नाबार्डने जाहीर केला सहाय्यक व्यवस्थापकपदाचा निकाल; 'या' संकेतस्थळावर माहिती उपलब्ध सातारा : नॅशनल बॅंक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट NABARD (नाबार्ड)  ने मंगळवारी (ता. नऊ) नाबार्ड 'अ' श्रेणीचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी परीक्षा आणि मुलाखत देणारे उमेदवार नाबार्डच्या nabard.org या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहू शकतात. या परीक्षेसाठी मुलाखत 23 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेला बसलेले उमेदवारांनी निकाल पाहण्यासाठी खालील गोष्टींची अंमलबजावणी करावी.  सर्व प्रथम nabard.org या नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.  मुख्य पृष्ठावरील सहाय्यक व्यस्थापकपदाचा निकाल जेथे लिहिले आहे तेथे क्‍लिक करा.  एक नवीन पीडीएफ फाइल उघडेल जिथे उमेदवार त्यांचे निकाल तपासू शकतात.  आपला निकाल पहा आणि पृष्ठ डाउनलोड करा. भविष्यातील उमेदवार हार्ड कॉपी डाउनलोड करू शकतात.  दिल्लीच्या जेएनयूचे नाव स्वामी विवेकानंद विद्यापीठ होणार?; केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांची लोकसभेत माहिती या परीक्षेतील निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यांचा समावेश होता. पहिला टप्पा प्राथमिक परीक्षा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा मुलाखत, अशी होती. पहिली परीक्षा २४ सप्टेंबरला १०० गुणांची होती व प्रश्नपत्रिका I व II साठी घेण्यात आली. परीक्षेत यशस्वी झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. या भरती मोहिमेत सहाय्यक व्यवस्थापकाची 154 पदे भरली जातील. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरू झाली होती. तीन फेब्रुवारी 2020 दरम्यान संपली होती. सविस्तर माहितीसाठी उमेदवार नाबार्डचे nabard.org या अधिकृत संकेतस्थळ पाहू शकतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 10, 2021

नाबार्डने जाहीर केला सहाय्यक व्यवस्थापकपदाचा निकाल; 'या' संकेतस्थळावर माहिती उपलब्ध सातारा : नॅशनल बॅंक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट NABARD (नाबार्ड)  ने मंगळवारी (ता. नऊ) नाबार्ड 'अ' श्रेणीचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी परीक्षा आणि मुलाखत देणारे उमेदवार नाबार्डच्या nabard.org या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहू शकतात. या परीक्षेसाठी मुलाखत 23 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेला बसलेले उमेदवारांनी निकाल पाहण्यासाठी खालील गोष्टींची अंमलबजावणी करावी.  सर्व प्रथम nabard.org या नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.  मुख्य पृष्ठावरील सहाय्यक व्यस्थापकपदाचा निकाल जेथे लिहिले आहे तेथे क्‍लिक करा.  एक नवीन पीडीएफ फाइल उघडेल जिथे उमेदवार त्यांचे निकाल तपासू शकतात.  आपला निकाल पहा आणि पृष्ठ डाउनलोड करा. भविष्यातील उमेदवार हार्ड कॉपी डाउनलोड करू शकतात.  दिल्लीच्या जेएनयूचे नाव स्वामी विवेकानंद विद्यापीठ होणार?; केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांची लोकसभेत माहिती या परीक्षेतील निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यांचा समावेश होता. पहिला टप्पा प्राथमिक परीक्षा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा मुलाखत, अशी होती. पहिली परीक्षा २४ सप्टेंबरला १०० गुणांची होती व प्रश्नपत्रिका I व II साठी घेण्यात आली. परीक्षेत यशस्वी झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. या भरती मोहिमेत सहाय्यक व्यवस्थापकाची 154 पदे भरली जातील. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरू झाली होती. तीन फेब्रुवारी 2020 दरम्यान संपली होती. सविस्तर माहितीसाठी उमेदवार नाबार्डचे nabard.org या अधिकृत संकेतस्थळ पाहू शकतात. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tLrigx

No comments:

Post a Comment