Cloud वरुन Google Photos वर असे करा Photo आणि Video सहजपणे ट्रान्सफर, कसे ते जाणून घ्या.. सातारा : Apple ने अलीकडेच एक नवीन साधन तयार केले आहे, जे वापरकर्त्यांना आयक्लॉडवरून Google फोटो सारख्या इतर सेवांमध्ये फोटो आणि व्हिडिओ हस्तांतरित (ट्रान्सफर) करण्यास मदत करेल. Apple चे हे नवीन साधन iOS (आयओएस) प्लॅटफॉर्म वगळता अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर ज्यांना सुविधा प्राप्त आहे, अशा वापरकर्त्यांसाठी ही नवी प्रणाली फायदेशीर ठरणार आहे. आता वापरकर्ते आयक्लॉडमधील स्टोअर फोटो सहजपणे Google फोटोंवर ट्रान्सफर करू शकतात. Apple ने सध्या एक नवी प्रणाली डिझाइन केली आहे, जी भविष्यात वापरकर्त्यांना फायदेशीर ठरणार आहे. Apple iOS आणि संबंधित सेवांमध्ये काही काळासाठी सातत्याने बदल करत आहे, जेणेकरून वापरकर्त्यांना हे समजेल की त्याच्याकडे सेवा मर्यादित नाही. बर्‍याच वापरकर्त्यांनी असेही म्हटले आहे की, जेव्हा अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी असे कोणतेही उपकरण नाही, तेव्हा Google फोटोंसाठी हे विशेष पाऊल का उचलत आहे?, हा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. Whatsapp चे नवे फिचर; चॅटमधील फोटो आपोआप होणार डिलीट Apple च्या वेबसाइटवर 'आपल्या आयक्लॉड फोटो संग्रहाची प्रत दुसर्‍या सेवेवर ट्रान्सफर करा' यासाठी आता एक पृष्ठ तयार केले गेले आहे. आपण काय करावे आणि काय करू नये, हे येथे दर्शविण्यात आले आहे. Apple चे म्हणणे आहे, की वापरकर्ते त्यांच्या Apple ID शी संबंधित आयक्लॉड फोटो आणि व्हिडिओ दुसर्‍या सेवेवर हस्तांतरित करण्याची विनंती करु शकतात.' मात्र, ही नोंद घ्यावे, की ते प्रत्येकासाठी उपलब्ध नाही आणि या क्षणी विशिष्ट भागात त्याची ओळख करुन दिली आहे. हे नवे साधन केवळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपियन संघ, आइसलँड, लिकटेंस्टीन, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि अमेरिकेतील गुगल फोटोंवर ट्रान्सफर करण्यासाठी आयक्लॉड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या क्षणी कंपनी हे नवीन साधन इतर क्षेत्रांमध्ये केव्हा उपलब्ध करेल, यावर कंपनीने कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही. कंपनीने म्हटले आहे, की 'वापरकर्ते स्टोअर फोटो आणि व्हिडिओची एक प्रत गुगल फोटोवर ट्रान्सफर करण्यासाठी कंपनीच्या नव्या प्रणालीला विनंती करु शकतात. तद्नंतर iCloud Photo मध्ये ते फोटोज् ट्रान्सफर करु शकतात. जेव्हा आपण आयक्लॉड फोटो वरून फोटो किंवा व्हिडिओ ट्रान्सफर करता, तेव्हा या वेळी आपली सामग्री Apple मधून काढली जात नाही. परंतु, ती सामग्री एका अन्य सेवेत समाविष्ट केली जाते. या टूलद्वारे iCloud वरून Google Photos वर फोटो किंवा व्हिडिओ ट्रान्सफर करण्यास काही दिवस लागतात. या ट्रान्सफर प्रक्रियेस 3 ते 7 दिवस लागू शकतात. वापरकर्त्यांनी ट्रान्सफरची विनंती केली होती, त्यास कंपनीने चांगला प्रतिसाद देत वापरकर्त्यांसाठी ही प्रणाली आणली आहे.  हे फिचर म्हणेल, स्माईल प्लिज! असा फोटो काढेल त्याचं नाव ते ICloud वरून गूगल फोटोंमध्ये फोटो कसे ट्रान्सफर करावेत? जेव्हा आपण प्रथमच आयक्लॉड फोटो वरून फोटो आणि व्हिडिओ ट्रान्सफर करण्याची विनंती पाठवाल, त्यावेळी आपल्याला ट्रान्सफर विनंतीच्या ई-मेलची सूचना मिळेल. तद्नंतर ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणखी ईमेल येईल.  