पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचाही तुटवडा वाढला पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा वाढला आहे. सार्वजनिक रक्तदान शिबिराच्या संख्येत होत असलेली घट यामुळे आता शहरात पुन्हा रक्ताची कमतरता भासत असल्याचे रुग्णालय आणि रक्तपेढ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.  गेल्यावर्षी लॉकडाउनमुळे सर्व काही बंद होते. परिणामी २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रक्तदान शिबिरांमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली होती. तसेच संसर्गाचा भीतीमुळे नागरिक रक्तदानासाठी बाहेर पडत नवते. त्यामुळे इतर रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘सध्या आम्हाला दर महिन्याला १५०० ते १८०० रक्त पिशव्यांची नितांत आवश्यकता आहे. ती उपलब्ध होण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच सामाजिक संस्था, सोसायट्या, वित्तीय संस्था, शाळा कॉलेजचा स्टाफ या माध्यमातून रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. अशाच शिबिरातून दर महिन्याची रक्ताची तजवीज करणे शक्य होणार आहे. या संकलनामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल.’’ पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक  रक्ताचा असा झाला पुरवठा (जनकल्याण रक्तपेढीची आकडेवारी) आजार                                           रुग्णसंख्या रक्तक्षय (अ‍ॅनिमिया)               ३२१७ अप्लास्टिक अ‍ॅनिमिया               १४८ कर्करोग                               ३५० मूत्रपिंडाचे आजार               १८२ क्रॉनिक किडनी फेल्युअर (सीआरएफ)           ६५ प्रसूती                              ५६५ डेंग्यू                              १९८८ डायलिसिस                               ५३० ब्लिडिंग                               ६८ हिमोफिलिया                              ३२ हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढणे)              ६८ अपघात                              ८० शस्त्रक्रिया                             ३२५५ थॅलसेमिया                            १७३१ इतर                            १९२९ कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा लसीकरणानंतर २८ दिवस नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. तर वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील २ ते ३ महिने पुरेल या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे. यासाठी लसीकरणाच्या आधी रक्तदान करावे.  - डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचाही तुटवडा वाढला पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा वाढला आहे. सार्वजनिक रक्तदान शिबिराच्या संख्येत होत असलेली घट यामुळे आता शहरात पुन्हा रक्ताची कमतरता भासत असल्याचे रुग्णालय आणि रक्तपेढ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.  गेल्यावर्षी लॉकडाउनमुळे सर्व काही बंद होते. परिणामी २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रक्तदान शिबिरांमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली होती. तसेच संसर्गाचा भीतीमुळे नागरिक रक्तदानासाठी बाहेर पडत नवते. त्यामुळे इतर रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘सध्या आम्हाला दर महिन्याला १५०० ते १८०० रक्त पिशव्यांची नितांत आवश्यकता आहे. ती उपलब्ध होण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच सामाजिक संस्था, सोसायट्या, वित्तीय संस्था, शाळा कॉलेजचा स्टाफ या माध्यमातून रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. अशाच शिबिरातून दर महिन्याची रक्ताची तजवीज करणे शक्य होणार आहे. या संकलनामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल.’’ पुणे : तुरुंगातून सुटकेनंतरही चोरट्याचे उद्योग सुरुच; गुन्हे शाखेकडून पुन्हा अटक  रक्ताचा असा झाला पुरवठा (जनकल्याण रक्तपेढीची आकडेवारी) आजार                                           रुग्णसंख्या रक्तक्षय (अ‍ॅनिमिया)               ३२१७ अप्लास्टिक अ‍ॅनिमिया               १४८ कर्करोग                               ३५० मूत्रपिंडाचे आजार               १८२ क्रॉनिक किडनी फेल्युअर (सीआरएफ)           ६५ प्रसूती                              ५६५ डेंग्यू                              १९८८ डायलिसिस                               ५३० ब्लिडिंग                               ६८ हिमोफिलिया                              ३२ हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढणे)              ६८ अपघात                              ८० शस्त्रक्रिया                             ३२५५ थॅलसेमिया                            १७३१ इतर                            १९२९ कोरोनामुळं शाळांच्या वार्षिक परीक्षांबाबत पुन्हा संभ्रम; झेडपीची शासनाकडं विचारणा लसीकरणानंतर २८ दिवस नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. तर वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील २ ते ३ महिने पुरेल या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे. यासाठी लसीकरणाच्या आधी रक्तदान करावे.  - डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3maxyer

No comments:

Post a Comment