चिकन खा बिनधास्त; पण चांगले शिजवा! पुणे - बर्ड फ्लू हा आजार फक्त पक्ष्यांमध्येच आढळतो. माणसांमध्ये नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आपल्या पारंपरिक स्वयंपाकाच्या पद्धतीमुळे कोणताही विषाणू हा शंभर डिग्री सेल्सिअसला जिवंत राहत नाही. त्यामुळे अंडी व चिकन हे पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती मुंबई पशुचिकित्सा महाविद्यालयाचे सहायक अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी दिली. चिकन पूर्ण शिजवा आणि बिनधास्त खा, असा सल्लाही त्यांनी दिला. Petrol Price: पुण्यात पेट्रोलच्या शतकाला अवघ्या काही 'धावा' उरल्या पोल्ट्री क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रिडर्स असोसिएशनच्या वतीने डॉ. रानडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रिडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार उपस्थित होते. दारुसाठी पैसे मागितले म्हणून केला खून; तरुण बेपत्ता होण्यामागचं गूढ उकललं चिकन, अंड्यासंदर्भात जनजागृती सी. वसंतकुमार म्हणाले, ‘‘कोरोना आणि बर्ड फ्लूच्या काळात अफवांमुळे चिकन खाणे कमी झाले आहे. त्यामुळे डॉ. बी. वी. राव यांच्या २५ व्या स्मृती दिनानिमित्त पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रिडर्स असोसिएशनच्या वतीने चिकन आणि अंड्यासंदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. खेड-शिवापूर टोल नाक्यावर फास्ट टॅगचं काय होणार? स्थानिक संभ्रमात ही जनजागृती मोहीम वर्षभर सुरू राहणार आहे. त्यात चिकन फेस्टिव्हल, तज्ज्ञांची भाषणे, मुलाखती तसेच अंडी आणि चिकन वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याची सुरुवात १२ फेब्रुवारीपासून केली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 15, 2021

चिकन खा बिनधास्त; पण चांगले शिजवा! पुणे - बर्ड फ्लू हा आजार फक्त पक्ष्यांमध्येच आढळतो. माणसांमध्ये नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आपल्या पारंपरिक स्वयंपाकाच्या पद्धतीमुळे कोणताही विषाणू हा शंभर डिग्री सेल्सिअसला जिवंत राहत नाही. त्यामुळे अंडी व चिकन हे पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती मुंबई पशुचिकित्सा महाविद्यालयाचे सहायक अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी दिली. चिकन पूर्ण शिजवा आणि बिनधास्त खा, असा सल्लाही त्यांनी दिला. Petrol Price: पुण्यात पेट्रोलच्या शतकाला अवघ्या काही 'धावा' उरल्या पोल्ट्री क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रिडर्स असोसिएशनच्या वतीने डॉ. रानडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रिडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार उपस्थित होते. दारुसाठी पैसे मागितले म्हणून केला खून; तरुण बेपत्ता होण्यामागचं गूढ उकललं चिकन, अंड्यासंदर्भात जनजागृती सी. वसंतकुमार म्हणाले, ‘‘कोरोना आणि बर्ड फ्लूच्या काळात अफवांमुळे चिकन खाणे कमी झाले आहे. त्यामुळे डॉ. बी. वी. राव यांच्या २५ व्या स्मृती दिनानिमित्त पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रिडर्स असोसिएशनच्या वतीने चिकन आणि अंड्यासंदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. खेड-शिवापूर टोल नाक्यावर फास्ट टॅगचं काय होणार? स्थानिक संभ्रमात ही जनजागृती मोहीम वर्षभर सुरू राहणार आहे. त्यात चिकन फेस्टिव्हल, तज्ज्ञांची भाषणे, मुलाखती तसेच अंडी आणि चिकन वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याची सुरुवात १२ फेब्रुवारीपासून केली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3s2hMUR

No comments:

Post a Comment