फोटो ट्रान्सफर करण्यासाठी privacy.apple.com वर जावून आपल्या ID द्वारे साइन इन करा. तद्नंतर ट्रान्सफर करण्यासाठी डेटा निवडा. त्यानंतर आपली विनंती पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. आता ट्रान्सफर प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपल्याला Google खात्यात साइन इन करावे लागेल. Apple ने काही मुद्दे देखील दर्शविले आहेत, जे वापरकर्त्यांनी नवीन उपकरण वापरण्यापूर्वी iCloud वरून Google Photos वर त्यांचे फोटो ट्रान्सफर करणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की ट्रान्सफर प्रक्रियेमध्ये Apple Apple ID ला संलग्न आयक्लॉड फोटोमधील सेव्ह फोटो आणि व्हिडिओची एक प्रत jpg, .png, .webp, .gif, some RAW files, .mpg, .mod, .mmv, .tod, .wmv, .asf, .avi, .divx, .mov, .m4v, .3gp, .3g2, .mp4, .m2t, .m2ts, .mts, आणि .mkv या स्वरूपात समाविष्ट केले जाईल. ट्रान्सफर प्रक्रियेमध्ये केवळ लेटेस्ट संपादनाची आवृत्ती समाविष्ट केली जाईल, त्याची मूळ आवृत्ती नाही. त्यानंतरच ते डुप्लिकेट फोटो म्हणून दिसतील. टेस्लानंतर इलॉन मस्क यांच्या Starlink कंपनीची भारतात दमदार एन्ट्री; देणार इंटरनेट सेवा दरम्यान, अल्बमसह फोटो ट्रान्सफर केले जावू शकतात. मात्र, व्हिडिओ हे स्वतंत्रपणे ट्रान्सफर केले जाणू शकतात. गुगल फोटो वापरकर्त्यांनी हे लक्षात घ्यावे, की जेव्हा आयक्लॉड फोटो गुगल फोटोंवर ट्रान्सफर केले जातात, तेव्हा अल्बम आणि व्हिडिओची फाईल नावाने कॉपी होते. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. तसेच सर्व प्रकारच्या सामग्री ट्रान्सफर केल्या जाऊ शकत नाही. जसे की सामायिक केलेले अल्बम, स्मार्ट अल्बम, फोटो प्रवाह सामग्री, लाइव्ह फोटो, मेटा-डेटा तसेच इतर फोल्डर्समध्ये किंवा स्थानांमध्ये फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करणे ट्रान्सफर केले जाऊ शकत नाही, याची देखील नोंद वापरकर्त्यांनी घेण्याची विनंती कंपनीने केली आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 4, 2021

Cloud वरुन Google Photos वर असे करा Photo आणि Video सहजपणे ट्रान्सफर, कसे ते जाणून घ्या.. सातारा : Apple ने अलीकडेच एक नवीन साधन तयार केले आहे, जे वापरकर्त्यांना आयक्लॉडवरून Google फोटो सारख्या इतर सेवांमध्ये फोटो आणि व्हिडिओ हस्तांतरित (ट्रान्सफर) करण्यास मदत करेल. Apple चे हे नवीन साधन iOS (आयओएस) प्लॅटफॉर्म वगळता अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर ज्यांना सुविधा प्राप्त आहे, अशा वापरकर्त्यांसाठी ही नवी प्रणाली फायदेशीर ठरणार आहे. आता वापरकर्ते आयक्लॉडमधील स्टोअर फोटो सहजपणे Google फोटोंवर ट्रान्सफर करू शकतात. Apple ने सध्या एक नवी प्रणाली डिझाइन केली आहे, जी भविष्यात वापरकर्त्यांना फायदेशीर ठरणार आहे. Apple iOS आणि संबंधित सेवांमध्ये काही काळासाठी सातत्याने बदल करत आहे, जेणेकरून वापरकर्त्यांना हे समजेल की त्याच्याकडे सेवा मर्यादित नाही. बर्‍याच वापरकर्त्यांनी असेही म्हटले आहे की, जेव्हा अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी असे कोणतेही उपकरण नाही, तेव्हा Google फोटोंसाठी हे विशेष पाऊल का उचलत आहे?, हा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. Whatsapp चे नवे फिचर; चॅटमधील फोटो आपोआप होणार डिलीट Apple च्या वेबसाइटवर 'आपल्या आयक्लॉड फोटो संग्रहाची प्रत दुसर्‍या सेवेवर ट्रान्सफर करा' यासाठी आता एक पृष्ठ तयार केले गेले आहे. आपण काय करावे आणि काय करू नये, हे येथे दर्शविण्यात आले आहे. Apple चे म्हणणे आहे, की वापरकर्ते त्यांच्या Apple ID शी संबंधित आयक्लॉड फोटो आणि व्हिडिओ दुसर्‍या सेवेवर हस्तांतरित करण्याची विनंती करु शकतात.' मात्र, ही नोंद घ्यावे, की ते प्रत्येकासाठी उपलब्ध नाही आणि या क्षणी विशिष्ट भागात त्याची ओळख करुन दिली आहे. हे नवे साधन केवळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपियन