पुण्यातील पारा घसरला;किमान तापमानाची नोंद पुणे - पुण्यात यंदाच्या हिवाळ्यात ४० दिवसांनंतर प्रथमच किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले गेले. शहरात बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०.७ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद झाली.  शहरात यंदाच्या थंडीचा कडाका फारसा जाणवला नाही. त्यामुळे चाळीस वर्षांतील सर्वांत उबदार जानेवारीने या वर्षाची सुरवात झाली. परंतु, गेल्या चोवीस तासांमध्ये हवेतील गारठा वाढत आहे. पुण्यात मंगळवारी सकाळपर्यंत १३.४ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान नोंदले होते. हे तापमान गेल्या चोवीस तासांमध्ये २.७ अंश सेल्सिअसने कमी होऊन १०.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा हे ०.९ अंश सेल्सिअसने तापमान कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले.  शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर​ पुण्यात नाताळाच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरला किमान तापमानाचा पारा ११.९ अंश सेल्सिअसचा नोंदला गेला. त्याआधी तीन दिवस म्हणजे २२ डिसेंबरला हंगामातील सर्वांत नीचांकी म्हणजे ८.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली. परंतु, त्यानंतर सातत्याने किमान तापमान वाढत गेले. डिसेंबरनंतर आता किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.  उत्तर भारतात राजस्थानचा पूर्व व परिसरात चक्रीय स्थिती असल्याने पावसासाठी पोषक वातावरण आहे. तसेच उत्तर केरळची किनारपट्टी ते दक्षिण गुजर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तर बांगलादेशाच्या परिसरातही चक्रीय स्थिती असल्याने काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण आहे. पुढील दोन ते तीन दिवस राजस्थान व छत्तीसगड या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे उत्तर भारतातील थंडीत मोठ्या प्रमाणात बदल होतील. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर  होईल.  पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात सध्या राज्यात आकाश निरभ्र असल्याने थंडीत वाढ झाली आहे. कोकणात काही भागांत किचिंत थंडी आहे. त्यामुळे किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मध्य महाराष्ट्रात चांगलीच थंडी आहे. त्यामुळे पुणे, जळगाव, निफाड या भागातील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मराठवाड्यातही काही प्रमाणात थंडी वाढली आहे. विदर्भात मागील दोन ते तीन दिवसांत थंडी काहीशी कमी झाल्यानंतर पुन्हा वाढ झाली आहे. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे किमान तापमान १० ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.  राज्यात थंडी वाढली कोरड्या वातावरणामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीत वाढ झाली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे. बुधवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गोंदीया येथे सर्वांत कमी किमान तापमान म्हणजे १० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. यंदाच्या हंगामातील थंड दिवस (आकडे अंश सेल्सिअसमध्ये)   २१ डिसेंबर ............९.२    २२ डिसेंबर ............८.१   २३ डिसेंबर ............८.३    २२ डिसेंबर ............९.९   २५ डिसेंबर ..........११.९ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 3, 2021

पुण्यातील पारा घसरला;किमान तापमानाची नोंद पुणे - पुण्यात यंदाच्या हिवाळ्यात ४० दिवसांनंतर प्रथमच किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले गेले. शहरात बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०.७ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद झाली.  शहरात यंदाच्या थंडीचा कडाका फारसा जाणवला नाही. त्यामुळे चाळीस वर्षांतील सर्वांत उबदार जानेवारीने या वर्षाची सुरवात झाली. परंतु, गेल्या चोवीस तासांमध्ये हवेतील गारठा वाढत आहे. पुण्यात मंगळवारी सकाळपर्यंत १३.४ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान नोंदले होते. हे तापमान गेल्या चोवीस तासांमध्ये २.७ अंश सेल्सिअसने कमी होऊन १०.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा हे ०.९ अंश सेल्सिअसने तापमान कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले.  शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर​ पुण्यात नाताळाच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरला किमान तापमानाचा पारा ११.९ अंश सेल्सिअसचा नोंदला गेला. त्याआधी तीन दिवस म्हणजे २२ डिसेंबरला हंगामातील सर्वांत नीचांकी म्हणजे ८.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली. परंतु, त्यानंतर सातत्याने किमान तापमान वाढत गेले. डिसेंबरनंतर आता किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.  उत्तर भारतात राजस्थानचा पूर्व व परिसरात चक्रीय स्थिती असल्याने पावसासाठी पोषक वातावरण आहे. तसेच उत्तर केरळची किनारपट्टी ते दक्षिण गुजर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तर बांगलादेशाच्या परिसरातही चक्रीय स्थिती असल्याने काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण आहे. पुढील दोन ते तीन दिवस राजस्थान व छत्तीसगड या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे उत्तर भारतातील थंडीत मोठ्या प्रमाणात बदल होतील. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर  होईल.  पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात सध्या राज्यात आकाश निरभ्र असल्याने थंडीत वाढ झाली आहे. कोकणात काही भागांत किचिंत थंडी आहे. त्यामुळे किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मध्य महाराष्ट्रात चांगलीच थंडी आहे. त्यामुळे पुणे, जळगाव, निफाड या भागातील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मराठवाड्यातही काही प्रमाणात थंडी वाढली आहे. विदर्भात मागील दोन ते तीन दिवसांत थंडी काहीशी कमी झाल्यानंतर पुन्हा वाढ झाली आहे. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे किमान तापमान १० ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.  राज्यात थंडी वाढली कोरड्या वातावरणामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीत वाढ झाली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे. बुधवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गोंदीया येथे सर्वांत कमी किमान तापमान म्हणजे १० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. यंदाच्या हंगामातील थंड दिवस (आकडे अंश सेल्सिअसमध्ये)   २१ डिसेंबर ............९.२    २२ डिसेंबर ............८.१   २३ डिसेंबर ............८.३    २२ डिसेंबर ............९.९   २५ डिसेंबर ..........११.९ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2MMW1ZL

No comments:

Post a Comment