Mia Khalifa: इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेली पॉर्नस्टार; शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यानं आली पुन्हा चर्चेत पुणे : देशभरात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं लोण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आतापर्यंत फक्त पंजाबी सेलिब्रिटीचं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना आपण पाहिलं, पण मंगळवारी पॉप सिंगर रिहानानं ट्विट केलं आणि नॉन इंडियन सेलिब्रिटींचं या आंदोलनाकडं लक्ष्य वेधलं गेलं. रिहानानंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या तिघींबाबत सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधान आलं. या तिन्ही सेलिब्रिटी नक्की कोण आहेत, याविषयी बऱ्याच जणांना माहिती नाही.  पॉर्नस्टार मिया खलिफानं ट्विट करताना म्हटलं आहे की, मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत हे काय चालू आहे? सरकारने नवी दिल्ली परिसरातील इंटरनेट का बंद केलं? असे प्रश्न उपस्थित करत मियाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. मियाने घेतलेल्या भूमिकेला काहींनी पाठिंबा दर्शविला तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरवात केली. ती नक्की कोण आहे? ती पॉर्न इंडस्ट्रीमध्ये कशी आली? तिनं कोणाशी लग्न केलं? याबाबत अधिक जाणून घेऊया. - रिहाना अँड कंपनीला सचिनचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'!​ २००० मध्ये अमेरिकेत स्थायिक लेबनॉनच्या बेरूत येथे जन्मलेली मिया खलिफा संपूर्ण कुटुंबासह २०००मध्ये अमेरिकेत स्थायिक झाली. तिथं गेल्यानंतर पॉर्न इंडस्ट्रीशी संबंधित काहीजणांशी तिची मैत्री झाली. पालकांनी बोलणे बंद केले जेव्हा मियाने पॉर्न इंडस्ट्रीत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. एका अडल्ट वेबसाईटने तिला जगातील पहिल्या क्रमांकाची पॉर्न स्टार म्हणून ओळख दिली आहे.  - Farmers Protest : रिहानाला राहुल गांधींचं सडेतोड उत्तर; पाहा व्हिडिओ मियानं रेस्टॉरंटमध्येही केलंय काम मिया शाळेत हुशार होती, अभ्यासातही तिची चांगली प्रगती होती. इतिहास विषयात तिनं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. पॉर्न इंडस्ट्रीत येण्यापूर्वी मिया एका फूड रेस्टॉरंटमध्ये जॉब करत होती. दिसायला आकर्षक असल्याने त्यावेळी तिला मॉडलिंग फोटोशूट करण्यासाठी अनेक ऑफर्स आल्या होत्या. फ्लोरिडातील एका स्टुडिओमध्ये तिनं न्यूड मॉडल म्हणून फोटोशूट केलं होतं. त्यानंतर तिनं पॉर्नफिल्म्समध्ये काम केलं. वयाच्या १८व्या वर्षी केलं लग्न बर्‍याच जणांना मियाचं लग्न झालं आहे ही गोष्ट माहित नाही. पण हो हे खरं आहे. मिया जेव्हा १८ वर्षांची होती, तेव्हाच तिचं एका अमेरिकन नागरिकाशी लग्न झालं आहे. - शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर​ पॉर्न इंडस्ट्रीतून कमावले फक्त १२ हजार डॉलर्स मियानं पॉर्न इंडस्ट्री सोडली असली तरी तिला आजही एक पॉर्नस्टार म्हणूनच ओळखलं जात आहे. एकदा ती म्हणाली होती की, पॉर्नमधून मी कोट्यवधी रुपये कमावत आहे, असं लोकांना वाटतं. पण यामधून मी फक्त १२ हजार डॉलर्स कमावले होते. त्यानंतर या इंडस्ट्रीतून तिला एक रुपयाही मिळालेला नाही. कमी कालावधीत सर्वात लोकप्रिय पॉर्नस्टार म्हणून मियाला ओळख मिळाली होती.  पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर आल्या अडचणी पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर मला साधी नोकरी मिळवण्यात खूप अडचणी आल्या. तो काळ तिच्यासाठी खूप भयानक होता, असं ती सांगते. पॉर्न इंडस्ट्री सोडून तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असला तरी तिला सामान्यांप्रमाणे आयुष्य जगता येत नाही. जेव्हा ती घराबाहेर पडते तेव्हा तिला मानसिक त्रास होतो. कारण जेव्हा लोकांच्या नजरा तिच्यावर पडतात, तेव्हा तिला अपराधी असल्याची भावना तिच्या मनात निर्माण होते, असं ती म्हणाली होती. - हेही वाचा - World Over Farmers Protest : ग्रेटा थनबर्ग-रिहानाचं समर्थन; तर कंगनाचा थयथयाट इसिसनं दिली होती धमकी जागतिक दहशतवादी संघटना असलेल्या इसिसनं तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका पॉर्न व्हिडिओमध्ये तिने हिजाब घातला होता. त्यामुळे काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता आणि यामुळेच इसिसने तिला धमकी दिली होती.  - जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/3cDABJn - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 3, 2021

