पुण्यात लसीकरण केंद्रांची संख्या जाणार १०० च्या पुढे पुणे - कोरोना प्रतिबंधक लसिकरणासाठी ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने आता शहरातील लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. सध्या शहरात ४२ शासकीय तर २७ खासगी रुग्णालयात लसीकरण केले जात आहे. पुढील तीन चार दिवसात ही संख्या १०० च्यापुढे जाणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात महापालिका, पोलिस यासह इतर शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना लसीकरण करण्यात आले. १ मार्च पासून तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ वयापेक्षा जास्त पण सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. एक मार्च रोजी पुण्यात केवळ चार ठिकाणी लसीकरण केले जात होते, तेथे ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने ही यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे पुणे महापालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. ५ मार्च रोजी शहरात ६२ लसीकरण केंद्र होते. यामध्ये वाढ करून आता ही संख्या ६९ वर गेली आहे. यामध्ये ससून व महापालिका मिळून ४२ केंद्र आहेत. तर खासगी दवाखान्यात २७ ठिकाणी लसीकरण केले जात आहे. शासकीय केंद्रांवर मोफत लसीकरण केले जात आहे, तर खासगी रुग्णालयात २५० रुपये शुल्क घेतले जात आहे. पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी : सत्य लपवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकावर दबाव : जगदीश मुळीक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल म्हणाल्या, ‘‘सध्या ६९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरात आणखी ४७ खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात त्यास मान्यता मिळेल. जम्बो हॉस्पिटलमध्ये १० ठिकाणी लसीकरणाची सोय केली जाईल. त्यामुळे १२० पेक्षा जास्त ठिकाणी लसीकरण केल जाईल. तसेच इतर शासकीय रुग्णालयात लसीकरणाची सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. परीक्षा लांबणीवरच पडत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये अस्वस्थता वाढली एका दिवसात ९ हजारापेक्षा जास्त लसीकरण शनिवारी (ता. ६) एका दिवसात ९ हजार १८५ जणांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये ६ हजार २६२ ज्येष्ठ नागरिक आहेत. तर ९७४ सहव्याधी व्यक्ती आहेत. त्याच प्रमाणे ९३३ आरोग्य सेवकांनी, तर १ हजार १६ फ्रंट लाइन वर्करचे लसीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत शहरात एकूण ७९ हजार ७ जणांनी लस घेतली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 6, 2021

पुण्यात लसीकरण केंद्रांची संख्या जाणार १०० च्या पुढे पुणे - कोरोना प्रतिबंधक लसिकरणासाठी ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने आता शहरातील लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. सध्या शहरात ४२ शासकीय तर २७ खासगी रुग्णालयात लसीकरण केले जात आहे. पुढील तीन चार दिवसात ही संख्या १०० च्यापुढे जाणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात महापालिका, पोलिस यासह इतर शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना लसीकरण करण्यात आले. १ मार्च पासून तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ वयापेक्षा जास्त पण सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. एक मार्च रोजी पुण्यात केवळ चार ठिकाणी लसीकरण केले जात होते, तेथे ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने ही यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे पुणे महापालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. ५ मार्च रोजी शहरात ६२ लसीकरण केंद्र होते. यामध्ये वाढ करून आता ही संख्या ६९ वर गेली आहे. यामध्ये ससून व महापालिका मिळून ४२ केंद्र आहेत. तर खासगी दवाखान्यात २७ ठिकाणी लसीकरण केले जात आहे. शासकीय केंद्रांवर मोफत लसीकरण केले जात आहे, तर खासगी रुग्णालयात २५० रुपये शुल्क घेतले जात आहे. पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी : सत्य लपवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकावर दबाव : जगदीश मुळीक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल म्हणाल्या, ‘‘सध्या ६९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरात आणखी ४७ खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात त्यास मान्यता मिळेल. जम्बो हॉस्पिटलमध्ये १० ठिकाणी लसीकरणाची सोय केली जाईल. त्यामुळे १२० पेक्षा जास्त ठिकाणी लसीकरण केल जाईल. तसेच इतर शासकीय रुग्णालयात लसीकरणाची सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. परीक्षा लांबणीवरच पडत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये अस्वस्थता वाढली एका दिवसात ९ हजारापेक्षा जास्त लसीकरण शनिवारी (ता. ६) एका दिवसात ९ हजार १८५ जणांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये ६ हजार २६२ ज्येष्ठ नागरिक आहेत. तर ९७४ सहव्याधी व्यक्ती आहेत. त्याच प्रमाणे ९३३ आरोग्य सेवकांनी, तर १ हजार १६ फ्रंट लाइन वर्करचे लसीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत शहरात एकूण ७९ हजार ७ जणांनी लस घेतली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3uYM0u5

No comments:

Post a Comment