लेवोनोइड्स आणि अन्य चांगल्या घटकांचा समावेश असतो. हर्बल चहामध्ये असणारे पुदीना, कैमोमाइल, रूइबोस कॅफीनमुक्त असतात. त्यामुळे संपूर्ण दिवस हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तसेच ग्रीन टी आणि हर्बल टी सारख्या पर्यायांसोबत दुधाचा चहा, कॉफी सोडल्यास तुम्हाला चांगला फरक जाणवेल. मिनरल्सचा सहभाग वाढवा - खनिज आपल्या शरीराला आजारांपासून वाचवते. तसेच एक सुदृढ आरोग्य देण्याचा प्रयत्न करते.  तसेच दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे आपले हाडे मजबूत होतात. तसेच हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आयर्नची गरज असते. ते देखील आहारामध्ये घेणे गरजेचे असते. जंक फूड टाळा - जंक फूडमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. तसेच शरीराला सुस्तपाणा येतो. शरीर कमजोर देखील बनते. तुम्हाला कुठलाही आजारा नसेल तर तुम्ही जंक आणि प्रोसेस्ड फूड खाऊ नका. आयुष्यात कुठलाही आजारा तुम्हाला होणार नाही. तसेच तुम्हाला आजार असेल तर जंक फूड खाणे सर्वात धोकादायक आहे. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 22, 2021

