भारतात नोकरदार महिलांबाबत दुजाभाव नवी दिल्ली - जगात कोरोनाच्या साथीचा सर्वाधिक फटका भारतीय महिलांना बसला आणि आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांच्या तुलनेत स्त्री-पुरुष भेदभावाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. यात वेतन तफावत आणि संधी अशा दोन्ही पातळीवर भारतीय महिलांबाबत दुजाभाव केला जातो, अशा निष्कर्ष ‘लिंक्डइन संधी निर्देशांक २०२१’च्या अहवालात काढला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा संधीत डावलले गेल्याने आणि लिंग भेदभावामुळे कोरोनाकाळात भारतामधील नोकरदार महिलांच्या करिअरमधील प्रगती कशी खुंटते यावर या अहवालात प्रकाश टाकला. नोकरीत पुढील संधी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत कंपनी याबाबत पुरुष सहकाऱ्यांनाच प्राधान्य देत असल्याची भावना भारतातील २२ टक्के महिलांनी व्यक्त केली. प्रादेशिक पातळीवर अशा नाराज महिलांचे प्रमाण १६ टक्के आहे. महिला असल्याने वेतनवाढ, बढती आणि कामाची संधी नाकारली जाते, असा दावा करणाऱ्या महिलांचे प्रमाण भारतात ८५ टक्के आहे, तर आशिया प्रशांत क्षेत्रातील अन्य देशांमध्ये ते साधारण ६० टक्के आहे.  राम मंदिरासाठीचं क्राऊड फंडिंग बंद; ट्रस्टने घेतला महत्वाचा निर्णय संधीत असमानतेचा  स्त्री व पुरुषांसाठी नोकरी-व्यवसायात उपलब्ध संधीतील असमानतेचा मुद्दाही या अहवालात नोंदविण्यात आला आहे. पुरुषांपेक्षा महिलांना कमी संधी मिळते, असे ३७ टक्के भारतीय महिला नोकरदारांचे म्हणणे आहे. भेदभाव होतो ही गोष्ट २२ टक्के पुरुष मान्य करतात. समान वेतनाची चर्चा करताना ही तफावत प्रकर्षाने आढळून येते. पुरुषांपेक्षा कमी वेतन मिळते, असे ३७ टक्के महिलांना वाटते तर त्याचवेळी केवळ २१ टक्के पुरुष असे म्हणतात. साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती बिघडली; उपचारांसाठी विमानानं मुंबईला हलवलं संस्थांमध्ये  महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी  कंपन्यांनी त्यांचे धोरण अधिक लवचिक करण्याची गरज कामाचे लवचिक वेळापत्रक आव्हानात्मक कामांसाठी कौशल्य प्राप्त करण्याची संधी व प्रशिक्षण देणे   भारतातील नोकरदार महिलांसाठी कामाच्या सुरक्षेची हमी मिळणे कठीण भारतातील विवाहित महिलांमधील अफेअरच्या प्रमाणात वाढ; सर्वेक्षणातील खुलासा Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 6, 2021

भारतात नोकरदार महिलांबाबत दुजाभाव नवी दिल्ली - जगात कोरोनाच्या साथीचा सर्वाधिक फटका भारतीय महिलांना बसला आणि आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांच्या तुलनेत स्त्री-पुरुष भेदभावाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. यात वेतन तफावत आणि संधी अशा दोन्ही पातळीवर भारतीय महिलांबाबत दुजाभाव केला जातो, अशा निष्कर्ष ‘लिंक्डइन संधी निर्देशांक २०२१’च्या अहवालात काढला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा संधीत डावलले गेल्याने आणि लिंग भेदभावामुळे कोरोनाकाळात भारतामधील नोकरदार महिलांच्या करिअरमधील प्रगती कशी खुंटते यावर या अहवालात प्रकाश टाकला. नोकरीत पुढील संधी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत कंपनी याबाबत पुरुष सहकाऱ्यांनाच प्राधान्य देत असल्याची भावना भारतातील २२ टक्के महिलांनी व्यक्त केली. प्रादेशिक पातळीवर अशा नाराज महिलांचे प्रमाण १६ टक्के आहे. महिला असल्याने वेतनवाढ, बढती आणि कामाची संधी नाकारली जाते, असा दावा करणाऱ्या महिलांचे प्रमाण भारतात ८५ टक्के आहे, तर आशिया प्रशांत क्षेत्रातील अन्य देशांमध्ये ते साधारण ६० टक्के आहे.  राम मंदिरासाठीचं क्राऊड फंडिंग बंद; ट्रस्टने घेतला महत्वाचा निर्णय संधीत असमानतेचा  स्त्री व पुरुषांसाठी नोकरी-व्यवसायात उपलब्ध संधीतील असमानतेचा मुद्दाही या अहवालात नोंदविण्यात आला आहे. पुरुषांपेक्षा महिलांना कमी संधी मिळते, असे ३७ टक्के भारतीय महिला नोकरदारांचे म्हणणे आहे. भेदभाव होतो ही गोष्ट २२ टक्के पुरुष मान्य करतात. समान वेतनाची चर्चा करताना ही तफावत प्रकर्षाने आढळून येते. पुरुषांपेक्षा कमी वेतन मिळते, असे ३७ टक्के महिलांना वाटते तर त्याचवेळी केवळ २१ टक्के पुरुष असे म्हणतात. साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती बिघडली; उपचारांसाठी विमानानं मुंबईला हलवलं संस्थांमध्ये  महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी  कंपन्यांनी त्यांचे धोरण अधिक लवचिक करण्याची गरज कामाचे लवचिक वेळापत्रक आव्हानात्मक कामांसाठी कौशल्य प्राप्त करण्याची संधी व प्रशिक्षण देणे   भारतातील नोकरदार महिलांसाठी कामाच्या सुरक्षेची हमी मिळणे कठीण भारतातील विवाहित महिलांमधील अफेअरच्या प्रमाणात वाढ; सर्वेक्षणातील खुलासा Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3kRkQR4

No comments:

Post a Comment