आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १६ फेब्रुवारी २०२१ पंचांग - मंगळवार : माघ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय सकाळी ९.५९, चंद्रास्त रात्री १०.३३, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ६.००, वसंत पंचमी, श्री पंचमी, रति व कामदेव पूजन, शांतादुर्गा रथोत्सव, भारतीय सौर माघ २६ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १७४५ : मराठेशाहीतील कर्तबगार पेशवे थोरले माधवराव यांचा जन्म. पानिपतच्या युद्धानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली. १९४४ : भारतीय चित्रपटउद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. १९५६ : प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक, संसद सदस्य डॉ. मेघनाद साहा यांचे निधन. १९६८ : शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या मालकीचा शेतकऱ्यांनी चालवलेला देशातील पहिला साखर कारखाना सुरू करणारे, सहकाराच्या कल्पनेचे उद्‌गाते कृषीशिरोमणी रावबहादूर नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन. १९९६ : थरमॅक्‍स उद्योगसमूहाचे अध्यक्ष आर. डी. आगा यांचे निधन.  २००१ : ‘पिंजरा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’ आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन. दिनमान - मेष : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.  मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात काळजी घ्यावी. कामात सुयश लाभेल. कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. वैवाहिक सौख्य लाभेल. तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. वृश्‍चिक : गाठीभेटी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. मीन : तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कामात सुयश लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 15, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १६ फेब्रुवारी २०२१ पंचांग - मंगळवार : माघ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय सकाळी ९.५९, चंद्रास्त रात्री १०.३३, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ६.००, वसंत पंचमी, श्री पंचमी, रति व कामदेव पूजन, शांतादुर्गा रथोत्सव, भारतीय सौर माघ २६ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १७४५ : मराठेशाहीतील कर्तबगार पेशवे थोरले माधवराव यांचा जन्म. पानिपतच्या युद्धानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली. १९४४ : भारतीय चित्रपटउद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. १९५६ : प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक, संसद सदस्य डॉ. मेघनाद साहा यांचे निधन. १९६८ : शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या मालकीचा शेतकऱ्यांनी चालवलेला देशातील पहिला साखर कारखाना सुरू करणारे, सहकाराच्या कल्पनेचे उद्‌गाते कृषीशिरोमणी रावबहादूर नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन. १९९६ : थरमॅक्‍स उद्योगसमूहाचे अध्यक्ष आर. डी. आगा यांचे निधन.  २००१ : ‘पिंजरा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’ आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन. दिनमान - मेष : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.  मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात काळजी घ्यावी. कामात सुयश लाभेल. कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. वैवाहिक सौख्य लाभेल. तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. वृश्‍चिक : गाठीभेटी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. मीन : तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कामात सुयश लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tZ0Hge

No comments:

Post a Comment