उन्हाळ्यात चेहऱ्याला उजळ बनवायचे असेल तर ट्राय करा हा घरचा फेस पॅक कोल्हापूर : उन्हाळ्याची सुरुवात झाली अशा वेळेस मुलींना काळजी असते आपल्या त्वचेची. उन्हाळ्यात उन, धूळ आणि घाम यामुळे त्वचेचे खूप मोठे नुकसान होते. ज्याचा परिणाम चेहर्यावर दिसून येतो.उन्हाचा परिणाम चेहऱ्यावर खूप होतो यामुळे चेहऱ्याचा रंग सुद्धा फिका पडत जातो काळवंडतो. ज्यामुळे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. कॉम्प्लिकेशन्स आणि डेड त्वचेमुळे बऱ्याचदा कॉन्फिडन्स कमी होतो.असे बरेच घरचे प्रॉडक्ट आपण तयार करु शकतो जे चेहऱ्याला ते वापरून आपण परत चेहऱ्याची सुंदरता परत आणू शकतो तर या भागांमध्ये तुम्हाला घरचे होम फेस पॅक कसे तयार करायचे हे सांगणार आहोत. होममेड पॅकचे फायदे होममेड फेस पॅक त्वचेला लाभदायक असतात. कारण यामध्ये काही साईड इफेक्ट नसतात त्यामुळे ते फायदेमंद ठरू शकतात. रेडिमेड  उत्पादनामुळे त्वचेवरील ड्रॉइंग चांगले ठेवतो आणि रिंकल्स या समस्या कमी करण्यास मदत करते. फेस पॅक च्या वापरामुळे त्वचा ग्लो करण्यास सुरुवात होते आणि बाहेर नाही तर आतून सुद्धा ती स्वच्छ करण्यास मदत होते. चंदन आणि गुलाब जलचा फेस पॅक चंदन आणि गुलाब जल या पॅकचा उपयोग उन्हाळ्यामध्ये स्वच्छ चेहऱ्यावरती थंडावा येण्यास उपयोग येतो. चेहऱ्यावरील पिंपल्स एक्स्ट्रा आलेले घाण काढून रंग साफ करण्यास मदत करतो. हा पॅक त्वचेवरील मेलेनिना सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. साहित्य चंदन पावडर दोन चमचे गुलाब पाणी गरजेनुसार अशा पद्धतीने बनवा आणि याचा वापर करा एका बाउल मध्ये चंदन पावडर आणि आवश्यकतेनुसार गुलाब पाणी घ्या जाडसर पेस्ट तयार करून घ्या चेहऱ्याला सहजतेने मास्क लावल्यासारखे लावता येईल फेस पॅक चेहऱ्याला लावणे आधी कच्च्या दुधापासून चेहरा स्वच्छ करून घ्या फेस पॅक समान रूपामध्ये चेहऱ्याला मानेला लावून घ्या चंदन फेस पॅक पंधरा मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने धुऊन द्या चेहरा स्वच्छ  करताना हलक्या हाताने थोडे मालिश करा आणि मग  पाण्याने घेऊन टाका आठवड्यातून कमीत किमान दोन वेळा वापर करा चेहऱ्याची सुंदरता टिकवण्यासाठी हा फेसपॅक मदत करतो तांदळाचे पीठ आणि दुधाची पेस्ट तांदळाचे पीठ टॅनिंग कमी करते.  आणि त्वचेचे डेड सेल्स काढून टाकतात हा एक खूप चांगला स्क्रब म्हणून काम करतो. दुधासोबत मिक्स होण्याने त्वचेला योग्य पद्धतीने स्वच्छ करतो आणि सुंदरता टिकवतो. साहित्य तांदळाचे पीठ दोन दोन चमचे दूध एक मोठा चमचा बनवा नि योग्य पद्धतीने वापरा फेस पॅक तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ आणि कच्चे दूध मिक्स करा दोन्ही वस्तू ना चांगले मिक्स करून पेस्ट तयार करा फेसपॅक लावण्यापूर्वी कच्च्या दुधाने चेहरा क्लींजिंग करून घ्या हा पॅक चेहरा आणि मानेला व्यवस्थित लावून घ्या फेस पॅक वळणानंतर हलकेसे चेहऱ्यावरती पाणी मारून मसाज करून द्या यामुळे डेड सेल्स निघून जातात आणि चेहऱ्यावरील ब्लॅकेहेट सुद्धा निघून जातात. आठवड्यातून एकदा वापरा वरती सांगितलेल्या पॅकमध्ये कोणते साईड इफेक्ट नाही त्यामुळे त्याचा फायदा खूपच लवकर शहरात दिसून येतो डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 25, 2021

