पोटासाठी त्यांना व्हावे लागतेय व्यसनाधीन  पार्लरमध्ये हुक्का पेटवून देणाऱ्या तरुणांची शोकांतिका  पुणे - शहरातील उच्चभ्रू समाजातील युवक मौजमजा, चैन करण्यासाठी हुक्का पार्लरमध्ये येऊन व्यसन करतात. दुसऱ्या बाजूला पार्लरमधील हुक्का पेटवून देण्याचे काम करणारे अवघ्या विशीतील युवक कधी व्यसनाच्या आहारी जातात, हे त्यांनासुद्धा कळत नाही. ही खरी समाजातील शोकांतिका असल्याचे दिसून येते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क असो की शहरातील कोणत्याही उच्चभ्रू ठिकाणच्या हॉटेल्समध्ये वेटरचे काम करणारी मुले हुक्का पेटविण्याचे काम करतात. हुक्का चांगला पेटण्यासाठी ही मुले आधी स्वत: हुक्का ओढतात. पार्लरमध्ये अनेकजण शौक किंवा व्यसनामुळे हुक्का ओढण्यासाठी येतात. अशा डझनभर ग्राहकांचे हुक्के पेटविण्यासाठी त्यांना रात्रभर हुक्क्याचे झुरके ओढावे लागतात. त्यामुळे ते नकळत व्यसनाच्या आहारी जातात. या व्यसनाधीनतेमुळे त्यांचे गाल आत तर डोळे खोलवर गेलेले दिसतात. सिंहगड रस्त्यावर हातात कोयता, पिस्तूल घेऊन नाचणे पडले महागात; व्हिडिओ व्हायरल हुक्क्यासाठी लागणारे कोळशाचे पेटते निखारे देणे, ग्राहकाला हुक्का ओढताना किक बसली नाही की पुन्हा दुसरा हुक्का आणून देणे. तो हुक्का चांगला व्हावा म्हणून भराभर हुक्क्याचे झुरके घेणे त्यांचे रात्रभर सुरू असते. श्रीमंत कुटुंबातील व्यसनाधीन तरूणाला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून, त्यांना व्यसनमुक्त करणे शक्य असते. मात्र कुटुंबाचा आधार असलेल्या या गरीब तरूणांचे भवितव्य काय असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. अशा मुलांना व्यसनामुळे इतर आजार ओढवल्यास त्यांना कामावरून काढून टाकले जाते. अशा असंख्य युवकांचे पुढे काय होते, असा प्रश्‍न पडतो. पुणे विद्यापीठाने दोन्‍ही सत्रांच्या परीक्षा एकत्र घ्याव्यात; कुलगुरूंकडे मागणी कंपनीत हाऊस किपिंगचे काम करत होता. लॉकडाउनमुळे काम गेले. त्यामुळे पर्याय नव्हता म्हणून हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. मात्र आलेल्या ग्राहकांना हुक्का पेटवून द्यावा लागतो. याचे व्यसन झाले आहे. ग्राहकांना हुक्का पेटवता पेटवता, तो ओढत नाही तोपर्यंत बरे वाटत नाही. - संजय (नाव बदलले आहे) वेटर बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी! राज्य सरकारने 84 कोटींचा निधी केला मंजूर हुक्का पेटविणारे तरुण व्यसनाधीन झाल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र, त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात येऊन उपचार घेणे परवडत नाही. अशा मुलांचे भविष्य अंधकारमय असते. सरकारने मोफत व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची आवश्‍यकता आहे.   - अजय दुधाणे, संचालक, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, पुणे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 24, 2021

पोटासाठी त्यांना व्हावे लागतेय व्यसनाधीन  पार्लरमध्ये हुक्का पेटवून देणाऱ्या तरुणांची शोकांतिका  पुणे - शहरातील उच्चभ्रू समाजातील युवक मौजमजा, चैन करण्यासाठी हुक्का पार्लरमध्ये येऊन व्यसन करतात. दुसऱ्या बाजूला पार्लरमधील हुक्का पेटवून देण्याचे काम करणारे अवघ्या विशीतील युवक कधी व्यसनाच्या आहारी जातात, हे त्यांनासुद्धा कळत नाही. ही खरी समाजातील शोकांतिका असल्याचे दिसून येते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क असो की शहरातील कोणत्याही उच्चभ्रू ठिकाणच्या हॉटेल्समध्ये वेटरचे काम करणारी मुले हुक्का पेटविण्याचे काम करतात. हुक्का चांगला पेटण्यासाठी ही मुले आधी स्वत: हुक्का ओढतात. पार्लरमध्ये अनेकजण शौक किंवा व्यसनामुळे हुक्का ओढण्यासाठी येतात. अशा डझनभर ग्राहकांचे हुक्के पेटविण्यासाठी त्यांना रात्रभर हुक्क्याचे झुरके ओढावे लागतात. त्यामुळे ते नकळत व्यसनाच्या आहारी जातात. या व्यसनाधीनतेमुळे त्यांचे गाल आत तर डोळे खोलवर गेलेले दिसतात. सिंहगड रस्त्यावर हातात कोयता, पिस्तूल घेऊन नाचणे पडले महागात; व्हिडिओ व्हायरल हुक्क्यासाठी लागणारे कोळशाचे पेटते निखारे देणे, ग्राहकाला हुक्का ओढताना किक बसली नाही की पुन्हा दुसरा हुक्का आणून देणे. तो हुक्का चांगला व्हावा म्हणून भराभर हुक्क्याचे झुरके घेणे त्यांचे रात्रभर सुरू असते. श्रीमंत कुटुंबातील व्यसनाधीन तरूणाला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून, त्यांना व्यसनमुक्त करणे शक्य असते. मात्र कुटुंबाचा आधार असलेल्या या गरीब तरूणांचे भवितव्य काय असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. अशा मुलांना व्यसनामुळे इतर आजार ओढवल्यास त्यांना कामावरून काढून टाकले जाते. अशा असंख्य युवकांचे पुढे काय होते, असा प्रश्‍न पडतो. पुणे विद्यापीठाने दोन्‍ही सत्रांच्या परीक्षा एकत्र घ्याव्यात; कुलगुरूंकडे मागणी कंपनीत हाऊस किपिंगचे काम करत होता. लॉकडाउनमुळे काम गेले. त्यामुळे पर्याय नव्हता म्हणून हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. मात्र आलेल्या ग्राहकांना हुक्का पेटवून द्यावा लागतो. याचे व्यसन झाले आहे. ग्राहकांना हुक्का पेटवता पेटवता, तो ओढत नाही तोपर्यंत बरे वाटत नाही. - संजय (नाव बदलले आहे) वेटर बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी! राज्य सरकारने 84 कोटींचा निधी केला मंजूर हुक्का पेटविणारे तरुण व्यसनाधीन झाल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र, त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात येऊन उपचार घेणे परवडत नाही. अशा मुलांचे भविष्य अंधकारमय असते. सरकारने मोफत व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची आवश्‍यकता आहे.   - अजय दुधाणे, संचालक, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, पुणे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pRY90a

No comments:

Post a Comment