आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २४ मार्च २०२१ पंचांग - बुधवार : फाल्गुन शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी २.३२, चंद्रास्त पहाटे ४.०२, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ६.४५, भारतीय सौर चैत्र ३ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९२४ - स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार श्रीमती लीलाताई मर्चंट यांचा जन्म.  १९९६ -  काँग्रेस (आय) चे ज्येष्ठ नेते व ‘अमृतबझार पत्रिका’ आणि ‘युगांतर’ प्रकाशनांचे व्यवस्थापकीय संचालक तरुणकान्ती घोष यांचे निधन. २००२ - पुण्याच्या वैद्यक क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि निष्णात डॉक्‍टर एस. जे. किणीकर यांचे निधन. दिनमान - मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल. कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल. सिंह : मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत रहाल. वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. धनु : मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. मकर : उत्साह, उमेद वाढेल. अपूर्व मनोबलाने कार्यरत रहाल. कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो. मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. मनोबल उत्तम राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 23, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २४ मार्च २०२१ पंचांग - बुधवार : फाल्गुन शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी २.३२, चंद्रास्त पहाटे ४.०२, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ६.४५, भारतीय सौर चैत्र ३ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९२४ - स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार श्रीमती लीलाताई मर्चंट यांचा जन्म.  १९९६ -  काँग्रेस (आय) चे ज्येष्ठ नेते व ‘अमृतबझार पत्रिका’ आणि ‘युगांतर’ प्रकाशनांचे व्यवस्थापकीय संचालक तरुणकान्ती घोष यांचे निधन. २००२ - पुण्याच्या वैद्यक क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि निष्णात डॉक्‍टर एस. जे. किणीकर यांचे निधन. दिनमान - मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल. कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल. सिंह : मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत रहाल. वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. धनु : मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. मकर : उत्साह, उमेद वाढेल. अपूर्व मनोबलाने कार्यरत रहाल. कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो. मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. मनोबल उत्तम राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3w4plNE

No comments:

Post a Comment