जायका प्रकल्पात झाली तब्बल एवढ्या कोटींनी वाढ; याला कारणीभूत कोण पुणे - महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या हट्टामुळे विलंब झाल्याने ‘जायका’ अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ सांडपाणी प्रकल्पाच्या बांधकाम खर्चात ३२३ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. याला कारणीभूत कोण, त्यांच्यावर काय कारवाई होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जायका प्रकल्पाच्या फेरनिविदा काढण्यासाठी महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने अंदाजपत्रक तयार केले. त्याची प्रत ‘सकाळ’कडे उपलब्ध झाली आहेत. याबाबतचा अभ्यास तज्ज्ञांनी केल्यानंतर त्यातून हा प्रकार उघडकीस आला. जायका प्रकल्पासाठी जायका, जलशक्ती मंत्रालय आणि महापालिका यांच्यामध्ये २०१४-१५ मध्ये करार झाला. त्यानुसार शहरात निर्माण होणाऱ्या १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी ११ ठिकाणी प्रकल्प व सांडपाणी वाहिन्या उभारण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले होते.  कोरोनामुळे आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर करावा लागला संघर्ष त्यामध्ये केवळ प्रकल्प बांधकामाच्या खर्चापोटी ७६४.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. तर या प्रकल्पातंर्गत स्काडा/जीआयएस यंत्रणा उभारण्यासाठी १६.१० कोटी रुपये आणि जनजागृतीसाठी पाच कोटी ४० लाख रुपये खर्च मिळून ७८५.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. शरद पवारांच्या बदनामीविरुध्द बारामतीत दोन ट्विटर खातेधारकांवर गुन्हा दाखल   या कामासाठी नव्याने तयार केलेल्या अंदाजपत्रकात ११ ठिकाणी सांडपाणी प्रकल्प उभारणीचा(बांधकाम) व सांडपाणी वाहिन्या टाकण्याचा खर्च एक हजार ८० कोटी रुपये अपेक्षित धरला आहे. तर स्कडा/जीएसआय यंत्रणा उभारण्यासाठी २२.३८ कोटी आणि जनजागृतीसाठी ७.२० कोटी रुपये असा ११०९.६० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. यावरून प्रकल्पाच्या खर्चात ३२३ कोटींनी वाढ झाली. यापूर्वी जादादराने निविदा आल्या अशी ओरड करून त्यास मान्यता देण्यास नकार देणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या हट्टापायी या प्रकल्पास २७ महिने विलंब झाला. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्रशासनाची चलाखी हे प्रकल्प उभे राहिल्यानंतर त्यांची पुढील १५ वर्षांची देखभाल-दुरुस्ती करावी लागणार आहे. निविदांची रक्कम कमी यावी, यासाठी प्रशासनाने देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात केवळ मनुष्यबळ पुरविणे आणि विद्युत, यांत्रिकी आणि स्थापत्य विषयक उपकरणांची दुरुस्ती या खर्चाचा समावेश करून २१६ कोटी खर्च अपेक्षित धरला आहे. परंतु सांडपाणी शुद्धीकरणासाठी लागणारे पॉलिइलोक्ट्रोलाइट केमिकल पुरविणे, स्लज वाहतूक, असेट रिप्लेसमेन्ट इत्यादी महत्त्वाच्या बाबी मात्र त्यातून वगळल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून निविदा मागविणार आहे. यावरून भविष्यात प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 23, 2021

जायका प्रकल्पात झाली तब्बल एवढ्या कोटींनी वाढ; याला कारणीभूत कोण पुणे - महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या हट्टामुळे विलंब झाल्याने ‘जायका’ अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ सांडपाणी प्रकल्पाच्या बांधकाम खर्चात ३२३ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. याला कारणीभूत कोण, त्यांच्यावर काय कारवाई होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जायका प्रकल्पाच्या फेरनिविदा काढण्यासाठी महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने अंदाजपत्रक तयार केले. त्याची प्रत ‘सकाळ’कडे उपलब्ध झाली आहेत. याबाबतचा अभ्यास तज्ज्ञांनी केल्यानंतर त्यातून हा प्रकार उघडकीस आला. जायका प्रकल्पासाठी जायका, जलशक्ती मंत्रालय आणि महापालिका यांच्यामध्ये २०१४-१५ मध्ये करार झाला. त्यानुसार शहरात निर्माण होणाऱ्या १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी ११ ठिकाणी प्रकल्प व सांडपाणी वाहिन्या उभारण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले होते.  कोरोनामुळे आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर करावा लागला संघर्ष त्यामध्ये केवळ प्रकल्प बांधकामाच्या खर्चापोटी ७६४.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. तर या प्रकल्पातंर्गत स्काडा/जीआयएस यंत्रणा उभारण्यासाठी १६.१० कोटी रुपये आणि जनजागृतीसाठी पाच कोटी ४० लाख रुपये खर्च मिळून ७८५.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. शरद पवारांच्या बदनामीविरुध्द बारामतीत दोन ट्विटर खातेधारकांवर गुन्हा दाखल   या कामासाठी नव्याने तयार केलेल्या अंदाजपत्रकात ११ ठिकाणी सांडपाणी प्रकल्प उभारणीचा(बांधकाम) व सांडपाणी वाहिन्या टाकण्याचा खर्च एक हजार ८० कोटी रुपये अपेक्षित धरला आहे. तर स्कडा/जीएसआय यंत्रणा उभारण्यासाठी २२.३८ कोटी आणि जनजागृतीसाठी ७.२० कोटी रुपये असा ११०९.६० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. यावरून प्रकल्पाच्या खर्चात ३२३ कोटींनी वाढ झाली. यापूर्वी जादादराने निविदा आल्या अशी ओरड करून त्यास मान्यता देण्यास नकार देणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या हट्टापायी या प्रकल्पास २७ महिने विलंब झाला. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्रशासनाची चलाखी हे प्रकल्प उभे राहिल्यानंतर त्यांची पुढील १५ वर्षांची देखभाल-दुरुस्ती करावी लागणार आहे. निविदांची रक्कम कमी यावी, यासाठी प्रशासनाने देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात केवळ मनुष्यबळ पुरविणे आणि विद्युत, यांत्रिकी आणि स्थापत्य विषयक उपकरणांची दुरुस्ती या खर्चाचा समावेश करून २१६ कोटी खर्च अपेक्षित धरला आहे. परंतु सांडपाणी शुद्धीकरणासाठी लागणारे पॉलिइलोक्ट्रोलाइट केमिकल पुरविणे, स्लज वाहतूक, असेट रिप्लेसमेन्ट इत्यादी महत्त्वाच्या बाबी मात्र त्यातून वगळल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून निविदा मागविणार आहे. यावरून भविष्यात प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3fa83Zw

No comments:

Post a Comment