UGC NET 2021: नेटची परीक्षा देणाऱ्यांना दिलासा, UGCनं दिली गुड न्यूज! UGC NET JRF : नवी दिल्ली / पुणे : यंदा मे महिन्यात  होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेआरएफची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने दिलेल्या माहितीनुसार, ही सूट फक्त या वर्षासाठी लागू असणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या नेट परीक्षांसाठी ३० वर्षे वयोमर्यादा राहील, असं यूजीसीनं स्पष्ट केलं आहे.  प्रवर्गानुसार सवलत मिळणार यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ट्रान्सजेंडर प्रवर्गातील उमेदवार आणि महिलांना ५ वर्षांपर्यंत सवलत मिळेल. एलएलएम पदवीधरांना ३ वर्षाची सवलत मिळेल. सहायक प्राध्यापक पात्रतेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.  हे वाचा - फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा; UPSCमध्ये २९६ पदांची भरती​ दरम्यान, २ फेब्रुवारीपासून यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून २ मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तर ३ मार्चपर्यंत परीक्षा फी भरण्यासाठी मुदत असणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यूजीसी नेट परीक्षांसाठीच्या तारखांची घोषणा केली होती. डिसेंबर २०२० मध्ये होणारी यूजीसी-नेट परीक्षा काही कारणास्तव घेता आली नाही. आता ही परीक्षा २, ७, १०, १२, १४ आणि १७ मे या दिवशी घेण्यात येणार आहे.  - UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय परीक्षेचा पॅटर्न यूजीसी-नेट/जेआरएफ या परीक्षेसाठी दोन प्रश्नपत्रिका (पेपर) असतील. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात हे पेपर होतील. पहिला पेपरमध्ये जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, टीचिंग आणि जनरल रिसर्च अॅप्टिट्यूट यावर आधारीत प्रश्न विचारण्यात येतील. दुसरा पेपर संबंधित विषयाचा असेल. उमेदवार ८४ विषयांमध्ये नेटची परीक्षा देऊ शकतात.  - Govt Jobs: मध्यरेल्वेत निघाली 2500 हून अधिक जागांची भरती; असा करा अर्ज​ सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत पेपर होतील. दोन्ही पेपरसाठी ३ तास वेळ असेल. पेपर सुरू होण्यापूर्वी १ तास अगोदर उमेदवारांना परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.  - NTAच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा   Announcement National Testing Agency (@DG_NTA) will conduct next UGC-NET exam for Junior Research Fellowship & eligibility for Assistant Professor on 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 & 17 May 2021. Read circular attached for more info! Good luck to all participants.#UGCNET pic.twitter.com/5j1zifvjD1 — Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) February 2, 2021 - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 7, 2021

UGC NET 2021: नेटची परीक्षा देणाऱ्यांना दिलासा, UGCनं दिली गुड न्यूज! UGC NET JRF : नवी दिल्ली / पुणे : यंदा मे महिन्यात  होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेआरएफची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने दिलेल्या माहितीनुसार, ही सूट फक्त या वर्षासाठी लागू असणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या नेट परीक्षांसाठी ३० वर्षे वयोमर्यादा राहील, असं यूजीसीनं स्पष्ट केलं आहे.  प्रवर्गानुसार सवलत मिळणार यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ट्रान्सजेंडर प्रवर्गातील उमेदवार आणि महिलांना ५ वर्षांपर्यंत सवलत मिळेल. एलएलएम पदवीधरांना ३ वर्षाची सवलत मिळेल. सहायक प्राध्यापक पात्रतेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.  हे वाचा - फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा; UPSCमध्ये २९६ पदांची भरती​ दरम्यान, २ फेब्रुवारीपासून यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून २ मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तर ३ मार्चपर्यंत परीक्षा फी भरण्यासाठी मुदत असणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यूजीसी नेट परीक्षांसाठीच्या तारखांची घोषणा केली होती. डिसेंबर २०२० मध्ये होणारी यूजीसी-नेट परीक्षा काही कारणास्तव घेता आली नाही. आता ही परीक्षा २, ७, १०, १२, १४ आणि १७ मे या दिवशी घेण्यात येणार आहे.  - UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय परीक्षेचा पॅटर्न यूजीसी-नेट/जेआरएफ या परीक्षेसाठी दोन प्रश्नपत्रिका (पेपर) असतील. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात हे पेपर होतील. पहिला पेपरमध्ये जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, टीचिंग आणि जनरल रिसर्च अॅप्टिट्यूट यावर आधारीत प्रश्न विचारण्यात येतील. दुसरा पेपर संबंधित विषयाचा असेल. उमेदवार ८४ विषयांमध्ये नेटची परीक्षा देऊ शकतात.  - Govt Jobs: मध्यरेल्वेत निघाली 2500 हून अधिक जागांची भरती; असा करा अर्ज​ सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत पेपर होतील. दोन्ही पेपरसाठी ३ तास वेळ असेल. पेपर सुरू होण्यापूर्वी १ तास अगोदर उमेदवारांना परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.  - NTAच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा   Announcement National Testing Agency (@DG_NTA) will conduct next UGC-NET exam for Junior Research Fellowship & eligibility for Assistant Professor on 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 & 17 May 2021. Read circular attached for more info! Good luck to all participants.#UGCNET pic.twitter.com/5j1zifvjD1 — Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) February 2, 2021 - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cPazD0

No comments:

Post a Comment