एवढं करा, म्हणजे लॉकडाऊनची वेळ येणार नाही; स्वतः अतिरिक्त आयुक्तांनी केलं स्पष्ट मुंबई, ता.4 : कोविडचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, नागरीकांनी नियमांचे पालन केल्यास मुंबईत लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही. मुंबई महापालिकेचे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबत माहिती दिली आहे. 23 महानगरपालिका आणि 16 खासगी रुग्णालयात आज लसिकरणाची परवानगी देण्यात आली आहे, असेही काकाणी यांनी सांगितले. अत्यंत भीषण !  मास्कची कारवाई टाळण्यासाठी ड्रॉयव्हरने घेतला टोकाचा निर्णय, पोलिसांनीही केला फिल्मी पाठलाग मुंबईत 97-98 टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत, फक्त दोन ते तीन टक्के रुग्ण दाटीवाटीच्या वस्तीतील आहेत. पुर्व आणि पश्‍चिम उपनगरातील काही प्रभागांनी भेटीही दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या 23 आणि 16 खासगी रुग्णालयांनी आज लसिकरणाची परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना मोफत लसिकरण आणि सशुल्क लसिकरण अशी विभागणी केली आहे. जेणेकरून नागरीकांमध्ये गोंधळ होणार नाही असेही काकाणी यांनी नमुद केले. मुंबईतील रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र,नागरीकांनी मास्क वापरणे, सुरक्षीत अंतर राखणे आणि वैयक्तीक स्वच्छता राखणे असे नियम पाळल्यास लॉकडाऊनची वेळ येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाची बातमी : 1 एप्रिलपासून विजेचे नवीन दर लागू होणार; घरगुती ग्राहकांसाठी 'असे' असतील वीजदर केंद्र सरकारने 24 तास कोविड लसिकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मुंबईत तुर्तास तरी ही सुविधा उपलब्ध होणार नाही. सध्या असा कोणताही विचार नसल्याचे पालिकच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. लसिकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने नागरीकांनी नोंदणी करुनच लसिकरण करण्यासाठी जावे. तसेच, केंद्रांवरही नोंदणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे असेही काकाणी यांनी सांगितले. follow all lockdown rules wear mask use sanitizer and follow social distancing says additional commissioner of mumbai Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 4, 2021

एवढं करा, म्हणजे लॉकडाऊनची वेळ येणार नाही; स्वतः अतिरिक्त आयुक्तांनी केलं स्पष्ट मुंबई, ता.4 : कोविडचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, नागरीकांनी नियमांचे पालन केल्यास मुंबईत लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही. मुंबई महापालिकेचे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबत माहिती दिली आहे. 23 महानगरपालिका आणि 16 खासगी रुग्णालयात आज लसिकरणाची परवानगी देण्यात आली आहे, असेही काकाणी यांनी सांगितले. अत्यंत भीषण !  मास्कची कारवाई टाळण्यासाठी ड्रॉयव्हरने घेतला टोकाचा निर्णय, पोलिसांनीही केला फिल्मी पाठलाग मुंबईत 97-98 टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत, फक्त दोन ते तीन टक्के रुग्ण दाटीवाटीच्या वस्तीतील आहेत. पुर्व आणि पश्‍चिम उपनगरातील काही प्रभागांनी भेटीही दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या 23 आणि 16 खासगी रुग्णालयांनी आज लसिकरणाची परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना मोफत लसिकरण आणि सशुल्क लसिकरण अशी विभागणी केली आहे. जेणेकरून नागरीकांमध्ये गोंधळ होणार नाही असेही काकाणी यांनी नमुद केले. मुंबईतील रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र,नागरीकांनी मास्क वापरणे, सुरक्षीत अंतर राखणे आणि वैयक्तीक स्वच्छता राखणे असे नियम पाळल्यास लॉकडाऊनची वेळ येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाची बातमी : 1 एप्रिलपासून विजेचे नवीन दर लागू होणार; घरगुती ग्राहकांसाठी 'असे' असतील वीजदर केंद्र सरकारने 24 तास कोविड लसिकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मुंबईत तुर्तास तरी ही सुविधा उपलब्ध होणार नाही. सध्या असा कोणताही विचार नसल्याचे पालिकच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. लसिकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने नागरीकांनी नोंदणी करुनच लसिकरण करण्यासाठी जावे. तसेच, केंद्रांवरही नोंदणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे असेही काकाणी यांनी सांगितले. follow all lockdown rules wear mask use sanitizer and follow social distancing says additional commissioner of mumbai Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3qdG8K1

No comments:

Post a Comment