ऑनलाईन परीक्षा होणार पण कॉलेजमध्ये? पुणे विद्यापीठात हालचालींना वेग पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम सत्राच्या परीक्षा ऑफलाइन घ्यायच्या की आऑनलाइन याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. पण या परीक्षा ऑनलाइन झाल्यास विद्यार्थ्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर न घेता त्या महाविद्यालयस्तरावर परीक्षकांच्या नियंत्रणात व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेतल्यास ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकारांना चाप बसणार आहे. - देशातील सर्वांत युवा महिला पायलट; काश्मीरच्या आयशा अजीजचं नेत्रदिपक यश पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची व बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आहेत. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कॉम्प्युटरवर घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने अनेकांनी एकत्र बसून पेपर सोडविले. गुगलवरून उत्तरे शोधून परीक्षा दिली. यामुळे या परीक्षांचा निकाल सुमारे ३० टक्क्यांनी वाढला आहे. बॅकलॉगच्या परीक्षेत प्रॉक्टर्ड मेथडचा उपयोग केल्याने आॅनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी कमी होऊन गोंधळ टळला. पण त्यातही कॉपीचे प्रकार घडले आहेत. - रिहाना अँड कंपनीला सचिनचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'!​ विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेचे नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी देखील आॅनलाइन परीक्षेची मागणी केली आहे, पण यावेळी आॅलाइन परीक्षेत सुधारणा व्हावी असाही एक मतप्रवाह आहे. १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेणे शक्य आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. - Farmers Protest : रिहानाला राहुल गांधींचं सडेतोड उत्तर; पाहा व्हिडिओ विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले, ‘‘प्रथम सत्राच्या परीक्षा आॅनलाइन झाल्यातर त्यात गुणवत्ता राखणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आॅनलाइन परीक्षा महाविद्यालयांमध्ये परीक्षकांच्या नियंत्रणाखाली व प्रॉक्टर्ड मेथडने झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केला जाईल.’’ - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 3, 2021

ऑनलाईन परीक्षा होणार पण कॉलेजमध्ये? पुणे विद्यापीठात हालचालींना वेग पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम सत्राच्या परीक्षा ऑफलाइन घ्यायच्या की आऑनलाइन याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. पण या परीक्षा ऑनलाइन झाल्यास विद्यार्थ्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर न घेता त्या महाविद्यालयस्तरावर परीक्षकांच्या नियंत्रणात व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेतल्यास ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकारांना चाप बसणार आहे. - देशातील सर्वांत युवा महिला पायलट; काश्मीरच्या आयशा अजीजचं नेत्रदिपक यश पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची व बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आहेत. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कॉम्प्युटरवर घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने अनेकांनी एकत्र बसून पेपर सोडविले. गुगलवरून उत्तरे शोधून परीक्षा दिली. यामुळे या परीक्षांचा निकाल सुमारे ३० टक्क्यांनी वाढला आहे. बॅकलॉगच्या परीक्षेत प्रॉक्टर्ड मेथडचा उपयोग केल्याने आॅनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी कमी होऊन गोंधळ टळला. पण त्यातही कॉपीचे प्रकार घडले आहेत. - रिहाना अँड कंपनीला सचिनचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'!​ विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेचे नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी देखील आॅनलाइन परीक्षेची मागणी केली आहे, पण यावेळी आॅलाइन परीक्षेत सुधारणा व्हावी असाही एक मतप्रवाह आहे. १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेणे शक्य आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. - Farmers Protest : रिहानाला राहुल गांधींचं सडेतोड उत्तर; पाहा व्हिडिओ विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले, ‘‘प्रथम सत्राच्या परीक्षा आॅनलाइन झाल्यातर त्यात गुणवत्ता राखणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आॅनलाइन परीक्षा महाविद्यालयांमध्ये परीक्षकांच्या नियंत्रणाखाली व प्रॉक्टर्ड मेथडने झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केला जाईल.’’ - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39LdDyb

No comments:

Post a Comment