आपत्तीत सापडलाय?..डायल करा ११२! नागरिकांसाठी पोलिसांकडून लवकरच हेल्पलाइन; खास प्रशिक्षण सुरू पुणे - अडचणीत सापडलेल्या नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी पोलिसांकडून ‘जीपीएस’ प्रणालीवर आधारित ११२ हा क्रमांक लवकरच उपलब्ध होणार आहे. नागरिकांपर्यंत अत्यल्प वेळेत पोचून त्यांना योग्य ती मदत करण्याच्या दृष्टीने पोलिसांचे खास प्रशिक्षण आता सुरु झाले आहे. ठराविक पोलिस अधिकारी व कर्मचारी ११२ क्रमांकासाठी २४ तास उपलब्ध असणार आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सर्वसामान्य नागरिकांकडून सध्या पोलिसांची मदत लागल्यास १०० क्रमांकावर संपर्क साधला जातो. मात्र आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास नागरिकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांच्यापर्यंत तत्काळ पोलिस पोचणार आहेत. त्यासाठीचे काम अजून सुरू असून, लवकरच त्याचा वापर होणार आहे.  Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास' अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर म्हणाले, ‘‘सध्या प्रत्येक पोलिस ठाण्याचे बीट मार्शल १०० क्रमांकावरून माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोचतात. मात्र ११२ क्रमांकाच्या हेल्पलाइनसाठी स्वतंत्र व प्रशिक्षित पोलिस कर्मचारी असणार आहेत. ११२ च्या मध्यवर्ती केंद्रातून माहिती मिळाल्यानंतर पुढच्या काही मिनिटातच घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांची मदत करतील. या हेल्पलाइनसाठी आवश्‍यक पोलिसांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे.’ काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त अशी आहे हेल्पलाइन  आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही नागरिकाने ११२ क्रमांक लावल्यास तो फोन तत्काळ मध्यवर्ती कॉल सेंटरकडे जाईल. तेथून संबंधित घटनेची माहिती घटनेपासून काही मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या जीपीएस व्हॅनमधील लॅपटॉप तसेच बॉमटॉम जीपीएस यंत्रणा असलेल्या बीट मार्शलला मिळेल. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांतच बीट मार्शल घटनास्थळी पोचून नागरिकाची मदत करू शकेल.   पोलिसांचे प्रशिक्षण सुरू  ११२ ला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षित पोलिस अधिकारी व कर्मचारी लागणार आहेत. त्यासाठी काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यादृष्टीने बीट मार्शल, नियंत्रण कक्षातील अधिकारी, चालक यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

आपत्तीत सापडलाय?..डायल करा ११२! नागरिकांसाठी पोलिसांकडून लवकरच हेल्पलाइन; खास प्रशिक्षण सुरू पुणे - अडचणीत सापडलेल्या नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी पोलिसांकडून ‘जीपीएस’ प्रणालीवर आधारित ११२ हा क्रमांक लवकरच उपलब्ध होणार आहे. नागरिकांपर्यंत अत्यल्प वेळेत पोचून त्यांना योग्य ती मदत करण्याच्या दृष्टीने पोलिसांचे खास प्रशिक्षण आता सुरु झाले आहे. ठराविक पोलिस अधिकारी व कर्मचारी ११२ क्रमांकासाठी २४ तास उपलब्ध असणार आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सर्वसामान्य नागरिकांकडून सध्या पोलिसांची मदत लागल्यास १०० क्रमांकावर संपर्क साधला जातो. मात्र आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास नागरिकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांच्यापर्यंत तत्काळ पोलिस पोचणार आहेत. त्यासाठीचे काम अजून सुरू असून, लवकरच त्याचा वापर होणार आहे.  Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास' अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर म्हणाले, ‘‘सध्या प्रत्येक पोलिस ठाण्याचे बीट मार्शल १०० क्रमांकावरून माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोचतात. मात्र ११२ क्रमांकाच्या हेल्पलाइनसाठी स्वतंत्र व प्रशिक्षित पोलिस कर्मचारी असणार आहेत. ११२ च्या मध्यवर्ती केंद्रातून माहिती मिळाल्यानंतर पुढच्या काही मिनिटातच घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांची मदत करतील. या हेल्पलाइनसाठी आवश्‍यक पोलिसांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे.’ काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त अशी आहे हेल्पलाइन  आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही नागरिकाने ११२ क्रमांक लावल्यास तो फोन तत्काळ मध्यवर्ती कॉल सेंटरकडे जाईल. तेथून संबंधित घटनेची माहिती घटनेपासून काही मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या जीपीएस व्हॅनमधील लॅपटॉप तसेच बॉमटॉम जीपीएस यंत्रणा असलेल्या बीट मार्शलला मिळेल. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांतच बीट मार्शल घटनास्थळी पोचून नागरिकाची मदत करू शकेल.   पोलिसांचे प्रशिक्षण सुरू  ११२ ला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षित पोलिस अधिकारी व कर्मचारी लागणार आहेत. त्यासाठी काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यादृष्टीने बीट मार्शल, नियंत्रण कक्षातील अधिकारी, चालक यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3u0Izml

No comments:

Post a Comment