ताणतणावांमुळे वाढतोय स्किझोफ्रेनिया; लॉकडाउनचा परिणाम पिंपरी - स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारी रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराने लॉकडाउननंतर डोके वर काढले आहे. या मानसिक रुग्णांना वेगवेगळे भास होणे, कानात विचित्र आवाज ऐकू येतात. या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरात दर महिन्याला सुमारे तीनशे रुग्णांची नोंद होत आहे. लॉकडाउननंतर अनेकांच्या उद्योग, व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. कुटुंब उघड्यावर आले. डोक्यावर कर्जाचा बोझा वाढल्याने अनेकांची निद्रानाश झाल्याने व लॉकडाउनदरम्यान अनेक स्किझोफ्रेनिया रुग्णांचे आजाराकडे दुर्लक्ष झाले. परिणामी शहरात स्किझोफ्रेनिया आजारी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सद्यःस्थिती काय? वायसीएम रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार दिवसाला सुमारे सत्तर बाह्यरुग्ण घेताहेत उपचार तीस जणांना तीव्र लक्षणे, तर दहा आजाराने ग्रस्त काय करावे तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची खासगी रुग्णालयातही वाढतेय संख्या रुग्णांना मानसिक आधाराची गरज समाजात वावरताना रुग्णांना समजून घेणे गरजेचे नियमित उपचाराने आजार आटोक्यात माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी जीव देईल; धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला अटक काय आहेत लक्षणे? आजाराची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कानात आवाज आल्याचा भास होणे, चांगल्या वस्तुंची नासधूस करणे, आसपासच्या लोकांना त्रास देणे, नुकसान करणे, त्यांना इजा पोचविणे, शिव्या देणे, रुग्णास सतत काही तरी करायला सांगणे, कधीकधी त्यांना रेल्वे पुढे झोपण्यास सांगणे, इमारतीवरून उडी मारणे, समोरच्या माणसाला मारून टाकणे व स्वतःचे देखील नुकसान करून घेणे, मनात आत्महत्या करण्याचा विचार येणे, याशिवाय शरीराचा एखादा अवयव कापून तो शरीरापासून वेगळा करण्यापर्यंत हे रुग्णांची हिम्मत होते. पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल आजार कोणताही असो, तो गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच त्यावर योग्य निदान करणे गरजेचे असते. लॉकडाउनपूर्वी स्किझोफ्रेनिया आजाराच्या रुग्ण संख्येचे प्रमाण कमी होते. मात्र, लॉकडाउनदरम्यान या रुग्णांकडे दुर्लक्ष होत गेल्याने व मानसिक ताणतणावांमुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दिवसाला दहा रुग्ण या आजाराचे शिकार होत आहेत. अशा रुग्णांना वायसीएम रुग्णालयात मोफत औषधोपचार सुविधा आहे. - डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ, मनोविकार शास्त्र विभाग, वायसीएम Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 19, 2021

ताणतणावांमुळे वाढतोय स्किझोफ्रेनिया; लॉकडाउनचा परिणाम पिंपरी - स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारी रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराने लॉकडाउननंतर डोके वर काढले आहे. या मानसिक रुग्णांना वेगवेगळे भास होणे, कानात विचित्र आवाज ऐकू येतात. या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरात दर महिन्याला सुमारे तीनशे रुग्णांची नोंद होत आहे. लॉकडाउननंतर अनेकांच्या उद्योग, व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. कुटुंब उघड्यावर आले. डोक्यावर कर्जाचा बोझा वाढल्याने अनेकांची निद्रानाश झाल्याने व लॉकडाउनदरम्यान अनेक स्किझोफ्रेनिया रुग्णांचे आजाराकडे दुर्लक्ष झाले. परिणामी शहरात स्किझोफ्रेनिया आजारी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सद्यःस्थिती काय? वायसीएम रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार दिवसाला सुमारे सत्तर बाह्यरुग्ण घेताहेत उपचार तीस जणांना तीव्र लक्षणे, तर दहा आजाराने ग्रस्त काय करावे तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची खासगी रुग्णालयातही वाढतेय संख्या रुग्णांना मानसिक आधाराची गरज समाजात वावरताना रुग्णांना समजून घेणे गरजेचे नियमित उपचाराने आजार आटोक्यात माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी जीव देईल; धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला अटक काय आहेत लक्षणे? आजाराची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कानात आवाज आल्याचा भास होणे, चांगल्या वस्तुंची नासधूस करणे, आसपासच्या लोकांना त्रास देणे, नुकसान करणे, त्यांना इजा पोचविणे, शिव्या देणे, रुग्णास सतत काही तरी करायला सांगणे, कधीकधी त्यांना रेल्वे पुढे झोपण्यास सांगणे, इमारतीवरून उडी मारणे, समोरच्या माणसाला मारून टाकणे व स्वतःचे देखील नुकसान करून घेणे, मनात आत्महत्या करण्याचा विचार येणे, याशिवाय शरीराचा एखादा अवयव कापून तो शरीरापासून वेगळा करण्यापर्यंत हे रुग्णांची हिम्मत होते. पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल आजार कोणताही असो, तो गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच त्यावर योग्य निदान करणे गरजेचे असते. लॉकडाउनपूर्वी स्किझोफ्रेनिया आजाराच्या रुग्ण संख्येचे प्रमाण कमी होते. मात्र, लॉकडाउनदरम्यान या रुग्णांकडे दुर्लक्ष होत गेल्याने व मानसिक ताणतणावांमुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दिवसाला दहा रुग्ण या आजाराचे शिकार होत आहेत. अशा रुग्णांना वायसीएम रुग्णालयात मोफत औषधोपचार सुविधा आहे. - डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ, मनोविकार शास्त्र विभाग, वायसीएम Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3eXgWFn

No comments:

Post a Comment