'ब्लॅक कॉफी' हृदयाच्या समस्येवर रामबाण उपाय?, जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे सातारा : हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी आपण वारंवार कॉफीचे सेवन करतो. कॉफीचे सेवन केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, ज्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. दुधाचे पदार्थ खाणे हे देखील आरोग्यासाठी लाभदायक ठरत असल्याने लोक ब्लॅक कॉफीचे अधिक सेवन करताना दिसत आहेत. कॉफीचे सेवन केल्याने हृदयाच्या समस्या कमी होतात. हे अगदी खरं आणि आश्चर्यकारक आहे.  ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याचे सेवन आपल्याला शारीरिक स्वास्थ्यासह मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राखण्यास मदत करते. ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजची मात्रा खूप कमी असते, त्याशिवाय जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादींसह पौष्टिक पदार्थ देखील आपल्या शरीरात मजबूत राहण्यास खूप मदत करतात. तसेच, तो आपला मूड आनंदी आणि तणावमुक्त ठेवण्यास मदत करते, याशिवाय दिवसातून एक किंवा दोन कप कॉफी पिऊन मिळणारे फायदे जबरदस्त आहेत. चला तर आता ब्लॅक कॉफीशी संबंधित काही फायदे जाणून घेवूयात..  कॉफी हे असं पेय आहे जे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजंतवानं करतं. बऱ्याच जणांना कॉफी प्यायल्यानंतर व्यवस्थित जाग आल्यासारखी वाटते. काहींना तर कॉफीच्या वासानेच बरं वाटतं. कॉफी दुधातून पिण्यापेक्षा ब्लॅक कॉफीचे (Black Coffee) अनेक फायदे आहेत. ब्लॅक कॉफीला नेहमीच हेल्दी मानलं जातं. या कॉफीमध्ये कॅलरीचं प्रमाण खूपच कमी असतं. तसंच यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखी पोषकतत्वही असतात. दिवसातून दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास, तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. मेंदू तल्लख ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. यामुळे शरीरामध्ये ऊर्जा राहाते.  लठ्ठपणा कमी करते : ब्लॅक कॉफी शरीरावर साठवलेल्या चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जरी आपण एका दिवसात एक किंवा दोन कप त्याचे सेवन केले, तर त्याचा आपल्याला फायदा होतो, त्याचे सेवन पोट, कंबर आणि शरीराच्या इतर भागांवर साठवलेल्या चरबी कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यास फायदेशीर : आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात वजन नियंत्रणात ठेवणं हे खूपच जिकरीचं काम आहे. पण, या सर्वात मोठ्या समस्येचा उपाय म्हणजे ब्लॅक कॉफी. तुम्ही व्यायाम करत असल्यास, त्याआधी अर्धा तास तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या. यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम हे 50 टक्के वाढतं आणि तुमच्या शरीरातील आणि नाभीवरील चरबी कमी होण्यासाठी याची मदत होते. मधुमेह दूर राखण्यास मदत : मधुमेह हा असा आजार आहे जो तुमचं शरीर संपूर्ण पोखरून टाकतो. तुम्ही नियमित ब्लॅक कॉफीचं सेवन केल्यास, मधुमेहापासून दूर राहण्यास मदत होते. दिवसातून दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास, मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. शरीरामध्ये तयार होणारं इन्शुलिन वाढवण्यास ब्लॅक कॉफीची मदत होते.  तणाव कमी करतं : कॉफीमध्ये असणारं कॅफेन तुमचा नियमित तणाव कमी करण्यास फायदेशीर ठरतं. आजकाल प्रत्येक क्षणी माणसाला तणावाला सामोरं जावं लागतं. तुमचा मूड चांगला करण्यासाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरते. यातील कॅफेन तुमच्या हार्मोन्समध्ये ऊर्जा निर्माण करून तुमचा मूड चांगला राहण्यासाठी मदत करतात. तसंच तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठीही ब्लॅक कॉफीमधील कॅफेनचा उपयोग होतो. पण याचं अतिसेवन करू नये. त्यामुळे तुमच्या शरीराला हानीही पोहचू शकते.  