NTA Recruitment 2021 : स्टेनोग्राफर, प्रोग्रामरसह विविध पदांसाठी भरती, पगार २ लाख NTA recrutiment 2021: नवी दिल्ली/ पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)मध्ये बऱ्याच पदांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांमध्ये स्टेनोग्राफर, डायरेक्टर, प्रोग्रॅमरसह अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील याबाबत संबंधित माहिती खाली देण्यात आली आहे. तसेच संबंधित लिंक्सही बातमीच्या तळाशी देण्यात आल्या आहेत. - महाराष्ट्रातील तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही परीक्षा होणार नाही  पदांचा तपशील : १. जॉईंट डायरेक्टर - ४ पदे २. डेप्युटी डायरेक्टर - ४ पदे ३. असिस्टंट डायरेक्टर- ३ पदे ४. सीनिअर प्रोग्रॅमर - २ पदे ५. प्रोग्रॅमर - ३ पदे ६. सीनिअर सुप्रीटेडेंट- ६ पदे ७. स्टेनोग्राफर - ९ पदे ८. सीनिअर असिस्टंट/ सीनिअर असिस्टंट (अकाउंट्स) - ६ पदे ९. असिस्टंट/ असिस्टंट - ८ पदे १०. ज्युनिअर असिस्टंट/ ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट्स) - ३ पदे ११. सीनिअर टेक्निशिअन - ३ पदे १२. ज्युनिअर टेक्निशिअन - ५ पदे १३. रिसर्च साइंटिस्ट ए अॅण्ड सी - २ पदे - HAL Recruitment 2021: इंजिनीअर तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी; अप्रेंटिसच्या 165 पदांसाठी भरती​ वयोमर्यादा - एनटीएच्या नियमांनुसार उमेदवारांची किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केली गेली आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती अधिसूचनेमध्ये देण्यात आली आहे.  ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२१ आहे. शैक्षणिक पात्रता -  पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. या संबंधित पूर्ण माहितीसाठी अधिसूचना डाउनलोड करुन वाचा. खाली लिंक देण्यात आली आहे. - GAIL Recruitment 2021: इंजिनीअर उमेदवारांनो फक्त मुलाखत द्या; पगार ६० हजार रुपये​ निवड प्रक्रिया -  या पदांसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. वेतन - उमेदवारांना दोन लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळेल. पगाराबाबतच्या तपशीलासाठी कृपया अधिकृत सूचना पाहा. - NTAच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा - अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 15, 2021

NTA Recruitment 2021 : स्टेनोग्राफर, प्रोग्रामरसह विविध पदांसाठी भरती, पगार २ लाख NTA recrutiment 2021: नवी दिल्ली/ पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)मध्ये बऱ्याच पदांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांमध्ये स्टेनोग्राफर, डायरेक्टर, प्रोग्रॅमरसह अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील याबाबत संबंधित माहिती खाली देण्यात आली आहे. तसेच संबंधित लिंक्सही बातमीच्या तळाशी देण्यात आल्या आहेत. - महाराष्ट्रातील तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही परीक्षा होणार नाही  पदांचा तपशील : १. जॉईंट डायरेक्टर - ४ पदे २. डेप्युटी डायरेक्टर - ४ पदे ३. असिस्टंट डायरेक्टर- ३ पदे ४. सीनिअर प्रोग्रॅमर - २ पदे ५. प्रोग्रॅमर - ३ पदे ६. सीनिअर सुप्रीटेडेंट- ६ पदे ७. स्टेनोग्राफर - ९ पदे ८. सीनिअर असिस्टंट/ सीनिअर असिस्टंट (अकाउंट्स) - ६ पदे ९. असिस्टंट/ असिस्टंट - ८ पदे १०. ज्युनिअर असिस्टंट/ ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट्स) - ३ पदे ११. सीनिअर टेक्निशिअन - ३ पदे १२. ज्युनिअर टेक्निशिअन - ५ पदे १३. रिसर्च साइंटिस्ट ए अॅण्ड सी - २ पदे - HAL Recruitment 2021: इंजिनीअर तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी; अप्रेंटिसच्या 165 पदांसाठी भरती​ वयोमर्यादा - एनटीएच्या नियमांनुसार उमेदवारांची किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केली गेली आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती अधिसूचनेमध्ये देण्यात आली आहे.  ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२१ आहे. शैक्षणिक पात्रता -  पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. या संबंधित पूर्ण माहितीसाठी अधिसूचना डाउनलोड करुन वाचा. खाली लिंक देण्यात आली आहे. - GAIL Recruitment 2021: इंजिनीअर उमेदवारांनो फक्त मुलाखत द्या; पगार ६० हजार रुपये​ निवड प्रक्रिया -  या पदांसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. वेतन - उमेदवारांना दोन लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळेल. पगाराबाबतच्या तपशीलासाठी कृपया अधिकृत सूचना पाहा. - NTAच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा - अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3piUb0g

No comments:

Post a Comment