आयटीआयला पसंती; उशिरा सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद   पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उशिराने सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दरवर्षीप्रमाणे कौशल्यावर आधारित शिक्षण देणाऱ्या आयटीआयला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. यंदाही महापालिकेच्या आयटीआयच्या विविध ट्रेडला 553 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दरम्यान, येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आयटीआयने प्रवेशासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - अनेकांची स्वप्ने भुईसपाट; भोसरी रेडझोनमधील बांधकामांवर मोठी कारवाई शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी हे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने आयटीआय अभ्यासक्रमास प्राधान्य देतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबलेली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने ऑगस्टपासून राबवली जात आहे. प्रवेशासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मोरवाडी आयटीआयमध्ये वार्षिक प्रवेश क्षमता 500 असून 425 जागा भरल्या असून कासारवाडी मुलींच्या आयटीआयमध्ये 140 पैकी 128 मुलींनी प्रवेश घेतले आहे. टर्नर ट्रेडमध्ये 16 वरून 20 तर मेकॅनिकल मोटार व्हेईकल ट्रेडमध्ये 20 वरून 24 जागांची वाढ केल्याची माहिती आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.  'या' ट्रेडला कमी प्रतिसाद  मुलांचा कॉम्प्युटर अँड प्रोग्रॅमिंग, ड्राफ्ट्‌समन, इलेक्‍ट्रिशियन, मोटार व्हेईकल मेकॅनिक या ट्रेंडना मोठी मागणी आहे. परिणामी प्लंबर, सीटमेटल आणि पेंटर जनरल या तीन ट्रेडला प्रतिसाद कमी मिळाला आहे. तरी औद्योगिक क्षेत्रात या ट्रेडला चांगली मागणी असल्याने विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवावी. त्यांना अप्रेन्टीस उपलब्ध असल्याने प्रवेश घ्यावेत, असे आवाहन प्राचार्य पाटील यांनी केले आहे.  - पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 'सुपर नंबरी' बंद  गेल्या वर्षापासून "सुपर नंबरी' बंद केल्याने आयटीआयमधील अनेक ट्रेडच्या जागा कमी झाल्या आहेत. या सुपर नंबरीमुळे सहा जागा अतिरिक्त मिळत असल्यामुळे 20 ऐवजी 26 जागा भरत; पण आता प्रामुख्याने मुलींच्या आयटीआयला दहा जागांचा फटका बसला आहे. 150 वरून जागा कमी करत 140 केल्या आहेत. यात प्रामुख्याने कोपा, डीटीपी, हाऊसकिपींग, फॅशन डिझाईनच्या आदी ट्रेडच्या दोन जागा कमी झाल्या आहेत.  ट्रेड : प्रवेश संख्या  वेल्डर : 69  मोटार व्हेईकल मेकॅनिक : 48  कोपा : 48  इलेक्‍ट्रॉनिक्‍स : 48  इलेक्‍ट्रिशियन : 40    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

आयटीआयला पसंती; उशिरा सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद   पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उशिराने सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दरवर्षीप्रमाणे कौशल्यावर आधारित शिक्षण देणाऱ्या आयटीआयला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. यंदाही महापालिकेच्या आयटीआयच्या विविध ट्रेडला 553 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दरम्यान, येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आयटीआयने प्रवेशासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - अनेकांची स्वप्ने भुईसपाट; भोसरी रेडझोनमधील बांधकामांवर मोठी कारवाई शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी हे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने आयटीआय अभ्यासक्रमास प्राधान्य देतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबलेली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने ऑगस्टपासून राबवली जात आहे. प्रवेशासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मोरवाडी आयटीआयमध्ये वार्षिक प्रवेश क्षमता 500 असून 425 जागा भरल्या असून कासारवाडी मुलींच्या आयटीआयमध्ये 140 पैकी 128 मुलींनी प्रवेश घेतले आहे. टर्नर ट्रेडमध्ये 16 वरून 20 तर मेकॅनिकल मोटार व्हेईकल ट्रेडमध्ये 20 वरून 24 जागांची वाढ केल्याची माहिती आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.  'या' ट्रेडला कमी प्रतिसाद  मुलांचा कॉम्प्युटर अँड प्रोग्रॅमिंग, ड्राफ्ट्‌समन, इलेक्‍ट्रिशियन, मोटार व्हेईकल मेकॅनिक या ट्रेंडना मोठी मागणी आहे. परिणामी प्लंबर, सीटमेटल आणि पेंटर जनरल या तीन ट्रेडला प्रतिसाद कमी मिळाला आहे. तरी औद्योगिक क्षेत्रात या ट्रेडला चांगली मागणी असल्याने विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवावी. त्यांना अप्रेन्टीस उपलब्ध असल्याने प्रवेश घ्यावेत, असे आवाहन प्राचार्य पाटील यांनी केले आहे.  - पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 'सुपर नंबरी' बंद  गेल्या वर्षापासून "सुपर नंबरी' बंद केल्याने आयटीआयमधील अनेक ट्रेडच्या जागा कमी झाल्या आहेत. या सुपर नंबरीमुळे सहा जागा अतिरिक्त मिळत असल्यामुळे 20 ऐवजी 26 जागा भरत; पण आता प्रामुख्याने मुलींच्या आयटीआयला दहा जागांचा फटका बसला आहे. 150 वरून जागा कमी करत 140 केल्या आहेत. यात प्रामुख्याने कोपा, डीटीपी, हाऊसकिपींग, फॅशन डिझाईनच्या आदी ट्रेडच्या दोन जागा कमी झाल्या आहेत.  ट्रेड : प्रवेश संख्या  वेल्डर : 69  मोटार व्हेईकल मेकॅनिक : 48  कोपा : 48  इलेक्‍ट्रॉनिक्‍स : 48  इलेक्‍ट्रिशियन : 40    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tI51Af

No comments:

Post a Comment