पुणे : विप्रो कोविड रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २६० जागा भरणार पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विप्रो कंपनीच्या सहकार्याने हिंजवडी (ता. मुळशी) येथे सुरु करण्यात आलेल्या विप्रो कोविड रुग्णालयासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य कर्मचाऱ्यांची मेगा भरती करण्यात येणार आहे. या मेगा भरतीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २६० जागा भरण्यात येणार आहेत. शहर व जिल्ह्यात पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मध्यंतरीच्या काळात संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातील अनेक कोविड केअर सेंटर विप्रो कोविड रुग्णालयात आरोग्य कर्मचारी संख्याही मर्यादित करण्यात आली होती. दरम्यान संसर्गवाढीमुळे पुन्हा हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार आहे. यासाठी ही रिक्त पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जाणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यामध्ये रिक्त पदांमध्ये फिजिशियन, भूलतज्ज्ञ, विविध आजारांसाठीचे विशेष तज्ज्ञ, सुक्ष्म जीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (ॲलोपॅथी) , वैद्यकीय अधिकारी (आयुष), आरोग्यसेविका, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्ष किरण तंत्रज्ञ, मेट्रन, रुग्णालय व्यवस्थापक, औषध निर्माता (फार्माशिष्ट), वॉर्ड बॉय आदी पदांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात टाकला कचरा ही रिक्त पदे भरल्यानंतर या रुग्णालयाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल. पर्यायाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणी येणार नाहीत.सध्या या रुग्णालयात दोनशेहून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर करावा लागला संघर्ष Edited By - Prashant Patil     Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 23, 2021

पुणे : विप्रो कोविड रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २६० जागा भरणार पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विप्रो कंपनीच्या सहकार्याने हिंजवडी (ता. मुळशी) येथे सुरु करण्यात आलेल्या विप्रो कोविड रुग्णालयासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य कर्मचाऱ्यांची मेगा भरती करण्यात येणार आहे. या मेगा भरतीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २६० जागा भरण्यात येणार आहेत. शहर व जिल्ह्यात पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मध्यंतरीच्या काळात संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातील अनेक कोविड केअर सेंटर विप्रो कोविड रुग्णालयात आरोग्य कर्मचारी संख्याही मर्यादित करण्यात आली होती. दरम्यान संसर्गवाढीमुळे पुन्हा हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार आहे. यासाठी ही रिक्त पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जाणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यामध्ये रिक्त पदांमध्ये फिजिशियन, भूलतज्ज्ञ, विविध आजारांसाठीचे विशेष तज्ज्ञ, सुक्ष्म जीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (ॲलोपॅथी) , वैद्यकीय अधिकारी (आयुष), आरोग्यसेविका, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्ष किरण तंत्रज्ञ, मेट्रन, रुग्णालय व्यवस्थापक, औषध निर्माता (फार्माशिष्ट), वॉर्ड बॉय आदी पदांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात टाकला कचरा ही रिक्त पदे भरल्यानंतर या रुग्णालयाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल. पर्यायाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणी येणार नाहीत.सध्या या रुग्णालयात दोनशेहून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर करावा लागला संघर्ष Edited By - Prashant Patil     Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/31ay2rx

No comments:

Post a Comment