पुणेकरानो, २५ ते ३० मिनिटे वेळ ज्या प्रवासाला लागत होता, तो आता १२-१३ मिनिटांत पुणे/कात्रज - बहुचर्चित आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सातारा रस्त्यावर कात्रज-स्वारगेट दरम्यान बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एरवी २५ ते ३० मिनिटे वेळ ज्या प्रवासाला लागत होता, तो आता १२-१३ मिनिटांत होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते. बीआरटी मार्गातून सर्रास प्रवास करणाऱ्या खासगी वाहनांना अटकाव करण्यात आल्यामुळे काही ठिकाणी थोडा वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांचा खडा पहारा असल्यामुळे ती लवकर सुटली.   काँग्रेस - शिवसेनेच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी नाराज सातारा रस्त्यावर बसची मोठी वर्दळ असते. बीआरटी मार्गातून दर मिनिटाला किमान दोन बसची वाहतूक होत असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. कात्रज-स्वारगेट दरम्यान बीआरटी मार्गावर दहा स्थानके आहेत. त्यातील कात्रज आणि स्वारगेट वगळता उर्वरित आठही स्थानके आता कार्यान्वित झाली आहेत. दोन्ही बाजूने दरवाजे असलेल्या बसचा बीआरटी मार्गात वाहतुकीसाठी वापर होत असल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची चढ-उतार सुलभपणे होत असल्याचे दिसून आले. त्यांना मदतीसाठी पीएमपीने अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले आहेत. पहिल्या दिवशी प्रवाशांचा गोंधळ उडू नये म्हणून पीएमपीने वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या मदतीने ३० सुरक्षारक्षक नियुक्त केले. हे रक्षक खासगी वाहनांना बीआरटी मार्गातून वाहतूक करण्यास अटकाव करीत होते. त्यामुळे सातारा रस्त्यावर भापकर पेट्रोल पंप, एसटी कॉलनी येथे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांमुळे ती काही वेळातच कमी झाली.  पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी  बीआरटी स्थानकात मार्गांची माहिती देणारे फलक लावले असून, रस्त्यावरही पट्टे मारले आहेत. एसटी बस बीआरटी मार्गाचा वापर करीत असल्याचेही दिसून आले. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, सुनील गवळी, बीआरटी प्रमुख सतीश गव्हाणे यांनीही बीआरटी मार्गावर फिरून पाहणी केली.  मूळ संकल्पनेनुसार बीआरटी मार्गात वाहतूक सुरू करण्यासाठी पीएमपी महापालिकेच्या मदतीने प्रयत्न करीत आहे. थांब्यांची माहिती प्रवाशांना मिळण्यासाठी स्थानकावर आणि बसमधील इलेट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड काही प्रमाणात सुरू झाले आहेत. पुढच्या सात दिवसांत सर्व बसमधील इलेट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड सुरू होतील.    -राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 5, 2021

पुणेकरानो, २५ ते ३० मिनिटे वेळ ज्या प्रवासाला लागत होता, तो आता १२-१३ मिनिटांत पुणे/कात्रज - बहुचर्चित आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सातारा रस्त्यावर कात्रज-स्वारगेट दरम्यान बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एरवी २५ ते ३० मिनिटे वेळ ज्या प्रवासाला लागत होता, तो आता १२-१३ मिनिटांत होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते. बीआरटी मार्गातून सर्रास प्रवास करणाऱ्या खासगी वाहनांना अटकाव करण्यात आल्यामुळे काही ठिकाणी थोडा वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांचा खडा पहारा असल्यामुळे ती लवकर सुटली.   काँग्रेस - शिवसेनेच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी नाराज सातारा रस्त्यावर बसची मोठी वर्दळ असते. बीआरटी मार्गातून दर मिनिटाला किमान दोन बसची वाहतूक होत असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. कात्रज-स्वारगेट दरम्यान बीआरटी मार्गावर दहा स्थानके आहेत. त्यातील कात्रज आणि स्वारगेट वगळता उर्वरित आठही स्थानके आता कार्यान्वित झाली आहेत. दोन्ही बाजूने दरवाजे असलेल्या बसचा बीआरटी मार्गात वाहतुकीसाठी वापर होत असल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची चढ-उतार सुलभपणे होत असल्याचे दिसून आले. त्यांना मदतीसाठी पीएमपीने अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले आहेत. पहिल्या दिवशी प्रवाशांचा गोंधळ उडू नये म्हणून पीएमपीने वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या मदतीने ३० सुरक्षारक्षक नियुक्त केले. हे रक्षक खासगी वाहनांना बीआरटी मार्गातून वाहतूक करण्यास अटकाव करीत होते. त्यामुळे सातारा रस्त्यावर भापकर पेट्रोल पंप, एसटी कॉलनी येथे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांमुळे ती काही वेळातच कमी झाली.  पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी  बीआरटी स्थानकात मार्गांची माहिती देणारे फलक लावले असून, रस्त्यावरही पट्टे मारले आहेत. एसटी बस बीआरटी मार्गाचा वापर करीत असल्याचेही दिसून आले. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, सुनील गवळी, बीआरटी प्रमुख सतीश गव्हाणे यांनीही बीआरटी मार्गावर फिरून पाहणी केली.  मूळ संकल्पनेनुसार बीआरटी मार्गात वाहतूक सुरू करण्यासाठी पीएमपी महापालिकेच्या मदतीने प्रयत्न करीत आहे. थांब्यांची माहिती प्रवाशांना मिळण्यासाठी स्थानकावर आणि बसमधील इलेट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड काही प्रमाणात सुरू झाले आहेत. पुढच्या सात दिवसांत सर्व बसमधील इलेट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड सुरू होतील.    -राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aI2Kwg

No comments:

Post a Comment