आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २५ मार्च २०२१ पंचांग - गुरुवार : फाल्गुन शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी ३.३१, चंद्रास्त पहाटे ४.४९, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६.४५, आमलकी एकादशी, भारतीय सौर चैत्र ४ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९३२ : प्रसिद्ध लेखक आणि कथाकथनकार व. पु. काळे यांचा जन्म. १९३३ : भारतीय अंतराळ संशोधक डॉ.वसंतराव गोवारीकर यांचा जन्म. विक्रम साराभाई रिसर्च सेंटरचे संचालक, पंतप्रधानांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अशा विविध मानाच्या पदांची त्यांनी जबाबदारी सांभाळली.  १९९७ : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताच्या वासुदेवन भास्करन यांना ‘मास्टर्स प्रशस्तिपत्रक’ देऊन गौरविले. हॉकी मार्गदर्शकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. २००३ : महाराष्ट्राचे माजी महसूल राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रकाश केशवराव ढेरे यांचे निधन. दिनमान - मेष : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी मिळेल. अपेक्षित पत्र व्यवहार होतील. वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मिथुन : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. कर्क : अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. सिंह : महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल. आर्थिक लाभ होतील. तुळ : व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.  वृश्‍चिक : गाठीभेटी होतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. धनु : शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍ता आहे. मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.पत्र व्यवहार होतील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २५ मार्च २०२१ पंचांग - गुरुवार : फाल्गुन शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी ३.३१, चंद्रास्त पहाटे ४.४९, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६.४५, आमलकी एकादशी, भारतीय सौर चैत्र ४ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९३२ : प्रसिद्ध लेखक आणि कथाकथनकार व. पु. काळे यांचा जन्म. १९३३ : भारतीय अंतराळ संशोधक डॉ.वसंतराव गोवारीकर यांचा जन्म. विक्रम साराभाई रिसर्च सेंटरचे संचालक, पंतप्रधानांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अशा विविध मानाच्या पदांची त्यांनी जबाबदारी सांभाळली.  १९९७ : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताच्या वासुदेवन भास्करन यांना ‘मास्टर्स प्रशस्तिपत्रक’ देऊन गौरविले. हॉकी मार्गदर्शकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. २००३ : महाराष्ट्राचे माजी महसूल राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रकाश केशवराव ढेरे यांचे निधन. दिनमान - मेष : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी मिळेल. अपेक्षित पत्र व्यवहार होतील. वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मिथुन : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. कर्क : अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. सिंह : महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल. आर्थिक लाभ होतील. तुळ : व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.  वृश्‍चिक : गाठीभेटी होतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. धनु : शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍ता आहे. मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.पत्र व्यवहार होतील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/31jogTX

No comments:

Post a Comment