केरळ स्टाईल कुरकुरीत चिकन कटलेट कधी खाल्ले? असे करा घरीच तयार नागपूर : चिकन, मटण खाणाऱ्याची काही कमी नाही. नॉवव्हेजला मोठी मागणी असल्यामुळे मटणाचे भाव दिवसागणिक वाढतच चालली आहे. चिकनचे विविध प्रकार करण्यात येत असल्याने घरोघरी वेगवेगळे प्रकार तयार केले जातात. आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे केरळ पद्धतीने तयार करण्यात येणारे कुरकुरीत चिकन कटलेट. नॉन व्हेज लव्हर आणि स्नॅक्ससाठी चिकन कटलेट हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही चिकन खाण्याचे शौकीन असाल तर चिकन कटलेटची चव घेतली पाहिजे. ही डीश अतिशय चवदार असून, तयार करण्याची पद्धतही सोपी आहे. या डीशचा आपण कोणत्याही पार्टी किंवा आनंदाच्या क्षणी आस्वाद घेऊ शकतो. कांद्यासहित कटलेटचा आस्वाद घेणे म्हणजे जणू स्वर्गसुखच व पर्वणीच असते. चिकन कटलेट केरळमधील रहिवाशांसाठी एक आवडती डीश आहे. सायंकाळी नाश्ता म्हणूनही तुम्ही ही डीश खाऊ शकता. अधिक वाचा - ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची आत्महत्या सामग्री  ५०० ग्रॅम उकडलेले चिकन, तीन कप उकडलेले बटाटा, तीन कप कांदा, दोन चमचे लसूण, दोन चमचे आले, दोन चमचे ब्लॅक पेपर, तीन  चमचे कोथिंबीर पेस्ट, दोन चमचे रेड चिली पावडर, १.२ चमचे तंदुरी मसाला, एक चमचे गरम मसाला पावडर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, एक चमचा कोथिंबिरीची पाने, मीठ, हिंग, चार कप शेंगदाण्याचे तेल, दोन कप ब्रेडचे तुकडे, दोन कप अंडी. सर्वांत अगोदर हळद, मिरपूड आणि व्हिनेगरमध्ये चिकन शिजवून घ्या. शिजवलेल्या चिकनचे छोटे छोटे तुकडे करा व शिजवलेले बटाटे मॅश करून घ्या. यानंतर मोहरी, लसूण, आलं, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या. एका पॅनमध्ये तेल घेऊन एक चमचा मोहरी, बारीक चिरलेले लसूण, दोन चमचे बारीक चिरलेले आलं, कडीपत्ता घालून सर्व सामग्री चांगली परतून घ्या. आता त्यात दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घाला व सर्व सामग्री दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या. मोहरी, बारीक चिरलेले लसूण, दोन चमचे बारीक चिरलेले आले, कडीपत्ता घालून सर्व सामग्री चांगली परतून घ्या. आता त्यात दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घाला व सर्व सामग्री दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या. आता मिश्रणात कांदे, चिकन मसाला, गरम मसाला, लाल तिखट पावडर, धनेपूड, हळद टाकून परतून घ्या. जाणून घ्या - जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा आता यात दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे, अर्धा चमचा चिकन मसाला, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट पावडर, अर्धा चमचा धनेपूड, चिमूटभर हळद टाकून परतून घ्या. आता दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे, अर्धा चमचा चिकन मसाला, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट पावडर, अर्धा धनेपूड, चिमूटभर हळद टाकून घ्या. आता त्यात दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे, अर्धा चमचा चिकन मसाला, एक चमचा गरम मसाला, २ चमचे लाल तिखट पावडर, १/२ धनेपूड, चिमूटभर हळद टाकून २ ते ३ मिनिटे परतून घ्या. आता बारीक केलेले चिकन, चिकन स्टॉक व मॅश केलेले बटाटे घालून मंद आचेवर पाच मिनिटे मिश्रण शिजवून घ्या. त्यात बारीक केलेले चिकन घालून चिकन स्टॉकही घाला व सर्व सामग्री मिक्स करा. मिश्रणात मॅश केलेले बटाटे घालून मंद आचेवर ५ मिनिटे मिश्रण शिजवून घ्या. आता चिकन मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून ते अंड्याच्या मिश्रणात बुडवून व ब्रेड क्रम्समध्ये घोळवून त्याला कटलेटचा आकार द्या. एका प्लेटमध्ये दोन अंडी फेटून घ्या व दुसऱ्या प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स म्हणजेच ब्रेडचा चुरा घ्या. आता तयार केलेल्या चिकन मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्या. हे गोळे अंड्याच्या मिश्रणात बुडवून आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळवून त्याला कटलेटचा आकार द्या. तयार झालेत आपले कुरकुरीत व चटपटीत चिकन कटलेट. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन गरम करा. तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर त्यात चिकन कटलेट गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. आता गरमा गरम कटलेटचा तुम्ही कोथिंबीर चटणी किंवा सॉससोबत आस्वाद घेऊ शकता. संपादन - नीलेश डाखोरे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 15, 2021

