आयुक्त म्हणून मी लोकांसाठी उपलब्ध असेन - राजेश पाटील पिंपरी - ‘नागरिकांच्या मूलभूत समस्या विचारात घेऊन पाणी, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक आदी प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. त्याबरोबरीने इतर विकासकामेही केले जातील. त्यासाठी शहरातील प्रत्येक गल्लीत जाऊन पाहणी करणार आहे,’ असे महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राजेश पाटील पत्रकारांशी बोलत होते. आयुक्त म्हणून मी लोकांसाठी उपलब्ध असेन, शहरासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नोंदणी महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्याकडून सोमवारी पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘काम करताना कामाचा दर्जा उत्तम असावा, दीर्घकाळ टिकणारे काम असावे, काम होताना पारदर्शकपणे व्हावे, या दृष्टीने काम करणार आहे. कोणत्याही निर्णयामुळे शहरातील नागरिकांना त्रास होणार नाही. प्रत्येक काम नागरिकांच्या विश्वास पात्र ठरेल, अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न असेल. स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार असेल. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करण्यावर भर राहील. प्रशासनात काही त्रुटी असतील, तर त्या दूर केल्या जातील. दुहेरी खून अन् पत्नीचं अपहरण करणारा आरोपी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गजाआड मात्र, महापालिकेच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सरकार व लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असतो. त्यांचे मत विचारात घेऊन विकासाच्या दृष्टीने झालेल्या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल. प्रशासनामध्ये एकट्या व्यक्तीकडून काम करणे शक्य होत नसते. यासाठी टीमवर्कची नितांत गरज असते. मी जास्त बोलणार नाही, काम करून दाखविणार, सहा महिन्यांत तुम्हाला बघायला मिळेल.’ Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज १०० नवे रुग्ण शहराने प्रेम व सहकार्य दिले : हर्डीकर पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामे करण्याची खूप संधी आहे. शहराच्या परंपरेला व व्यक्तिमत्त्वाला साजेशी विकास प्रणाली राबविण्याचे काम मी केले. मला शहराने प्रेम व सहकार्य दिले. वाद-संवादातून सकारात्मकता घेऊन अविस्मरणीय आठवणी माझ्या सोबत राहतील. या शहराचा मी सदैव ऋणी राहीन, अशा शब्दांत महापालिकेचे मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 15, 2021

आयुक्त म्हणून मी लोकांसाठी उपलब्ध असेन - राजेश पाटील पिंपरी - ‘नागरिकांच्या मूलभूत समस्या विचारात घेऊन पाणी, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक आदी प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. त्याबरोबरीने इतर विकासकामेही केले जातील. त्यासाठी शहरातील प्रत्येक गल्लीत जाऊन पाहणी करणार आहे,’ असे महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राजेश पाटील पत्रकारांशी बोलत होते. आयुक्त म्हणून मी लोकांसाठी उपलब्ध असेन, शहरासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नोंदणी महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्याकडून सोमवारी पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘काम करताना कामाचा दर्जा उत्तम असावा, दीर्घकाळ टिकणारे काम असावे, काम होताना पारदर्शकपणे व्हावे, या दृष्टीने काम करणार आहे. कोणत्याही निर्णयामुळे शहरातील नागरिकांना त्रास होणार नाही. प्रत्येक काम नागरिकांच्या विश्वास पात्र ठरेल, अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न असेल. स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार असेल. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करण्यावर भर राहील. प्रशासनात काही त्रुटी असतील, तर त्या दूर केल्या जातील. दुहेरी खून अन् पत्नीचं अपहरण करणारा आरोपी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गजाआड मात्र, महापालिकेच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सरकार व लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असतो. त्यांचे मत विचारात घेऊन विकासाच्या दृष्टीने झालेल्या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल. प्रशासनामध्ये एकट्या व्यक्तीकडून काम करणे शक्य होत नसते. यासाठी टीमवर्कची नितांत गरज असते. मी जास्त बोलणार नाही, काम करून दाखविणार, सहा महिन्यांत तुम्हाला बघायला मिळेल.’ Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज १०० नवे रुग्ण शहराने प्रेम व सहकार्य दिले : हर्डीकर पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामे करण्याची खूप संधी आहे. शहराच्या परंपरेला व व्यक्तिमत्त्वाला साजेशी विकास प्रणाली राबविण्याचे काम मी केले. मला शहराने प्रेम व सहकार्य दिले. वाद-संवादातून सकारात्मकता घेऊन अविस्मरणीय आठवणी माझ्या सोबत राहतील. या शहराचा मी सदैव ऋणी राहीन, अशा शब्दांत महापालिकेचे मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/37iQIbY

No comments:

Post a Comment