तरुण-तरुणींना राज्यसभेत इंटर्नशिप करण्याची संधी; स्टायपेंडही मिळणार Rajya Sabha Internship vacancy 2021: नवी दिल्ली : विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. राज्यसभेत इंटर्नशिप करण्यासाठी जागा रिक्त झाल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तरुण-तरुणींना भारतीय संसदेत काम करण्याची संधी मिळत आहे.  कोण करू शकेल अर्ज  राज्यसभा संशोधन आणि अभ्यास (RSRS) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी देण्यात येत आहे. कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी यासाठी अर्ज करू शकतात. इंटर्नशिपच्या कालावधीत तुम्हाला दरमहा स्टायपेंडही देण्यात येईल. नोकरीत बढती मिळविण्यासाठी जाणून घ्या 7 प्रभावी टिप्स​ असा करा अर्ज राज्यसभेत इंटर्नशिप करण्यासाठीच्या अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह rssei.rsrs@sansad.nic.in या आयडीवर मेल पाठवावा लागणार आहे. यासाठीची अधिकृत वेबसाईटची लिंक बातमीच्या तळाशी देण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांनी ३१ मार्च पर्यंत यासाठी अर्ज करायचे आहे.  - ऑफिसमध्ये घर नको आणि घरात ऑफिस, काम करा जरा हटके​ एवढा स्टायपेंड मिळणार राज्यसभेत इंटर्नशिप करण्याचा कालावधी हा दोन महिन्यांचा असणार आहे. यासाठी एकूण १० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. तसेच प्रत्येक इंटर्नला केंद्र सरकारकडून दरमहा दहा हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे. - Rajyasabha इंटर्नशिपसाठी अधिक माहितीसाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 22, 2021

तरुण-तरुणींना राज्यसभेत इंटर्नशिप करण्याची संधी; स्टायपेंडही मिळणार Rajya Sabha Internship vacancy 2021: नवी दिल्ली : विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. राज्यसभेत इंटर्नशिप करण्यासाठी जागा रिक्त झाल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तरुण-तरुणींना भारतीय संसदेत काम करण्याची संधी मिळत आहे.  कोण करू शकेल अर्ज  राज्यसभा संशोधन आणि अभ्यास (RSRS) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी देण्यात येत आहे. कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी यासाठी अर्ज करू शकतात. इंटर्नशिपच्या कालावधीत तुम्हाला दरमहा स्टायपेंडही देण्यात येईल. नोकरीत बढती मिळविण्यासाठी जाणून घ्या 7 प्रभावी टिप्स​ असा करा अर्ज राज्यसभेत इंटर्नशिप करण्यासाठीच्या अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह rssei.rsrs@sansad.nic.in या आयडीवर मेल पाठवावा लागणार आहे. यासाठीची अधिकृत वेबसाईटची लिंक बातमीच्या तळाशी देण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांनी ३१ मार्च पर्यंत यासाठी अर्ज करायचे आहे.  - ऑफिसमध्ये घर नको आणि घरात ऑफिस, काम करा जरा हटके​ एवढा स्टायपेंड मिळणार राज्यसभेत इंटर्नशिप करण्याचा कालावधी हा दोन महिन्यांचा असणार आहे. यासाठी एकूण १० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. तसेच प्रत्येक इंटर्नला केंद्र सरकारकडून दरमहा दहा हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे. - Rajyasabha इंटर्नशिपसाठी अधिक माहितीसाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3s95F8O

No comments:

Post a Comment