रस्ता रुंदीकरणात ‘आपले पुणे’ची उडी; निर्णयावरच प्रश्नचिन्ह पुणे - सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर यापूर्वी टीडीआर वापरून वाढीव बांधकाम करण्यास परवानगी मिळत होती. आता देखील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर मूळ एफएसआय व्यतिरिक्त ६० टक्के अन्सलरी एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी इतकाच एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळत असल्यामुळे रस्त्यांच्या रुंदीकरणाची गरज काय, असा सवाल ‘आपले पुणे’ या संघटनेच्या वतीने करण्यात आला. पुणे महापालिकेच्या हद्दीत या पूर्वी सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर मूळ एक एफएसआय आणि त्यावर वाढीव ६० टक्क्यांपर्यंत टीडीआर वापरून बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येत होती. त्यामुळे एकूण १.६० टक्के एफएसआय वापरण्यास परवानगी होती. २०१६ मध्ये राज्य सरकारने सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर टीडीआर वापरण्यास बंदी घातली. परंतु राज्य सरकारने डिसेंबर २०२० मध्ये युनिफाईड डीसी रूलला मान्यता दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्यामध्ये गावठाणासह सर्वत्र मूळ एफएसआय व्यतिरिक्त ६० टक्के अन्सलरी एफएसआय वापरण्यास परवानगी दिली आहे. याचा अर्थ सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर मूळ एफएसआय अधिक अन्सलरी एफएसआय असे मिळून १.७६ टक्के एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी आहे. त्यासाठी रस्तारुंदीकरण करण्याची गरज नाही, असे ‘आपले पुणे’ या संघटनेचे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली. Elections 2021: कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; केंद्र सरकारची मोठी घोषणा सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर २०१६ पूर्वी ज्या सोसायट्यांनी पुनर्बांधणीसाठी दिल्या आहेत, परंतु रस्त्यावर टीडीआर वापरण्यास बंदी आल्यामुळे त्यांची पुनर्बांधणी रखडली आहे. त्या सोसायट्यांचा देखील रस्तारुंदीकरण न करता पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या सीमाभिंती देखील वाचतील, असेही ते म्हणाले. Fastag Update - खेड-शिवापूर टोल नाक्यावर दुपारनंतर गोंधळ ‘अजित पवार यांनी शब्द पाळावा’ महापालिका प्रशासनाने मांडलेल्या या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच प्रस्ताव पाठविण्याचे महापालिकेला आदेश दिले होते. त्याप्रमाणे महापालिकेने प्रस्ताव पाठविला. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी आपला शब्द पाळावा आणि पुनर्बांधणीसाठी गावठाणप्रमाणेच उपनगरात सहा मीटर रस्त्यावर दीड एफएसआय द्यावा, अशी अपेक्षाही आपले पुणे संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

रस्ता रुंदीकरणात ‘आपले पुणे’ची उडी; निर्णयावरच प्रश्नचिन्ह पुणे - सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर यापूर्वी टीडीआर वापरून वाढीव बांधकाम करण्यास परवानगी मिळत होती. आता देखील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर मूळ एफएसआय व्यतिरिक्त ६० टक्के अन्सलरी एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी इतकाच एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळत असल्यामुळे रस्त्यांच्या रुंदीकरणाची गरज काय, असा सवाल ‘आपले पुणे’ या संघटनेच्या वतीने करण्यात आला. पुणे महापालिकेच्या हद्दीत या पूर्वी सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर मूळ एक एफएसआय आणि त्यावर वाढीव ६० टक्क्यांपर्यंत टीडीआर वापरून बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येत होती. त्यामुळे एकूण १.६० टक्के एफएसआय वापरण्यास परवानगी होती. २०१६ मध्ये राज्य सरकारने सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर टीडीआर वापरण्यास बंदी घातली. परंतु राज्य सरकारने डिसेंबर २०२० मध्ये युनिफाईड डीसी रूलला मान्यता दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्यामध्ये गावठाणासह सर्वत्र मूळ एफएसआय व्यतिरिक्त ६० टक्के अन्सलरी एफएसआय वापरण्यास परवानगी दिली आहे. याचा अर्थ सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर मूळ एफएसआय अधिक अन्सलरी एफएसआय असे मिळून १.७६ टक्के एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी आहे. त्यासाठी रस्तारुंदीकरण करण्याची गरज नाही, असे ‘आपले पुणे’ या संघटनेचे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली. Elections 2021: कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; केंद्र सरकारची मोठी घोषणा सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर २०१६ पूर्वी ज्या सोसायट्यांनी पुनर्बांधणीसाठी दिल्या आहेत, परंतु रस्त्यावर टीडीआर वापरण्यास बंदी आल्यामुळे त्यांची पुनर्बांधणी रखडली आहे. त्या सोसायट्यांचा देखील रस्तारुंदीकरण न करता पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या सीमाभिंती देखील वाचतील, असेही ते म्हणाले. Fastag Update - खेड-शिवापूर टोल नाक्यावर दुपारनंतर गोंधळ ‘अजित पवार यांनी शब्द पाळावा’ महापालिका प्रशासनाने मांडलेल्या या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच प्रस्ताव पाठविण्याचे महापालिकेला आदेश दिले होते. त्याप्रमाणे महापालिकेने प्रस्ताव पाठविला. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी आपला शब्द पाळावा आणि पुनर्बांधणीसाठी गावठाणप्रमाणेच उपनगरात सहा मीटर रस्त्यावर दीड एफएसआय द्यावा, अशी अपेक्षाही आपले पुणे संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3psfc8E

No comments:

Post a Comment