अमोल बागडे यांच्या चित्राची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात निवड भोर - येथील चित्रकार अमोल श्रीहरी बागडे (वय ३०) या चित्रकाराने काढलेल्या जलरंग चित्राची निवड इंडो-तैवान आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात झाली आहे. २० मार्च ते २० एप्रिल या कालावधीत तैवान येथे होणाऱ्या चित्र प्रदर्शनात अमोल बागडे यांचे भारतातील एकमेव चित्र आहे. इंटरनॅशनल वॉटर कलर आर्ट्स सोसायटीच्या माध्यमातून अमोल यांनी भोरमधील जानूबाई माता मंदिराचे चित्र जलरंगात काढून पाठविले होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जगभरातून आलेल्या ३ हजार चित्रांमधून अमोल याच्या चित्राची निवड प्रदर्शनासाठी झालेली आहे. इंडो-तैवान कंपनीचे भारतातील संचालक गोरी युसूफ हुसेन आणि तैवानमधील संचालक इमिले शिह यांनी अमोल यास निवडीचे पत्र पाठविले आहे. MPSC परीक्षेसह नोकरभरती पुढे ढकलावी; विनायक मेटेंची शरद पवारांकडे मागणी बागडे यांनी पुण्यातील कला अभिनव महाविद्यालयातून एटीडी डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी संस्कार भारतीच्या माध्यमातून चित्रे रेखाटन व रंगविण्यास सुरुवात केली. जलरंग चित्रांमध्ये त्यास विशेष आवड असून तैलचित्र, अॅक्रीलीक आणि स्केचींग प्रकारातील हजारो चित्रे त्याने काढली आहेत.  पुणे : चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीला आजन्म कारावास भारतात बँगलोर, कलकत्ता, मुंबई व पुणे येथील मोठमोठ्या प्रदर्शनात अमोल यांची चित्रे ठेवण्यात आलेली आहेत. बँगलोरमधील बोश कंपनीने त्यांची १४ चित्र लाखो रुपयांनी खरेदी केली आहेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 24, 2021

अमोल बागडे यांच्या चित्राची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात निवड भोर - येथील चित्रकार अमोल श्रीहरी बागडे (वय ३०) या चित्रकाराने काढलेल्या जलरंग चित्राची निवड इंडो-तैवान आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात झाली आहे. २० मार्च ते २० एप्रिल या कालावधीत तैवान येथे होणाऱ्या चित्र प्रदर्शनात अमोल बागडे यांचे भारतातील एकमेव चित्र आहे. इंटरनॅशनल वॉटर कलर आर्ट्स सोसायटीच्या माध्यमातून अमोल यांनी भोरमधील जानूबाई माता मंदिराचे चित्र जलरंगात काढून पाठविले होते.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जगभरातून आलेल्या ३ हजार चित्रांमधून अमोल याच्या चित्राची निवड प्रदर्शनासाठी झालेली आहे. इंडो-तैवान कंपनीचे भारतातील संचालक गोरी युसूफ हुसेन आणि तैवानमधील संचालक इमिले शिह यांनी अमोल यास निवडीचे पत्र पाठविले आहे. MPSC परीक्षेसह नोकरभरती पुढे ढकलावी; विनायक मेटेंची शरद पवारांकडे मागणी बागडे यांनी पुण्यातील कला अभिनव महाविद्यालयातून एटीडी डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी संस्कार भारतीच्या माध्यमातून चित्रे रेखाटन व रंगविण्यास सुरुवात केली. जलरंग चित्रांमध्ये त्यास विशेष आवड असून तैलचित्र, अॅक्रीलीक आणि स्केचींग प्रकारातील हजारो चित्रे त्याने काढली आहेत.  पुणे : चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीला आजन्म कारावास भारतात बँगलोर, कलकत्ता, मुंबई व पुणे येथील मोठमोठ्या प्रदर्शनात अमोल यांची चित्रे ठेवण्यात आलेली आहेत. बँगलोरमधील बोश कंपनीने त्यांची १४ चित्र लाखो रुपयांनी खरेदी केली आहेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3qU2FfM

No comments:

Post a Comment