CDAC Recruitment 2021 : प्रकल्प अभियंत्यांसह तंत्रज्ञांच्या शंभर पदांसाठी करा अर्ज सातारा : मुंबई स्थितीत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग (सी-डॅक) या कंपनीने cdac.in या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकल्प अभियंता (Project Engineers) आणि प्रकल्प तंत्रज्ञांच्या (Project Technicians) या दोन पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. संबंधित भरती ही तात्पूरत्या स्वरुपात केली जाणार असल्याचे सी-डॅकने जाहीरातीत नमूद केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत अथवा त्यापुर्वी cdac.in येथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा असेही सूचित करण्यात आले आहे.  अशी आहे पात्रता  प्रकल्प अभियंता: उमेदवाराकडे प्रथम श्रेणी बी.ए. / बी.टेक अथवा एमसीए, किंवा संबंधित शाखेत समकक्ष पदवी किंवा प्रथम वर्गात एमए. कॉम्प्यूटर सायन्स अथवा आयटी किंवा एमसीएसचा किमान एक वर्षाचा पदव्युत्तर अनुभव असणे आवश्‍यक आहे.  प्रकल्प तंत्रज्ञ: उमेदवार कॉम्युटर सायन्स अथवा आयटी अथवा संगणक ऍपलेकिशन प्रथम श्रेणी पदवीधर असावा.    या कंपनीने शंभर रिक्त पदांची भरती करणार असल्याचे जाहिरातीत नमूद केले आहे. यामध्ये 80 प्रकल्प अभियंता आणि 20 प्रकल्प तंत्रज्ञ पदांचा समावेश आहे. सविस्तर माहितीसाठी या संकेतस्थळावर भेट द्यावी https://www.cdac.in/index.aspx?id=ca_AdvtPEPT_2021 ही दाेस्ती तुटायची नाय! आम्ही एकत्र येऊ नये का? शशिकांत शिदें भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून सातारकरांना उदयनराजेंनी भुलवले : नगरसेवक अशोक मोने केंद्रातील मंत्री बहिरे, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आक्रमक; साताऱ्यात आंदाेलकांची पाेलिसांकडून उचलबांगडी पोलिस ठाण्याच्या टॉवरवर चढून युवकाचे शोले स्टाइल आंदोलन; न्याय मिळत नसल्याने संताप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

CDAC Recruitment 2021 : प्रकल्प अभियंत्यांसह तंत्रज्ञांच्या शंभर पदांसाठी करा अर्ज सातारा : मुंबई स्थितीत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग (सी-डॅक) या कंपनीने cdac.in या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकल्प अभियंता (Project Engineers) आणि प्रकल्प तंत्रज्ञांच्या (Project Technicians) या दोन पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. संबंधित भरती ही तात्पूरत्या स्वरुपात केली जाणार असल्याचे सी-डॅकने जाहीरातीत नमूद केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत अथवा त्यापुर्वी cdac.in येथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा असेही सूचित करण्यात आले आहे.  अशी आहे पात्रता  प्रकल्प अभियंता: उमेदवाराकडे प्रथम श्रेणी बी.ए. / बी.टेक अथवा एमसीए, किंवा संबंधित शाखेत समकक्ष पदवी किंवा प्रथम वर्गात एमए. कॉम्प्यूटर सायन्स अथवा आयटी किंवा एमसीएसचा किमान एक वर्षाचा पदव्युत्तर अनुभव असणे आवश्‍यक आहे.  प्रकल्प तंत्रज्ञ: उमेदवार कॉम्युटर सायन्स अथवा आयटी अथवा संगणक ऍपलेकिशन प्रथम श्रेणी पदवीधर असावा.    या कंपनीने शंभर रिक्त पदांची भरती करणार असल्याचे जाहिरातीत नमूद केले आहे. यामध्ये 80 प्रकल्प अभियंता आणि 20 प्रकल्प तंत्रज्ञ पदांचा समावेश आहे. सविस्तर माहितीसाठी या संकेतस्थळावर भेट द्यावी https://www.cdac.in/index.aspx?id=ca_AdvtPEPT_2021 ही दाेस्ती तुटायची नाय! आम्ही एकत्र येऊ नये का? शशिकांत शिदें भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून सातारकरांना उदयनराजेंनी भुलवले : नगरसेवक अशोक मोने केंद्रातील मंत्री बहिरे, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आक्रमक; साताऱ्यात आंदाेलकांची पाेलिसांकडून उचलबांगडी पोलिस ठाण्याच्या टॉवरवर चढून युवकाचे शोले स्टाइल आंदोलन; न्याय मिळत नसल्याने संताप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/36WM433

No comments:

Post a Comment