संधी नोकरीच्या... : सायबर सुरक्षा तज्ज्ञ होण्यासाठी...  सायबर सिक्युरिटी हे माहिती तंत्रज्ञानामधील (आयटी) विशिष्ट क्षेत्र असून, कॉम्प्युटर सायन्समधील उपप्रवाह आहे. सायबर हल्ल्यांपासून संगणक ऑपरेटिंग सिस्टिम्स, नेटवर्क आणि डेटाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी विद्यार्थ्यांना सुसज्ज करणे हा या अभ्यासक्रमांचा उद्देश आहे. ऑनलाइन ट्रान्सॅक्ट किंवा संवेदनशील डेटा वाहून नेणाऱ्या कोणत्याही उद्योगाला अशा गुन्हेगारांपासून डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा व्यावसायिकाची गरज असते. संधी नोकरीच्या : डिजिटल मार्केटिंगमधील नोकरीसाठी... डिजिटल इंडियामध्ये तीन महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे आणि ते म्हणजे सुरक्षित आणि स्थिर डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास, सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने पोहोचवणे आणि देशातील वैश्विक डिजिटल साक्षरतेची मोहीम. भारतात डिजिटायझेशनवर सुरू असलेल्या विंडफॉल इफेक्टपैकी एक म्हणजे सायबर सुरक्षा व्यावसायिकांना अचानक आणि मोठी मागणी. मात्र, भारताला सायबर सुरक्षा व्यावसायिकांची कमतरता भासत आहे. आयटीचे मूलभूत ज्ञान असलेल्या साध्या पदवीधराला सायबर सिक्युरिटीमध्ये प्रवेश करणे शक्य आहे, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना प्राधान्य आहे. डिग्री सायबर सिक्युरिटी कोर्सेस : बारावी पूर्ण केल्यानंतर उमेदवार कॉम्प्युटर सायन्स (सीएस) आणि सायबर सिक्युरिटीमध्ये बी-टेक किंवा बीएस्सी पदवी मिळवू शकतात. बीटेक पदवी कार्यक्रम 4 वर्षांचे आहेत तर सीएस/ सायबर सिक्युरिटीमधील बीएस्सीचा 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यूजी आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांचा कालावधी 10 महिने ते 1 वर्षापर्यंत असतो. सायबर सुरक्षा क्षेत्रात येण्यासाठी लागणारे स्किल  1) Ethical Hacking 2) Penetration Testing, 3) Web Application Security, 4) Vulnerability Assessment, 5) Cybersecurity सायबर सिक्युरिटीमधील जॉब प्रोफाइल 1) Chief Information Security Officer 2) Penetration Testes 3) Security Auditor 4) Security Manager 5) Vulnerability Accessor 6) Cryptographer 7) Security Administrator 8) Security Consultant 9) Security Software Developer 10) Forensic Expert 11) Incident Responder 12) Security Analyst 13) Security Architect   14) Security Engineer 15) Security Code Auditor 16) Security Specialist Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 9, 2021

संधी नोकरीच्या... : सायबर सुरक्षा तज्ज्ञ होण्यासाठी...  सायबर सिक्युरिटी हे माहिती तंत्रज्ञानामधील (आयटी) विशिष्ट क्षेत्र असून, कॉम्प्युटर सायन्समधील उपप्रवाह आहे. सायबर हल्ल्यांपासून संगणक ऑपरेटिंग सिस्टिम्स, नेटवर्क आणि डेटाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी विद्यार्थ्यांना सुसज्ज करणे हा या अभ्यासक्रमांचा उद्देश आहे. ऑनलाइन ट्रान्सॅक्ट किंवा संवेदनशील डेटा वाहून नेणाऱ्या कोणत्याही उद्योगाला अशा गुन्हेगारांपासून डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा व्यावसायिकाची गरज असते. संधी नोकरीच्या : डिजिटल मार्केटिंगमधील नोकरीसाठी... डिजिटल इंडियामध्ये तीन महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे आणि ते म्हणजे सुरक्षित आणि स्थिर डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास, सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने पोहोचवणे आणि देशातील वैश्विक डिजिटल साक्षरतेची मोहीम. भारतात डिजिटायझेशनवर सुरू असलेल्या विंडफॉल इफेक्टपैकी एक म्हणजे सायबर सुरक्षा व्यावसायिकांना अचानक आणि मोठी मागणी. मात्र, भारताला सायबर सुरक्षा व्यावसायिकांची कमतरता भासत आहे. आयटीचे मूलभूत ज्ञान असलेल्या साध्या पदवीधराला सायबर सिक्युरिटीमध्ये प्रवेश करणे शक्य आहे, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना प्राधान्य आहे. डिग्री सायबर सिक्युरिटी कोर्सेस : बारावी पूर्ण केल्यानंतर उमेदवार कॉम्प्युटर सायन्स (सीएस) आणि सायबर सिक्युरिटीमध्ये बी-टेक किंवा बीएस्सी पदवी मिळवू शकतात. बीटेक पदवी कार्यक्रम 4 वर्षांचे आहेत तर सीएस/ सायबर सिक्युरिटीमधील बीएस्सीचा 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यूजी आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांचा कालावधी 10 महिने ते 1 वर्षापर्यंत असतो. सायबर सुरक्षा क्षेत्रात येण्यासाठी लागणारे स्किल  1) Ethical Hacking 2) Penetration Testing, 3) Web Application Security, 4) Vulnerability Assessment, 5) Cybersecurity सायबर सिक्युरिटीमधील जॉब प्रोफाइल 1) Chief Information Security Officer 2) Penetration Testes 3) Security Auditor 4) Security Manager 5) Vulnerability Accessor 6) Cryptographer 7) Security Administrator 8) Security Consultant 9) Security Software Developer 10) Forensic Expert 11) Incident Responder 12) Security Analyst 13) Security Architect   14) Security Engineer 15) Security Code Auditor 16) Security Specialist Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rDdOl9

No comments:

Post a Comment