आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ९ फेब्रुवारी २०२१ मंगळवार : पौष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, चंद्रोदय पहाटे ५.५६, चंद्रास्त दुपारी ४.१६, भौमप्रदोष, मेरू त्रयोदशी (जैन), भारतीय सौर माघ १९ शके १९४२.  दिनविशेष १९३३ : साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ‘श्‍यामची आई‘ या पुस्तकाच्या लेखनाला सुरवात केली. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत.  १९६६ : बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन. या कंपनीने आचार्य अत्रे यांची अनेक नाटके सादर केली. १९७९ : प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक,  निर्माते,  अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. ‘पेडगावचे शहाणे‘, ‘लाखाची गोष्ट‘, ‘जगाच्या पाठीवर‘ असे उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी निर्माण केले होते. १९८५ : ‘सकाळ’चे माजी संपादक श्री. श्री. ग. मुणगेकर यांचे निधन. २००३ - प्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. दिनमान मेष : मानसिक अस्वस्थता कमी होईल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. वृषभ : काहींना अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य उत्तम राहील. कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततीसौख्य लाभेल. कन्या : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर ठसा उमटेल. दिवस चांगला जाईल. तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गाठीभेटी होतील. वृश्‍चिक  : दैनंदिन कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. धनु : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. मकर : नको त्या गोष्टींवर वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.  कुंभ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. प्रवास सुखकर होतील. मीन : शत्रुपिडा नाही. दैनंदिन कामे मार्गी लागतील.प्रवासात काळजी घ्यावी. प्रा. रमणलाल शहा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ९ फेब्रुवारी २०२१ मंगळवार : पौष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.३१, चंद्रोदय पहाटे ५.५६, चंद्रास्त दुपारी ४.१६, भौमप्रदोष, मेरू त्रयोदशी (जैन), भारतीय सौर माघ १९ शके १९४२.  दिनविशेष १९३३ : साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ‘श्‍यामची आई‘ या पुस्तकाच्या लेखनाला सुरवात केली. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत.  १९६६ : बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन. या कंपनीने आचार्य अत्रे यांची अनेक नाटके सादर केली. १९७९ : प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक,  निर्माते,  अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. ‘पेडगावचे शहाणे‘, ‘लाखाची गोष्ट‘, ‘जगाच्या पाठीवर‘ असे उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी निर्माण केले होते. १९८५ : ‘सकाळ’चे माजी संपादक श्री. श्री. ग. मुणगेकर यांचे निधन. २००३ - प्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. दिनमान मेष : मानसिक अस्वस्थता कमी होईल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. वृषभ : काहींना अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य उत्तम राहील. कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततीसौख्य लाभेल. कन्या : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर ठसा उमटेल. दिवस चांगला जाईल. तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गाठीभेटी होतील. वृश्‍चिक  : दैनंदिन कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. धनु : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. मकर : नको त्या गोष्टींवर वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.  कुंभ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. प्रवास सुखकर होतील. मीन : शत्रुपिडा नाही. दैनंदिन कामे मार्गी लागतील.प्रवासात काळजी घ्यावी. प्रा. रमणलाल शहा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3jCYFxx

No comments:

Post a Comment