आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ मार्च २०२१ पंचांग - बुधवार : फाल्गुन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ९.३८, चंद्रास्त सकाळी ८.२८, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, संकष्ट चतुर्थी, कल्पादि, भारतीय सौर चैत्र १० शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४३ : मराठी संगीत रंगभूमीचे जनक बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.  त्यांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाची मराठी आवृत्ती तयार करुन ‘शाकुंतल’ या नावाने रंगभूमीवर आणली. हे मराठीतील पहिले संगीत नाटक. १८६५ : भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म. १९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा प्रचंड प्रकल्प पूर्ण केला. १९७२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीनाकुमारी यांचे निधन.  १९९७ : विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर व चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान. २००० : हिंदीतील लेखक व शब्दकोशकार डॉ. हरदेव बहारी यांचे निधन.  दिनमान - मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल.आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील. कर्क : मन आनंदी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. अनुकूलत लाभेल. धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय होतील. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील. कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ मार्च २०२१ पंचांग - बुधवार : फाल्गुन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ९.३८, चंद्रास्त सकाळी ८.२८, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, संकष्ट चतुर्थी, कल्पादि, भारतीय सौर चैत्र १० शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४३ : मराठी संगीत रंगभूमीचे जनक बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.  त्यांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाची मराठी आवृत्ती तयार करुन ‘शाकुंतल’ या नावाने रंगभूमीवर आणली. हे मराठीतील पहिले संगीत नाटक. १८६५ : भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म. १९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा प्रचंड प्रकल्प पूर्ण केला. १९७२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीनाकुमारी यांचे निधन.  १९९७ : विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर व चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान. २००० : हिंदीतील लेखक व शब्दकोशकार डॉ. हरदेव बहारी यांचे निधन.  दिनमान - मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल.आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील. कर्क : मन आनंदी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. अनुकूलत लाभेल. धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय होतील. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील. कुंभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3waBf8C

No comments:

Post a Comment