महावितरणची अजूनही 50 कोटी थकबाकी  कुडाळ (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज थकबाकी परिस्थिती गंभीर अजूनही 50 कोटी येणे बाकी येणे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक नियमित वीज बिल भरतात ही बाब इतिहास जमा होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्याने महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी हवालदिल झाले आहेत आणि त्यातच अन्य जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात थकबाकीचे प्रमाण वाढते असल्याने येत्या आठवड्यात वसुलीचे उद्दीष्टकडे साध्य करता येईल, याची चिंता वाढली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 79449 घरगुती ग्राहकांना 20 मार्च अखेर 18 कोटी 86 लाख रुपये, 8193 वाणिज्य ग्राहकांची 7 कोटी 82 लाख, 1407 औद्योगिक ग्राहकांची 4 कोटी 8 लाख रुपये थकबाकी असून उच्चदाब व पाणीपुरवठा योजना इत्यादी मिळून तब्बल 99670 ग्राहक थकबाकीदार झाले आहेत आणि सुमारे 50 कोटी 3 लाख एवढी विक्रमी वीज बिलाची थकबाकी इतिहासात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांनी केली आहे.  महावितरण कंपनीने लॉकडाऊन कालावधीत आपली संगणक यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. यामुळे लाईनमनकडे कोण थकबाकीदार ग्राहक आहेत, त्यांचे बिल खरोखरच भरले जाते आहे का, वीज पुरवठा खंडित करताना त्याची मोबाईल ऍपमध्ये नोंद झाली आहे का? अशा अनेक प्रकारे प्रत्यक्ष काम करणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यावर लक्ष देण्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. याशिवाय विनापरवाना विजेचे जोडणी केल्यास गंभीर कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता वैयक्तीक पातळीवर ग्राहक आणि कर्मचारी यांना पळवाट राहिलेली नाही. यामुळे महावितरण कामगार आता वसुली नाहीतर लाईट बंद अशी भूमिका घेत असल्याने अनेक ठिकाणी विनाकारण वादावादी होताना दिसत आहे.  विभागनिहाय थकबाकी  कणकवली*48202*25 कोटी 78 लाख रुपये  कुडाळ*51468*24 कोटी 24 लाख रुपये   संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 22, 2021

महावितरणची अजूनही 50 कोटी थकबाकी  कुडाळ (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज थकबाकी परिस्थिती गंभीर अजूनही 50 कोटी येणे बाकी येणे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक नियमित वीज बिल भरतात ही बाब इतिहास जमा होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्याने महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी हवालदिल झाले आहेत आणि त्यातच अन्य जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात थकबाकीचे प्रमाण वाढते असल्याने येत्या आठवड्यात वसुलीचे उद्दीष्टकडे साध्य करता येईल, याची चिंता वाढली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 79449 घरगुती ग्राहकांना 20 मार्च अखेर 18 कोटी 86 लाख रुपये, 8193 वाणिज्य ग्राहकांची 7 कोटी 82 लाख, 1407 औद्योगिक ग्राहकांची 4 कोटी 8 लाख रुपये थकबाकी असून उच्चदाब व पाणीपुरवठा योजना इत्यादी मिळून तब्बल 99670 ग्राहक थकबाकीदार झाले आहेत आणि सुमारे 50 कोटी 3 लाख एवढी विक्रमी वीज बिलाची थकबाकी इतिहासात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांनी केली आहे.  महावितरण कंपनीने लॉकडाऊन कालावधीत आपली संगणक यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. यामुळे लाईनमनकडे कोण थकबाकीदार ग्राहक आहेत, त्यांचे बिल खरोखरच भरले जाते आहे का, वीज पुरवठा खंडित करताना त्याची मोबाईल ऍपमध्ये नोंद झाली आहे का? अशा अनेक प्रकारे प्रत्यक्ष काम करणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यावर लक्ष देण्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. याशिवाय विनापरवाना विजेचे जोडणी केल्यास गंभीर कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता वैयक्तीक पातळीवर ग्राहक आणि कर्मचारी यांना पळवाट राहिलेली नाही. यामुळे महावितरण कामगार आता वसुली नाहीतर लाईट बंद अशी भूमिका घेत असल्याने अनेक ठिकाणी विनाकारण वादावादी होताना दिसत आहे.  विभागनिहाय थकबाकी  कणकवली*48202*25 कोटी 78 लाख रुपये  कुडाळ*51468*24 कोटी 24 लाख रुपये   संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/316UVvE

No comments:

Post a Comment