संघ, आइसलँड, लिकटेंस्टीन, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि अमेरिकेतील गुगल फोटोंवर ट्रान्सफर करण्यासाठी आयक्लॉड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या क्षणी कंपनी हे नवीन साधन इतर क्षेत्रांमध्ये केव्हा उपलब्ध करेल, यावर कंपनीने कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही. कंपनीने म्हटले आहे, की 'वापरकर्ते स्टोअर फोटो आणि व्हिडिओची एक प्रत गुगल फोटोवर ट्रान्सफर करण्यासाठी कंपनीच्या नव्या प्रणालीला विनंती करु शकतात. तद्नंतर iCloud Photo मध्ये ते फोटोज् ट्रान्सफर करु शकतात. जेव्हा आपण आयक्लॉड फोटो वरून फोटो किंवा व्हिडिओ ट्रान्सफर करता, तेव्हा या वेळी आपली सामग्री Apple मधून काढली जात नाही. परंतु, ती सामग्री एका अन्य सेवेत समाविष्ट केली जाते. या टूलद्वारे iCloud वरून Google Photos वर फोटो किंवा व्हिडिओ ट्रान्सफर करण्यास काही दिवस लागतात. या ट्रान्सफर प्रक्रियेस 3 ते 7 दिवस लागू शकतात. वापरकर्त्यांनी ट्रान्सफरची विनंती केली होती, त्यास कंपनीने चांगला प्रतिसाद देत वापरकर्त्यांसाठी ही प्रणाली आणली आहे.  हे फिचर म्हणेल, स्माईल प्लिज! असा फोटो काढेल त्याचं नाव ते ICloud वरून गूगल फोटोंमध्ये फोटो कसे ट्रान्सफर करावेत? जेव्हा आपण प्रथमच आयक्लॉड फोटो वरून फोटो आणि व्हिडिओ ट्रान्सफर करण्याची विनंती पाठवाल, त्यावेळी आपल्याला ट्रान्सफर विनंतीच्या ई-मेलची सूचना मिळेल. तद्नंतर ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणखी ईमेल येईल.  फोटो ट्रान्सफर करण्यासाठी privacy.apple.com वर जावून आपल्या ID द्वारे साइन इन करा. तद्नंतर ट्रान्सफर करण्यासाठी डेटा निवडा. त्यानंतर आपली विनंती पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. आता ट्रान्सफर प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपल्याला Google खात्यात साइन इन करावे लागेल. Apple ने काही मुद्दे देखील दर्शविले आहेत, जे वापरकर्त्यांनी नवीन उपकरण वापरण्यापूर्वी iCloud वरून Google Photos वर त्यांचे फोटो ट्रान्सफर करणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की ट्रान्सफर प्रक्रियेमध्ये Apple Apple ID ला संलग्न आयक्लॉड फोटोमधील सेव्ह फोटो आणि व्हिडिओची एक प्रत jpg, .png, .webp, .gif, some RAW files, .mpg, .mod, .mmv, .tod, .wmv, .asf, .avi, .divx, .mov, .m4v, .3gp, .3g2, .mp4, .m2t, .m2ts, .mts, आणि .mkv या स्वरूपात समाविष्ट केले जाईल. ट्रान्सफर प्रक्रियेमध्ये केवळ लेटेस्ट संपादनाची आवृत्ती समाविष्ट केली जाईल, त्याची मूळ आवृत्ती नाही. त्यानंतरच ते डुप्लिकेट फोटो म्हणून दिसतील. टेस्लानंतर इलॉन मस्क यांच्या Starlink कंपनीची भारतात दमदार एन्ट्री; देणार इंटरनेट सेवा दरम्यान, अल्बमसह फोटो ट्रान्सफर केले जावू शकतात. मात्र, व्हिडिओ हे स्वतंत्रपणे ट्रान्सफर केले जाणू शकतात. गुगल फोटो वापरकर्त्यांनी हे लक्षात घ्यावे, की जेव्हा आयक्लॉड फोटो गुगल फोटोंवर ट्रान्सफर केले जातात, तेव्हा अल्बम आणि व्हिडिओची फाईल नावाने कॉपी होते. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. तसेच सर्व प्रकारच्या सामग्री ट्रान्सफर केल्या जाऊ शकत नाही. जसे की सामायिक केलेले अल्बम, स्मार्ट अल्बम, फोटो प्रवाह सामग्री, लाइव्ह फोटो, मेटा-डेटा तसेच इतर फोल्डर्समध्ये किंवा स्थानांमध्ये फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करणे ट्रान्सफर केले जाऊ शकत नाही, याची देखील नोंद वापरकर्त्यांनी घेण्याची विनंती कंपनीने केली आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3uSynwu

No comments:

Post a Comment