पिंपरी-चिंचवड उपमहापौर निवडणुकीला ३८ नगरसेवकांनी मारली दांडी पिंपरी - उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आयोजित महापालिका विशेष सर्वसाधारण सभेस १२५ पैकी तब्बल ३८ नगरसेवक अनुस्थित राहिले. यात सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे व अपक्ष नगरसेवकांचाही समावेश होता. यावरून ‘निवडणुकीबाबत नगरसेवक किती गंभीर होते,’ हे स्पष्ट होते.  महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली. एकूण ३२ प्रभाग मिळून १२८ नगरसेवकांचे सभागृह आहे. त्यातील तीन नगरसेवकांचे कोरोना काळात निधन झाले आहे. यात भाजपचे एक व राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. त्या रिक्त जागांवर अद्याप पोटनिवडणूक झालेली नाही. त्यामुळे सभागृहातील सदस्य संख्या १२५ झाली आहे. यापैकी केवळ ८७ नगरसेवक मंगळवारी झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आयोजित विशेष सभेला उपस्थित होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, उपमहापौरपदाच्या निवडणूक प्रक्रियेस शिवसेनेचे नऊपैकी आठ सदस्य अनुपस्थित होते. त्याबाबत महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही होऊ शकला नाही. पक्षाचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी ‘गटनेते किंवा शहरप्रमुखांशी बोला’ असे सांगितले. शहर प्रमुख योगेश बाबर यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.  उपस्थित असल्याचा दावा माझ्यासह शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका अश्‍विनी वाघमारे, मीनल यादव उपस्थित होतो, असा दावा शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी केला. पक्षाचे शहरप्रमुख योगेश बाबर म्हणाले, ‘‘पक्षीय संख्याबळानुसार भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असे समजून काही सदस्य अनुपस्थित राहिले असतील. शिवाय, विरोधी पक्ष राष्ट्रवादीनेही संपर्क साधलेला नव्हता.’’ अपक्षांच गटनेते कैलास बारणे म्हणाले, ‘‘मी सभागृहात उपस्थित होतो. मतदान करायचे ठरवले होते. मात्र, निवडणूक बिनविरोध झाली. नवनिर्वाचित उपमहापौर हिराबाई घुले यांना शुभेच्छा दिल्या. गर्दी पाहून जास्त वेळ थांबलो नाही. निघून आलो. मस्टरवर सही केलेली नाही.’’ पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 'महिलाराज'; चार समित्यांच्या सभापतीपदीही महिलाच उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असा व्हिप बजावला होता. कोरोनामुळे काही सदस्य ऑनलाइन उपस्थित राहणार होते. त्यांना ऑनलाइनची लिंकही पाठवलेली होती. त्यामुळे सर्व सदस्य उपस्थित होते. - नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेते, भाजप सर्व सदस्यांना पक्षाने व्हिप बजावला होता. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण मिळाले आहे. आणि प्रतिस्पर्धी उमेदवार एक ज्येष्ठ महिला होत्या. त्यामुळे आम्ही माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे काही तर, कोरोना संसर्गामुळे दोन-तीन सदस्य अनुपस्थित राहिले.  - राजू मिसाळ, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेस होळीच्या रंगाची यंदाही ‘बोंब’च! ग्राहकांनी पाठ फिरविल्याने व्यावसायिकांच्या आशा धुळीला उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी येणार होतो. मात्र, वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव उपस्थित राहू शकलो नाही.  - सचिन चिखले, गटनेते, मनसे Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/3rkt99J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

पिंपरी-चिंचवड उपमहापौर निवडणुकीला ३८ नगरसेवकांनी मारली दांडी पिंपरी - उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आयोजित महापालिका विशेष सर्वसाधारण सभेस १२५ पैकी तब्बल ३८ नगरसेवक अनुस्थित राहिले. यात सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे व अपक्ष नगरसेवकांचाही समावेश होता. यावरून ‘निवडणुकीबाबत नगरसेवक किती गंभीर होते,’ हे स्पष्ट होते.  महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली. एकूण ३२ प्रभाग मिळून १२८ नगरसेवकांचे सभागृह आहे. त्यातील तीन नगरसेवकांचे कोरोना काळात निधन झाले आहे. यात भाजपचे एक व राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. त्या रिक्त जागांवर अद्याप पोटनिवडणूक झालेली नाही. त्यामुळे सभागृहातील सदस्य संख्या १२५ झाली आहे. यापैकी केवळ ८७ नगरसेवक मंगळवारी झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आयोजित विशेष सभेला उपस्थित होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, उपमहापौरपदाच्या निवडणूक प्रक्रियेस शिवसेनेचे नऊपैकी आठ सदस्य अनुपस्थित होते. त्याबाबत महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही होऊ शकला नाही. पक्षाचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी ‘गटनेते किंवा शहरप्रमुखांशी बोला’ असे सांगितले. शहर प्रमुख योगेश बाबर यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.  उपस्थित असल्याचा दावा माझ्यासह शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका अश्‍विनी वाघमारे, मीनल यादव उपस्थित होतो, असा दावा शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी केला. पक्षाचे शहरप्रमुख योगेश बाबर म्हणाले, ‘‘पक्षीय संख्याबळानुसार भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असे समजून काही सदस्य अनुपस्थित राहिले असतील. शिवाय, विरोधी पक्ष राष्ट्रवादीनेही संपर्क साधलेला नव्हता.’’ अपक्षांच गटनेते कैलास बारणे म्हणाले, ‘‘मी सभागृहात उपस्थित होतो. मतदान करायचे ठरवले होते. मात्र, निवडणूक बिनविरोध झाली. नवनिर्वाचित उपमहापौर हिराबाई घुले यांना शुभेच्छा दिल्या. गर्दी पाहून जास्त वेळ थांबलो नाही. निघून आलो. मस्टरवर सही केलेली नाही.’’ पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 'महिलाराज'; चार समित्यांच्या सभापतीपदीही महिलाच उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असा व्हिप बजावला होता. कोरोनामुळे काही सदस्य ऑनलाइन उपस्थित राहणार होते. त्यांना ऑनलाइनची लिंकही पाठवलेली होती. त्यामुळे सर्व सदस्य उपस्थित होते. - नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेते, भाजप सर्व सदस्यांना पक्षाने व्हिप बजावला होता. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण मिळाले आहे. आणि प्रतिस्पर्धी उमेदवार एक ज्येष्ठ महिला होत्या. त्यामुळे आम्ही माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे काही तर, कोरोना संसर्गामुळे दोन-तीन सदस्य अनुपस्थित राहिले.  - राजू मिसाळ, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेस होळीच्या रंगाची यंदाही ‘बोंब’च! ग्राहकांनी पाठ फिरविल्याने व्यावसायिकांच्या आशा धुळीला उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी येणार होतो. मात्र, वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव उपस्थित राहू शकलो नाही.  - सचिन चिखले, गटनेते, मनसे Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/3rkt99J


via Tajya news Feeds https://ift.tt/3vZURMq

No comments:

Post a Comment