आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २७ मार्च २०२१ पंचांग - शनिवार : फाल्गुन शुद्ध १४, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या,  चंद्रोदय सायंकाळी ५.३१, चंद्रास्त सकाळी ६.१६, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.४५, पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्रौ  ३.२७, भारतीय सौर चैत्र ६ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४५ : क्ष किरणांचा शोध लावणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्हेम राँटजेन यांचा जन्म. त्यांना भौतिक शास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. १९९२ : प्रसिद्ध साहित्यिक व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन. १९९२ - ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘तानसेन पुरस्कार’ प्रदान. १९९४ - ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असा संदेश देणाऱ्या कविवर्य केशवसुत यांच्या ‘तुतारी’ कवितेच्या लेखनास १०१ वर्षे पूर्ण. १९९७ - मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेते भार्गवराम आचरेकर यांचे निधन. २००० - फाय फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना जाहीर. २००१ - लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉप्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. पायदळातील ‘लेफ्टनंट जनरल’ या हुद्‌द्‌याच्या तीस अधिकाऱ्यांपैकी ‘मराठा लाइट इन्फंट्री‘चे आठ अधिकारी झाले आहेत. दिनमान - मेष : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायामध्ये वाढ करू शकाल. मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल. कर्क : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आर्थिक कामे यशस्वी होतील. सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कन्या : काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुळ : नवीन स्नेहसंबंध जुळतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी. कुंभ : दैनंदिन कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मीन : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 26, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २७ मार्च २०२१ पंचांग - शनिवार : फाल्गुन शुद्ध १४, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या,  चंद्रोदय सायंकाळी ५.३१, चंद्रास्त सकाळी ६.१६, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.४५, पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्रौ  ३.२७, भारतीय सौर चैत्र ६ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८४५ : क्ष किरणांचा शोध लावणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्हेम राँटजेन यांचा जन्म. त्यांना भौतिक शास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. १९९२ : प्रसिद्ध साहित्यिक व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन. १९९२ - ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘तानसेन पुरस्कार’ प्रदान. १९९४ - ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असा संदेश देणाऱ्या कविवर्य केशवसुत यांच्या ‘तुतारी’ कवितेच्या लेखनास १०१ वर्षे पूर्ण. १९९७ - मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेते भार्गवराम आचरेकर यांचे निधन. २००० - फाय फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना जाहीर. २००१ - लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉप्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. पायदळातील ‘लेफ्टनंट जनरल’ या हुद्‌द्‌याच्या तीस अधिकाऱ्यांपैकी ‘मराठा लाइट इन्फंट्री‘चे आठ अधिकारी झाले आहेत. दिनमान - मेष : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायामध्ये वाढ करू शकाल. मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल. कर्क : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आर्थिक कामे यशस्वी होतील. सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कन्या : काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुळ : नवीन स्नेहसंबंध जुळतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी. कुंभ : दैनंदिन कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मीन : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rsSkqE

No comments:

Post a Comment