स्मरणशक्ती सुधारते : ब्लॅक कॉफी मेंदूसाठी फायदेशीर ठरते. यामुळे नर्व्हस सिस्टिम अॅक्टिव्ह राहतात आणि मानसिक आजारांपासून बचाव होतो. तसंच ब्लॅक कॉफी पिण्याने तुमचा मेंदू तल्लख राहतो आणि स्मरणशक्तीही चांगली राहाते. तसंच सकाळी नियमित ब्लॅक कॉफी प्यायल्याने पार्किन्सनचा धोका 60 टक्के कमी होतो. ब्लॅक कॉफी मेंदूवर चांगला परिणाम करते.  पोट साफ करण्यास फायदेशीर : रोजच्या आयुष्यात आपण जे आरोग्यासाठी अहितकारक खाणं खात असतो, त्यामुळे पोटामध्ये टॉक्झिन्स जमा होत असतात. तुमच्या शरीरात जमा झालेले हे टॉक्झिन्स काढून टाकण्यासाठी ब्लॅक कॉफीचा उपयोग होतो. त्यामुळे पोट साफ करण्यास ब्लॅक कॉफीचा फायदा होतो. या निचरा तुमच्या युरीनमार्फत होतो आणि तुमचं पोट साफ राहातं.  आपला मूड फ्रेश होण्यास मदत : कॉफीमध्ये कॅफेनची मात्रा अधिक असल्याने ब्लॅक कॉफी प्यायल्यावर अधिक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरात अधिक उत्साह निर्माण होतो. थकून आल्यानंतर म्हणूनच कॉफी प्यायली जाते. यामुळे दिवसभराचा थकवा क्षणार्धात गायब होतो. ब्लॅक कॉफी अधिक ऊर्जा मिळण्यासाठी शरीरातील चरबी कमी करण्याचं काम करते. अभ्यास करताना झोप आल्यास : अभ्यास करताना स्मरणशक्ती आणि तुमचा मेंदू तल्लख राहणं अत्यंत गरजेचं असतं. अभ्यास असंच नाही पण कोणतंही काम करताना तुम्हाला मेंदू तल्लख असण्याची गरज भासते. अशावेळी जर झोप येत असेल, तर काम पूर्ण होत नाही. तेव्हा तुम्ही ब्लॅक कॉफीचा आधार घेऊ शकता. ब्लॅक कॉफी तुमचा मेंदू अशावेळी तल्लख करते आणि तुमच्या मेंदूला चालना देण्यासाठी फायदेशीर ठरते.  हृदयाच्या अडचणी असलेल्या लोकांनी फळ, भाज्या, धान्य, चरबी नसलेले दुग्धजन्य पदार्थ खावे. या व्यतिरिक्त, कॉफीचे अत्यधिक सेवन शरीरासाठी, विशेषत: हृदयासाठी चांगले नाही. म्हणून कॉफीचे सेवन करण्याचे प्रमाण कमी करणे चांगले, जेणे करुन आपल्या आरोग्यवर कोणताच परिणाम होणार नाही. Tajya news Feeds https://ift.tt/3b6ehG8 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 15, 2021

'ब्लॅक कॉफी' हृदयाच्या समस्येवर रामबाण उपाय?, जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे सातारा : हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी आपण वारंवार कॉफीचे सेवन करतो. कॉफीचे सेवन केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, ज्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. दुधाचे पदार्थ खाणे हे देखील आरोग्यासाठी लाभदायक ठरत असल्याने लोक ब्लॅक कॉफीचे अधिक सेवन करताना दिसत आहेत. कॉफीचे सेवन केल्याने हृदयाच्या समस्या कमी होतात. हे अगदी खरं आणि आश्चर्यकारक आहे.  ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याचे सेवन आपल्याला शारीरिक स्वास्थ्यासह मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राखण्यास मदत करते. ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजची मात्रा खूप कमी असते, त्याशिवाय जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादींसह पौष्टिक पदार्थ देखील आपल्या शरीरात मजबूत राहण्यास खूप मदत करतात. तसेच, तो आपला मूड आनंदी आणि तणावमुक्त ठेवण्यास मदत करते, याशिवाय दिवसातून एक किंवा दोन कप कॉफी पिऊन मिळणारे फायदे जबरदस्त आहेत. चला तर आता ब्लॅक कॉफीशी संबंधित काही फायदे जाणून घेवूयात..  कॉफी हे असं पेय आहे जे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजंतवानं करतं. बऱ्याच जणांना कॉफी प्यायल्यानंतर व्यवस्थित जाग आल्यासारखी वाटते. काहींना तर कॉफीच्या वासानेच बरं वाटतं. कॉफी दुधातून पिण्यापेक्षा ब्लॅक कॉफीचे (Black Coffee) अनेक फायदे आहेत. ब्लॅक कॉफीला नेहमीच हेल्दी मानलं जातं. या कॉफीमध्ये कॅलरीचं प्रमाण खूपच कमी असतं. तसंच यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखी पोषकतत्वही असतात. दिवसातून दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास, तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. मेंदू तल्लख ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. यामुळे शरीरामध्ये ऊर्जा राहाते.  