उन्हाळ्यात चेहऱ्याला उजळ बनवायचे असेल तर ट्राय करा हा घरचा फेस पॅक कोल्हापूर : उन्हाळ्याची सुरुवात झाली अशा वेळेस मुलींना काळजी असते आपल्या त्वचेची. उन्हाळ्यात उन, धूळ आणि घाम यामुळे त्वचेचे खूप मोठे नुकसान होते. ज्याचा परिणाम चेहर्यावर दिसून येतो.उन्हाचा परिणाम चेहऱ्यावर खूप होतो यामुळे चेहऱ्याचा रंग सुद्धा फिका पडत जातो काळवंडतो. ज्यामुळे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. कॉम्प्लिकेशन्स आणि डेड त्वचेमुळे बऱ्याचदा कॉन्फिडन्स कमी होतो.असे बरेच घरचे प्रॉडक्ट आपण तयार करु शकतो जे चेहऱ्याला ते वापरून आपण परत चेहऱ्याची सुंदरता परत आणू शकतो तर या भागांमध्ये तुम्हाला घरचे होम फेस पॅक कसे तयार करायचे हे सांगणार आहोत. होममेड पॅकचे फायदे होममेड फेस पॅक त्वचेला लाभदायक असतात. कारण यामध्ये काही साईड इफेक्ट नसतात त्यामुळे ते फायदेमंद ठरू शकतात. रेडिमेड  उत्पादनामुळे त्वचेवरील ड्रॉइंग चांगले ठेवतो आणि रिंकल्स या समस्या कमी करण्यास मदत करते. फेस पॅक च्या वापरामुळे त्वचा ग्लो करण्यास सुरुवात होते आणि बाहेर नाही तर आतून सुद्धा ती स्वच्छ करण्यास मदत होते. चंदन आणि गुलाब जलचा फेस पॅक चंदन आणि गुलाब जल या पॅकचा उपयोग उन्हाळ्यामध्ये स्वच्छ चेहऱ्यावरती थंडावा येण्यास उपयोग येतो. चेहऱ्यावरील पिंपल्स एक्स्ट्रा आलेले घाण काढून रंग साफ करण्यास मदत करतो. हा पॅक त्वचेवरील मेलेनिना सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. साहित्य चंदन पावडर दोन चमचे गुलाब पाणी गरजेनुसार अशा पद्धतीने बनवा आणि याचा वापर करा एका बाउल मध्ये चंदन पावडर आणि आवश्यकतेनुसार गुलाब पाणी घ्या जाडसर पेस्ट तयार करून घ्या चेहऱ्याला सहजतेने मास्क लावल्यासारखे लावता येईल फेस पॅक चेहऱ्याला लावणे आधी कच्च्या दुधापासून चेहरा स्वच्छ करून घ्या फेस पॅक समान रूपामध्ये चेहऱ्याला मानेला लावून घ्या चंदन फेस पॅक पंधरा मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने धुऊन द्या चेहरा स्वच्छ  करताना हलक्या हाताने थोडे मालिश करा आणि मग  पाण्याने घेऊन टाका आठवड्यातून कमीत किमान दोन वेळा वापर करा चेहऱ्याची सुंदरता टिकवण्यासाठी हा फेसपॅक मदत करतो तांदळाचे पीठ आणि दुधाची पेस्ट तांदळाचे पीठ टॅनिंग कमी करते.  आणि त्वचेचे डेड सेल्स काढून टाकतात हा एक खूप चांगला स्क्रब म्हणून काम करतो. दुधासोबत मिक्स होण्याने त्वचेला योग्य पद्धतीने स्वच्छ करतो आणि सुंदरता टिकवतो. साहित्य तांदळाचे पीठ दोन दोन चमचे दूध एक मोठा चमचा बनवा नि योग्य पद्धतीने वापरा फेस पॅक तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ आणि कच्चे दूध मिक्स करा दोन्ही वस्तू ना चांगले मिक्स करून पेस्ट तयार करा फेसपॅक लावण्यापूर्वी कच्च्या दुधाने चेहरा क्लींजिंग करून घ्या हा पॅक चेहरा आणि मानेला व्यवस्थित लावून घ्या फेस पॅक वळणानंतर हलकेसे चेहऱ्यावरती पाणी मारून मसाज करून द्या यामुळे डेड सेल्स निघून जातात आणि चेहऱ्यावरील ब्लॅकेहेट सुद्धा निघून जातात. आठवड्यातून एकदा वापरा वरती सांगितलेल्या पॅकमध्ये कोणते साईड इफेक्ट नाही त्यामुळे त्याचा फायदा खूपच लवकर शहरात दिसून येतो डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rsEqEV

No comments:

Post a Comment