उसाच्या धर्तीवर दुधाची एफआरपी निश्चित करा पुणे - राज्यातील दूध उत्पादक  शेतकऱ्यांची दूध खरेदी दरावरून होणारी ससेहोलपट कायमस्वरूपी थांबविण्यासाठी उसाच्या धर्तीवर दुधाचीही किमान आधारभूत किंमत (एफआरपी) व किमान हमीभाव (एमएसपी) निश्चित करावा, असा प्रस्ताव राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीने राज्य सरकारपुढे ठेवला आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन आयुक्त लवकरच दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधी आणि दूध सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक घेणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महानंदा दूध डेअरीचे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांच्या बैठकीत हा मुद्दा मांडला होता. त्यास सर्व दूध संघांनी आणि सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, तसा प्रस्ताव राज्य सरकारपुढे ठेवण्याचा निर्णय घेतला.  राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक ९ फेब्रुवारीला पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (कात्रज डेअरी) आयोजित करण्यात आली होती. काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त दूध पावडरचा बफर स्टॉक करा  सरकारला या अतिरिक्त दूध खरेदीतून फायदाच झाला आहे. याच पद्धतीचा अवलंब करण्यासाठी दूध पावडरचा बफर स्टॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असाही पर्याय या प्रस्तावात सुचविण्यात आला आहे. Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास' दूध पावडर निर्मितीचे प्रकल्प असलेले खासगी दूध संघ हे सोईनुसार दूध खरेदी दर मोठ्या प्रमाणात कमी-जास्त करत असतात. त्यांच्या या सोईच्या दूध दरामुळे शेतकरी आणि पिशवीबंद दूध विक्री करणाऱ्या दूध संघांसाठी आर्थिक नुकसान करणारे ठरू लागले आहे. हे टाळण्यासाठी हा नवा प्रस्ताव ठेवला आहे. - प्रकाश कुतवळ, सदस्य, सल्लागार समिती Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

उसाच्या धर्तीवर दुधाची एफआरपी निश्चित करा पुणे - राज्यातील दूध उत्पादक  शेतकऱ्यांची दूध खरेदी दरावरून होणारी ससेहोलपट कायमस्वरूपी थांबविण्यासाठी उसाच्या धर्तीवर दुधाचीही किमान आधारभूत किंमत (एफआरपी) व किमान हमीभाव (एमएसपी) निश्चित करावा, असा प्रस्ताव राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीने राज्य सरकारपुढे ठेवला आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन आयुक्त लवकरच दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधी आणि दूध सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक घेणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महानंदा दूध डेअरीचे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांच्या बैठकीत हा मुद्दा मांडला होता. त्यास सर्व दूध संघांनी आणि सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, तसा प्रस्ताव राज्य सरकारपुढे ठेवण्याचा निर्णय घेतला.  राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक ९ फेब्रुवारीला पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (कात्रज डेअरी) आयोजित करण्यात आली होती. काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त दूध पावडरचा बफर स्टॉक करा  सरकारला या अतिरिक्त दूध खरेदीतून फायदाच झाला आहे. याच पद्धतीचा अवलंब करण्यासाठी दूध पावडरचा बफर स्टॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असाही पर्याय या प्रस्तावात सुचविण्यात आला आहे. Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास' दूध पावडर निर्मितीचे प्रकल्प असलेले खासगी दूध संघ हे सोईनुसार दूध खरेदी दर मोठ्या प्रमाणात कमी-जास्त करत असतात. त्यांच्या या सोईच्या दूध दरामुळे शेतकरी आणि पिशवीबंद दूध विक्री करणाऱ्या दूध संघांसाठी आर्थिक नुकसान करणारे ठरू लागले आहे. हे टाळण्यासाठी हा नवा प्रस्ताव ठेवला आहे. - प्रकाश कुतवळ, सदस्य, सल्लागार समिती Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3bgTmjL

No comments:

Post a Comment