आहारामध्ये करा 'हे' १० बदल, आजारांपासून सुटका मिळवा अन् घ्या निरोगी जीवनाचा आनंद नागपूर : आपले आरोग्य सुदृढ राहावे आणि आपण आनंदी जीवन जगावे, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, आपली जीवनशैली आणि आहारावरून आपण एका सुदृढ आरोग्याकडे वाटचाल करत आहोत, असे वाटत नाही. आजार आणि आरोग्यसंबंधी विविध समस्या आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. मात्र, आपल्या आजारांना दूर करण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न केले तर निरोगी आणि आनंदी जीवनाचा आपण आनंद घेऊ शकतो. त्यासाठी आपल्या आहार आणि जीवनशैलीमधअये आपल्याला काही बदल करावे लागतील. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला १० टीप्स सांगणार आहोत. आहारामध्ये तूप घ्या - तुपामुळे फॅट वाढतेय, असे अनेकजण म्हणतात. मात्र, फॅट दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे चांगले आणि दुसरे वाईट (वनस्पती तूप). त्यामुळे तुम्ही चांगल्या फॅटचा आहारामध्ये समावेश करायला विसरू नका. दररोज एक चमचा तूप आहारामध्ये घेतल्यास आपली रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत बनते. तसेच पाचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. ज्यांना मासिक पाळीचा त्रास असेल त्यांच्यासाठी देखील तूप फायदेशीर आहे.  हेही वाचा - गृहमंत्र्यांबाबतचा परमबीर सिंग यांचा दावा खोटा? वैद्यकीय अहवालावरून महत्वाची माहिती उघड फायबरचे प्रमाण वाढवा -  फायबर देखील एक कार्बोहायड्रेट आहे. शरीर काही प्रकारच्या फायबर तोडून ऊर्जेच्या स्वरुपात वापर करतो. त्यामुळे ब्रोकोली, बीन्स, अॅवाकॅडो, सफरचंद यांचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. हेल्दी भाज्या आणि फळे - पौष्टीक आहारामध्ये भाज्या आणि फळे घ्यायला विसरू नका. त्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे अनेक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत होते. दररोज भाज्या आणि फळांचे सेवन केल्यास ब्लड प्रेशर कमी करण्यास तसेच पचनसंस्थेशी निगडीत आजारांपासून आराम मिळतो. हेही वाचा - गव्हाच्या भावात होणार वाढ? अवकाळी पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता प्रोटीनचे सेवन करा - आहारामध्ये गरजेचे असलेले न्युट्रिएटंस म्हणजे प्रोदीन. प्रत्येकाने दररोज काही प्रमाणात प्रोटीन घेणे गरजेचे आहे. कारण प्रोटीन आणि अमिनो अॅसिड मासंपेशी, हाडे. त्वचा यांच्या विकासासाठी मदत करते. आपण प्रोटीने सेवन करतो त्यावेळी आपले शरीर याच प्रोटीन लहान लहान अमिनो अॅसिडमध्ये विभागणी करतो. त्यानंतर नवीन प्रोटीन तयार करण्यासाठी याच अमिनो अॅसिडचा वापर केला जातो. लीन मीट, अंडी, टोफू, बीन्स यांसारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करणेचे गरजेचे आहे.  रेनबो डायट - रेनबो डायट म्हणजे प्रत्येक रंगाचा तुमच्या आहारामध्ये समावेश असणे गरजेचे आहे. प्रत्येक रंगाची भाजी आणि फळे खाणे गरजेचे आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असून आरोग्यासाठी लाभदायक असते. आपल्या जेवणाच्या ताटात पिवळे, केशरी, गुलाबी रंगाचा समावेश करा. त्यामुळे तुमच्या हेल्दीपणासोबतच तुमचे ताट देखील सुंदर दिसेल. तेलकट मासे - तुम्ही मांसाहारी असाल तर माशांचं सेवन करा. यामध्ये सैल्मन, मैकेरल आणि सार्डीन या माशांमुळे हृदयरोग, प्रोटेस्ट कँसर, डोळ्याची हानी आणि मनोभ्रंश याविरोधात मदत करतात. यामध्ये जीवनसत्व ड, प्रोटीन, जीवनसत्व ब आणि सेलेनियमचे प्रमाण असते. तसेच ओमेगा ३ फॅटी अँसिडचा देखील हा चांगला स्त्रोत आहे. हेही वाचा - जनता कर्फ्युची आज वर्षपूर्ती, टाळ्या-थाळ्या वाजवल्यामुळे कर्फ्युचा उडाला फज्जा; श्रद्धा की... साखरेचे सेवन कमी करा - साखर, डेक्स्ट्रोज आणि उच्च फ्रुक्ट्रोजचे सेवन कमी करा. त्यामुळे पाचनसंस्थेवर परिणाम होतो. तसेच नैसग्रिक गोड असलेले गुड, स्टीविया, मेपल सिरप आदींचा वापर करा. हर्बल चहा - हिरव्या चहापासून हिबिस्कसपर्यं, पांढऱ्या चहापासून कैमोमाइलपर्यंत फ्लेवोनोइड्स आणि अन्य चांगल्या घटकांचा समावेश असतो. हर्बल चहामध्ये असणारे पुदीना, कैमोमाइल, रूइबोस कॅफीनमुक्त असतात. त्यामुळे संपूर्ण दिवस हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तसेच ग्रीन टी आणि हर्बल टी सारख्या पर्यायांसोबत दुधाचा चहा, कॉफी सोडल्यास तुम्हाला चांगला फरक जाणवेल. मिनरल्सचा सहभाग वाढवा - खनिज आपल्या शरीराला आजारांपासून वाचवते. तसेच एक सुदृढ आरोग्य देण्याचा प्रयत्न करते.  तसेच दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे आपले हाडे मजबूत होतात. तसेच हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आयर्नची गरज असते. ते देखील आहारामध्ये घेणे गरजेचे असते. जंक फूड टाळा - जंक फूडमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. तसेच शरीराला सुस्तपाणा येतो. शरीर कमजोर देखील बनते. तुम्हाला कुठलाही आजारा नसेल तर तुम्ही जंक आणि प्रोसेस्ड फूड खाऊ नका. आयुष्यात कुठलाही आजारा तुम्हाला होणार नाही. तसेच तुम्हाला आजार असेल तर जंक फूड खाणे सर्वात धोकादायक आहे. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3c8cjqh

No comments:

Post a Comment