केरळ स्टाईल कुरकुरीत चिकन कटलेट कधी खाल्ले? असे करा घरीच तयार नागपूर : चिकन, मटण खाणाऱ्याची काही कमी नाही. नॉवव्हेजला मोठी मागणी असल्यामुळे मटणाचे भाव दिवसागणिक वाढतच चालली आहे. चिकनचे विविध प्रकार करण्यात येत असल्याने घरोघरी वेगवेगळे प्रकार तयार केले जातात. आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे केरळ पद्धतीने तयार करण्यात येणारे कुरकुरीत चिकन कटलेट. नॉन व्हेज लव्हर आणि स्नॅक्ससाठी चिकन कटलेट हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही चिकन खाण्याचे शौकीन असाल तर चिकन कटलेटची चव घेतली पाहिजे. ही डीश अतिशय चवदार असून, तयार करण्याची पद्धतही सोपी आहे. या डीशचा आपण कोणत्याही पार्टी किंवा आनंदाच्या क्षणी आस्वाद घेऊ शकतो. कांद्यासहित कटलेटचा आस्वाद घेणे म्हणजे जणू स्वर्गसुखच व पर्वणीच असते. चिकन कटलेट केरळमधील रहिवाशांसाठी एक आवडती डीश आहे. सायंकाळी नाश्ता म्हणूनही तुम्ही ही डीश खाऊ शकता. अधिक वाचा - ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची आत्महत्या सामग्री  ५०० ग्रॅम उकडलेले चिकन, तीन कप उकडलेले बटाटा, तीन कप कांदा, दोन चमचे लसूण, दोन चमचे आले, दोन चमचे ब्लॅक पेपर, तीन  चमचे कोथिंबीर पेस्ट, दोन चमचे रेड चिली पावडर, १.२ चमचे तंदुरी मसाला, एक चमचे गरम मसाला पावडर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, एक चमचा कोथिंबिरीची पाने, मीठ, हिंग, चार कप शेंगदाण्याचे तेल, दोन कप ब्रेडचे तुकडे, दोन कप अंडी. सर्वांत अगोदर हळद, मिरपूड आणि व्हिनेगरमध्ये चिकन शिजवून घ्या. शिजवलेल्या चिकनचे छोटे छोटे तुकडे करा व शिजवलेले बटाटे मॅश करून घ्या. यानंतर मोहरी, लसूण, आलं, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या. एका पॅनमध्ये तेल घेऊन एक चमचा मोहरी, बारीक चिरलेले लसूण, दोन चमचे बारीक चिरलेले आलं, कडीपत्ता घालून सर्व सामग्री चांगली परतून घ्या. आता त्यात दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घाला व सर्व सामग्री दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या. मोहरी, बारीक चिरलेले लसूण, दोन चमचे बारीक चिरलेले आले, कडीपत्ता घालून सर्व सामग्री चांगली परतून घ्या. आता त्यात दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घाला व सर्व सामग्री दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या. आता मिश्रणात कांदे, चिकन मसाला, गरम मसाला, लाल तिखट पावडर, धनेपूड, हळद टाकून परतून घ्या. जाणून घ्या - जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा आता यात दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे, अर्धा चमचा चिकन मसाला, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट पावडर, अर्धा चमचा धनेपूड, चिमूटभर हळद टाकून परतून घ्या. आता दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे, अर्धा चमचा चिकन मसाला, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट पावडर, अर्धा धनेपूड, चिमूटभर हळद टाकून घ्या. आता त्यात दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे, अर्धा चमचा चिकन मसाला, एक चमचा गरम मसाला, २ चमचे लाल तिखट पावडर, १/२ धनेपूड, चिमूटभर हळद टाकून २ ते ३ मिनिटे परतून घ्या. आता बारीक केलेले चिकन, चिकन स्टॉक व मॅश केलेले बटाटे घालून मंद आचेवर पाच मिनिटे मिश्रण शिजवून घ्या. त्यात बारीक केलेले चिकन घालून चिकन स्टॉकही घाला व सर्व सामग्री मिक्स करा. मिश्रणात मॅश केलेले बटाटे घालून मंद आचेवर ५ मिनिटे मिश्रण शिजवून घ्या. आता चिकन मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून ते अंड्याच्या मिश्रणात बुडवून व ब्रेड क्रम्समध्ये घोळवून त्याला कटलेटचा आकार द्या. एका प्लेटमध्ये दोन अंडी फेटून घ्या व दुसऱ्या प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स म्हणजेच ब्रेडचा चुरा घ्या. आता तयार केलेल्या चिकन मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्या. हे गोळे अंड्याच्या मिश्रणात बुडवून आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळवून त्याला कटलेटचा आकार द्या. तयार झालेत आपले कुरकुरीत व चटपटीत चिकन कटलेट. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन गरम करा. तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर त्यात चिकन कटलेट गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. आता गरमा गरम कटलेटचा तुम्ही कोथिंबीर चटणी किंवा सॉससोबत आस्वाद घेऊ शकता. संपादन - नीलेश डाखोरे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pk3kpf

No comments:

Post a Comment