Mia Khalifa: इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेली पॉर्नस्टार; शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यानं आली पुन्हा चर्चेत पुणे : देशभरात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं लोण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आतापर्यंत फक्त पंजाबी सेलिब्रिटीचं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना आपण पाहिलं, पण मंगळवारी पॉप सिंगर रिहानानं ट्विट केलं आणि नॉन इंडियन सेलिब्रिटींचं या आंदोलनाकडं लक्ष्य वेधलं गेलं. रिहानानंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या तिघींबाबत सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधान आलं. या तिन्ही सेलिब्रिटी नक्की कोण आहेत, याविषयी बऱ्याच जणांना माहिती नाही.  पॉर्नस्टार मिया खलिफानं ट्विट करताना म्हटलं आहे की, मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत हे काय चालू आहे? सरकारने नवी दिल्ली परिसरातील इंटरनेट का बंद केलं? असे प्रश्न उपस्थित करत मियाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. मियाने घेतलेल्या भूमिकेला काहींनी पाठिंबा दर्शविला तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरवात केली. ती नक्की कोण आहे? ती पॉर्न इंडस्ट्रीमध्ये कशी आली? तिनं कोणाशी लग्न केलं? याबाबत अधिक जाणून घेऊया. - रिहाना अँड कंपनीला सचिनचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'!​ २००० मध्ये अमेरिकेत स्थायिक लेबनॉनच्या बेरूत येथे जन्मलेली मिया खलिफा संपूर्ण कुटुंबासह २०००मध्ये अमेरिकेत स्थायिक झाली. तिथं गेल्यानंतर पॉर्न इंडस्ट्रीशी संबंधित काहीजणांशी तिची मैत्री झाली. पालकांनी बोलणे बंद केले जेव्हा मियाने पॉर्न इंडस्ट्रीत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. एका अडल्ट वेबसाईटने तिला जगातील पहिल्या क्रमांकाची पॉर्न स्टार म्हणून ओळख दिली आहे.  - Farmers Protest : रिहानाला राहुल गांधींचं सडेतोड उत्तर; पाहा व्हिडिओ मियानं रेस्टॉरंटमध्येही केलंय काम मिया शाळेत हुशार होती, अभ्यासातही तिची चांगली प्रगती होती. इतिहास विषयात तिनं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. पॉर्न इंडस्ट्रीत येण्यापूर्वी मिया एका फूड रेस्टॉरंटमध्ये जॉब करत होती. दिसायला आकर्षक असल्याने त्यावेळी तिला मॉडलिंग फोटोशूट करण्यासाठी अनेक ऑफर्स आल्या होत्या. फ्लोरिडातील एका स्टुडिओमध्ये तिनं न्यूड मॉडल म्हणून फोटोशूट केलं होतं. त्यानंतर तिनं पॉर्नफिल्म्समध्ये काम केलं. वयाच्या १८व्या वर्षी केलं लग्न बर्‍याच जणांना मियाचं लग्न झालं आहे ही गोष्ट माहित नाही. पण हो हे खरं आहे. मिया जेव्हा १८ वर्षांची होती, तेव्हाच तिचं एका अमेरिकन नागरिकाशी लग्न झालं आहे. - शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर​ पॉर्न इंडस्ट्रीतून कमावले फक्त १२ हजार डॉलर्स मियानं पॉर्न इंडस्ट्री सोडली असली तरी तिला आजही एक पॉर्नस्टार म्हणूनच ओळखलं जात आहे. एकदा ती म्हणाली होती की, पॉर्नमधून मी कोट्यवधी रुपये कमावत आहे, असं लोकांना वाटतं. पण यामधून मी फक्त १२ हजार डॉलर्स कमावले होते. त्यानंतर या इंडस्ट्रीतून तिला एक रुपयाही मिळालेला नाही. कमी कालावधीत सर्वात लोकप्रिय पॉर्नस्टार म्हणून मियाला ओळख मिळाली होती.  पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर आल्या अडचणी पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर मला साधी नोकरी मिळवण्यात खूप अडचणी आल्या. तो काळ तिच्यासाठी खूप भयानक होता, असं ती सांगते. पॉर्न इंडस्ट्री सोडून तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असला तरी तिला सामान्यांप्रमाणे आयुष्य जगता येत नाही. जेव्हा ती घराबाहेर पडते तेव्हा तिला मानसिक त्रास होतो. कारण जेव्हा लोकांच्या नजरा तिच्यावर पडतात, तेव्हा तिला अपराधी असल्याची भावना तिच्या मनात निर्माण होते, असं ती म्हणाली होती. - हेही वाचा - World Over Farmers Protest : ग्रेटा थनबर्ग-रिहानाचं समर्थन; तर कंगनाचा थयथयाट इसिसनं दिली होती धमकी जागतिक दहशतवादी संघटना असलेल्या इसिसनं तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका पॉर्न व्हिडिओमध्ये तिने हिजाब घातला होता. त्यामुळे काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता आणि यामुळेच इसिसने तिला धमकी दिली होती.  - जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/3cDABJn


via Tajya news Feeds https://ift.tt/2MTzv1e

No comments:

Post a Comment