आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २६ मार्च २०२१ पंचांग - शुक्रवार : फाल्गुन शुद्ध १२/१३, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी ४.३१, चंद्रास्त पहाटे ५.३४, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.४५, प्रदोष, भारतीय सौर चैत्र ५ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१० : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना व वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले. १९९६ : ‘रंग आणि रेषांचे सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे नामवंत चित्रकार के. के. हेब्बर यांचे निधन. १९९७ : ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन. १९९८ : बंगळूरच्या विद्यापीठे आणि महाविद्यालये गुणवत्ता प्रमाणीकरण परिषदेचे (नॅक) संचालक डॉ. अरुण निगवेकर यांची पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती. २००३ : हॉकीपटू गगन अजित सिंग आणि ग्रॅंडमास्टर कृष्णन शशिकिरण याची प्रतिष्ठेच्या बिर्ला पुरस्कारासाठी निवड. दिनमान - मेष : मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्याल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. वृषभ : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कर्क : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. सिंह : महत्त्वाची कामे पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. धनु : काहींना महत्त्वाची बातमी समजेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल. मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कुंभ : महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायातील मतभेद कमी करू शकाल. मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल कमी राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 25, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २६ मार्च २०२१ पंचांग - शुक्रवार : फाल्गुन शुद्ध १२/१३, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी ४.३१, चंद्रास्त पहाटे ५.३४, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.४५, प्रदोष, भारतीय सौर चैत्र ५ शके १९४३. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१० : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना व वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले. १९९६ : ‘रंग आणि रेषांचे सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे नामवंत चित्रकार के. के. हेब्बर यांचे निधन. १९९७ : ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन. १९९८ : बंगळूरच्या विद्यापीठे आणि महाविद्यालये गुणवत्ता प्रमाणीकरण परिषदेचे (नॅक) संचालक डॉ. अरुण निगवेकर यांची पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती. २००३ : हॉकीपटू गगन अजित सिंग आणि ग्रॅंडमास्टर कृष्णन शशिकिरण याची प्रतिष्ठेच्या बिर्ला पुरस्कारासाठी निवड. दिनमान - मेष : मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्याल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. वृषभ : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कर्क : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. सिंह : महत्त्वाची कामे पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. धनु : काहींना महत्त्वाची बातमी समजेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल. मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कुंभ : महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायातील मतभेद कमी करू शकाल. मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल कमी राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3lPmxPI

No comments:

Post a Comment