अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता शेवटची संधी पुणे - इयत्ता अकरावीसाठी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अतिरिक्त संधी मिळावी यासाठी अंतिम प्रवेश फेरीचे आयोजन केले आहे. यासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) दुसऱ्या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून १३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही प्रवेशाची अंतिम संधी असणार आहे. त्यानंतर नवीन प्रवेश देणे बंद होणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना घेतलेल्या प्रवेशामध्ये बदल करायचा असल्यास, किंवा घेतलेला प्रवेश रद्द करून नव्याने प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. परंतु प्रवेश रद्द करण्यापूर्वी प्रवेश घ्यायचा आहे, त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत का, याची खात्री विद्यार्थ्यांनी करून घ्यावी. तसेच दिलेल्या वेळेतच प्रवेश निश्चित केला जाईल, याची दक्षता घ्यावी, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले आहे. प्रवेशाची माहिती ‘https://pune.11thadmission.org.in/’’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परदेशात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पात्रतेनुसार प्रवेश देण्यात यावा, कागदपत्रे साक्षांकित केलेली नसल्यास त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना तसे हमीपत्र घेऊन कालावधी देण्यात यावा, अशा सर्व विद्यार्थ्यांनी कागदपत्रावर ‘कंट्रीसाइन ऑफ ॲब्सी’ आणणे आवश्यक आहे.  बारामतीच्या राजेंद्र ठवरे यांनी विक्रमी वेळेत पुर्ण केला Trail Run दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक १२ फेब्रुवारीपर्यंत  घेतलेले प्रवेश रद्द करता येतील.  नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी आणि अर्जाचा भाग एक एडिट करता येईल.  प्रवेश अर्ज मार्गदर्शक केंद्र किंवा माध्यमिक शाळांमधून तपासून घेणे. सर्व कोट्यांतर्गत जागा प्रत्यार्पित करणे. पुणेकरांनो ऐकलंत का? 10 महिन्यांनी कोरोनाबाबत पहिल्यांदाच मोठी बातमी ८ ते १२ फेब्रुवारी ‘एफसीएफएस’ फेरीत सहभागी होणे आणि या फेरीअंतर्गत ॲलॉटमेंटसाठी अर्ज करणे.  प्रवेश रद्द करता येतील.  नवीन विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल आणि अर्जाचा भाग एक भरता येईल.  अर्ज तपासून घेणे.  सर्व कोट्यांतर्गत जागा प्रत्यर्पित करणे.  कोट्यांतर्गत प्रवेश घेणे सुरू राहील. अपघातग्रस्त महिलेला ओळखताय का? पोलिसांना कळवा; मदतीचं आवाहन दुसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थी आतापर्यंतच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश न घेतलेले प्रवेश रद्द केलेले आणि प्रवेश नाकारला गेलेले दहावी उत्तीर्ण आणि एटीकेटी लागू असणारे विद्यार्थी ८ ते १३ फेब्रुवारी :  संबंधित महाविद्यालयात ॲलॉटमेंट मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ करावे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा. बायफोकल अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू राहतील. सर्व कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. १३ फेब्रुवारी (सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत) :  कनिष्ठ महाविद्यालयांना झालेल्या प्रवेशाची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी अतिरिक्त वेळ १४ फेब्रुवारी  एकूण रिक्त जागा आणि अंतिम अहवाल प्रसिद्ध करणे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 6, 2021

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता शेवटची संधी पुणे - इयत्ता अकरावीसाठी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अतिरिक्त संधी मिळावी यासाठी अंतिम प्रवेश फेरीचे आयोजन केले आहे. यासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) दुसऱ्या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून १३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही प्रवेशाची अंतिम संधी असणार आहे. त्यानंतर नवीन प्रवेश देणे बंद होणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना घेतलेल्या प्रवेशामध्ये बदल करायचा असल्यास, किंवा घेतलेला प्रवेश रद्द करून नव्याने प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. परंतु प्रवेश रद्द करण्यापूर्वी प्रवेश घ्यायचा आहे, त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत का, याची खात्री विद्यार्थ्यांनी करून घ्यावी. तसेच दिलेल्या वेळेतच प्रवेश निश्चित केला जाईल, याची दक्षता घ्यावी, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले आहे. प्रवेशाची माहिती ‘https://pune.11thadmission.org.in/’’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परदेशात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पात्रतेनुसार प्रवेश देण्यात यावा, कागदपत्रे साक्षांकित केलेली नसल्यास त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना तसे हमीपत्र घेऊन कालावधी देण्यात यावा, अशा सर्व विद्यार्थ्यांनी कागदपत्रावर ‘कंट्रीसाइन ऑफ ॲब्सी’ आणणे आवश्यक आहे.  बारामतीच्या राजेंद्र ठवरे यांनी विक्रमी वेळेत पुर्ण केला Trail Run दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक १२ फेब्रुवारीपर्यंत  घेतलेले प्रवेश रद्द करता येतील.  नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी आणि अर्जाचा भाग एक एडिट करता येईल.  प्रवेश अर्ज मार्गदर्शक केंद्र किंवा माध्यमिक शाळांमधून तपासून घेणे. सर्व कोट्यांतर्गत जागा प्रत्यार्पित करणे. पुणेकरांनो ऐकलंत का? 10 महिन्यांनी कोरोनाबाबत पहिल्यांदाच मोठी बातमी ८ ते १२ फेब्रुवारी ‘एफसीएफएस’ फेरीत सहभागी होणे आणि या फेरीअंतर्गत ॲलॉटमेंटसाठी अर्ज करणे.  प्रवेश रद्द करता येतील.  नवीन विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल आणि अर्जाचा भाग एक भरता येईल.  अर्ज तपासून घेणे.  सर्व कोट्यांतर्गत जागा प्रत्यर्पित करणे.  कोट्यांतर्गत प्रवेश घेणे सुरू राहील. अपघातग्रस्त महिलेला ओळखताय का? पोलिसांना कळवा; मदतीचं आवाहन दुसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थी आतापर्यंतच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश न घेतलेले प्रवेश रद्द केलेले आणि प्रवेश नाकारला गेलेले दहावी उत्तीर्ण आणि एटीकेटी लागू असणारे विद्यार्थी ८ ते १३ फेब्रुवारी :  संबंधित महाविद्यालयात ॲलॉटमेंट मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ करावे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा. बायफोकल अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू राहतील. सर्व कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. १३ फेब्रुवारी (सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत) :  कनिष्ठ महाविद्यालयांना झालेल्या प्रवेशाची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी अतिरिक्त वेळ १४ फेब्रुवारी  एकूण रिक्त जागा आणि अंतिम अहवाल प्रसिद्ध करणे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3jnLxwh

No comments:

Post a Comment