आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २३ मार्च २०२१ पंचांग - मंगळवार : फाल्गुन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.३७ सूर्यास्त ६.४५, चंद्रोदय दुपारी १.३४, चंद्रास्त पहाटे ३.१३, भारतीय सौर चैत्र २ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिनविशेष - १९१० : विख्यात संसदपटू,  समाजवादी नेते व व्यासंगी लेखक डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. त्यांनी १९३२ मध्ये ‘मिठाचा सत्याग्रह’ या विषयावर बर्लिन विद्यापीठाची डॉक्‍टरेट मिळविली होती. १९३१ : स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू व सुखदेव यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.  १९८० : प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत अजिंक्‍यपद मिळविणारा तो पहिला भारतीय होय. १९९८ : महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीतर्फे ‘वली दख्ती’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध कवी मजरुह सुलतानपुरी यांनी स्वीकारला. १९९९ : ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना ं‘पद्मश्री’ सन्मान प्रदान करण्यात आला. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनमान - मेष : उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. मिथुन : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक सुयश लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कर्क : महत्त्वाची कामे दुपार नंतर पार पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सिंह : नवीन गाठीभेटी होतील. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नवीन परिचय होतील. तुळ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. जिद्द व चिकाटी वाढेल. धनु : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मीन : गुंतवणुकीची कामे पुढे ढकलावीत. मित्रांचे सहकार्य लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 22, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २३ मार्च २०२१ पंचांग - मंगळवार : फाल्गुन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.३७ सूर्यास्त ६.४५, चंद्रोदय दुपारी १.३४, चंद्रास्त पहाटे ३.१३, भारतीय सौर चैत्र २ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिनविशेष - १९१० : विख्यात संसदपटू,  समाजवादी नेते व व्यासंगी लेखक डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. त्यांनी १९३२ मध्ये ‘मिठाचा सत्याग्रह’ या विषयावर बर्लिन विद्यापीठाची डॉक्‍टरेट मिळविली होती. १९३१ : स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू व सुखदेव यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.  १९८० : प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत अजिंक्‍यपद मिळविणारा तो पहिला भारतीय होय. १९९८ : महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीतर्फे ‘वली दख्ती’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध कवी मजरुह सुलतानपुरी यांनी स्वीकारला. १९९९ : ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना ं‘पद्मश्री’ सन्मान प्रदान करण्यात आला. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनमान - मेष : उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. मिथुन : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक सुयश लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कर्क : महत्त्वाची कामे दुपार नंतर पार पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सिंह : नवीन गाठीभेटी होतील. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नवीन परिचय होतील. तुळ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. जिद्द व चिकाटी वाढेल. धनु : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मीन : गुंतवणुकीची कामे पुढे ढकलावीत. मित्रांचे सहकार्य लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/396r8b2

No comments:

Post a Comment