लठ्ठपणा कमी करते : ब्लॅक कॉफी शरीरावर साठवलेल्या चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जरी आपण एका दिवसात एक किंवा दोन कप त्याचे सेवन केले, तर त्याचा आपल्याला फायदा होतो, त्याचे सेवन पोट, कंबर आणि शरीराच्या इतर भागांवर साठवलेल्या चरबी कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यास फायदेशीर : आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात वजन नियंत्रणात ठेवणं हे खूपच जिकरीचं काम आहे. पण, या सर्वात मोठ्या समस्येचा उपाय म्हणजे ब्लॅक कॉफी. तुम्ही व्यायाम करत असल्यास, त्याआधी अर्धा तास तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या. यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम हे 50 टक्के वाढतं आणि तुमच्या शरीरातील आणि नाभीवरील चरबी कमी होण्यासाठी याची मदत होते. मधुमेह दूर राखण्यास मदत : मधुमेह हा असा आजार आहे जो तुमचं शरीर संपूर्ण पोखरून टाकतो. तुम्ही नियमित ब्लॅक कॉफीचं सेवन केल्यास, मधुमेहापासून दूर राहण्यास मदत होते. दिवसातून दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास, मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. शरीरामध्ये तयार होणारं इन्शुलिन वाढवण्यास ब्लॅक कॉफीची मदत होते.  तणाव कमी करतं : कॉफीमध्ये असणारं कॅफेन तुमचा नियमित तणाव कमी करण्यास फायदेशीर ठरतं. आजकाल प्रत्येक क्षणी माणसाला तणावाला सामोरं जावं लागतं. तुमचा मूड चांगला करण्यासाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरते. यातील कॅफेन तुमच्या हार्मोन्समध्ये ऊर्जा निर्माण करून तुमचा मूड चांगला राहण्यासाठी मदत करतात. तसंच तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठीही ब्लॅक कॉफीमधील कॅफेनचा उपयोग होतो. पण याचं अतिसेवन करू नये. त्यामुळे तुमच्या शरीराला हानीही पोहचू शकते.  स्मरणशक्ती सुधारते : ब्लॅक कॉफी मेंदूसाठी फायदेशीर ठरते. यामुळे नर्व्हस सिस्टिम अॅक्टिव्ह राहतात आणि मानसिक आजारांपासून बचाव होतो. तसंच ब्लॅक कॉफी पिण्याने तुमचा मेंदू तल्लख राहतो आणि स्मरणशक्तीही चांगली राहाते. तसंच सकाळी नियमित ब्लॅक कॉफी प्यायल्याने पार्किन्सनचा धोका 60 टक्के कमी होतो. ब्लॅक कॉफी मेंदूवर चांगला परिणाम करते.  पोट साफ करण्यास फायदेशीर : रोजच्या आयुष्यात आपण जे आरोग्यासाठी अहितकारक खाणं खात असतो, त्यामुळे पोटामध्ये टॉक्झिन्स जमा होत असतात. तुमच्या शरीरात जमा झालेले हे टॉक्झिन्स काढून टाकण्यासाठी ब्लॅक कॉफीचा उपयोग होतो. त्यामुळे पोट साफ करण्यास ब्लॅक कॉफीचा फायदा होतो. या निचरा तुमच्या युरीनमार्फत होतो आणि तुमचं पोट साफ राहातं.  आपला मूड फ्रेश होण्यास मदत : कॉफीमध्ये कॅफेनची मात्रा अधिक असल्याने ब्लॅक कॉफी प्यायल्यावर अधिक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरात अधिक उत्साह निर्माण होतो. थकून आल्यानंतर म्हणूनच कॉफी प्यायली जाते. यामुळे दिवसभराचा थकवा क्षणार्धात गायब होतो. ब्लॅक कॉफी अधिक ऊर्जा मिळण्यासाठी शरीरातील चरबी कमी करण्याचं काम करते. अभ्यास करताना झोप आल्यास : अभ्यास करताना स्मरणशक्ती आणि तुमचा मेंदू तल्लख राहणं अत्यंत गरजेचं असतं. अभ्यास असंच नाही पण कोणतंही काम करताना तुम्हाला मेंदू तल्लख असण्याची गरज भासते. अशावेळी जर झोप येत असेल, तर काम पूर्ण होत नाही. तेव्हा तुम्ही ब्लॅक कॉफीचा आधार घेऊ शकता. ब्लॅक कॉफी तुमचा मेंदू अशावेळी तल्लख करते आणि तुमच्या मेंदूला चालना देण्यासाठी फायदेशीर ठरते.  हृदयाच्या अडचणी असलेल्या लोकांनी फळ, भाज्या, धान्य, चरबी नसलेले दुग्धजन्य पदार्थ खावे. या व्यतिरिक्त, कॉफीचे अत्यधिक सेवन शरीरासाठी, विशेषत: हृदयासाठी चांगले नाही. म्हणून कॉफीचे सेवन करण्याचे प्रमाण कमी करणे चांगले, जेणे करुन आपल्या आरोग्यवर कोणताच परिणाम होणार नाही. Tajya news Feeds https://ift.tt/3b6ehG8


via Tajya news Feeds https://ift.tt/3u2sEnq

No comments:

Post a Comment