मुखर्जींनीच प. बंगाल वाचविला - जे.पी. नड्डा कोलकता - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये बंगाल पूर्व पाकिस्तानच्या वाट्याला जाऊ लागला होता. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले तेव्हा पश्‍चिम बंगालला वाचविण्याचे काम शामाप्रसाद मुखर्जी यांनी केले होते, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी येथे बोलताना केले. पश्‍चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून नड्डा यांच्या दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातील पहिला कार्यक्रम हा माल्डा येथे तर दुसरा नवद्वीप येथे पार पडला. नवद्वीप येथे नड्डांनी भाजपच्या परिवर्तन यात्रेला हिरवा कंदील दाखविला. कृषी कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ; राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा नवद्वीप येथे बोलताना नड्डा म्हणाले की, ‘‘ राज्य सरकार ही हुकूमशहाप्रमाणे काम करते आहे. आमचे १३० लोक मारल्या गेले. तृणमूलच्या सरकारला आता जावेच लागेल. ममताजींच्या जाण्याची वेळ आली असून त्यांचे सरकार गेल्यानंतर राज्यातील जनतेला केंद्रातील आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळेल. प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही १४ हजार देणार आहोत, हाच खऱ्या अर्थाने बदल आहे.’’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भाजपच्या पाच रथयात्रा भाजपकडून पश्‍चिम बंगालमध्ये पाच रथ यात्रा काढल्या जाणार आहेत. या मोहिमेला भाजपने परिवर्तन यात्रा असे नाव दिले आहे.  पहिल्या टप्प्यातील रथयात्रेसाठी नवद्विपची निवड करण्यात आली असून ही भूमी चैतन्य महाप्रभूंचे जन्मस्थळ आहे. या रथयात्रांच्या माध्यमातून राज्य ढवळून काढण्याचा भाजपश्रेष्ठींचा विचार आहे. कृषी कायद्याने काय मिळणार? शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे वाचा नड्डा म्हणाले राज्यात बलात्काराचे प्रमाण अधिक ममता संस्कृतीला सांभाळू शकत नाही भाजपचे लोक संस्कृतीचे रक्षण करतील ममतांना जय श्रीराम घोषणेचा द्वेष का? बंगाली अस्मितेवर ममतांचा आघात यंदा पश्‍चिम बंगालमध्ये परिवर्तन होणार असून रथयात्रांमुळे या प्रक्रियेला अधिक बळकटी मिळाली आहे. आम्ही राज्यातील लोकांची मते जाणून घेतली असून जनता घराणेशाही आणि स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराला वैतागली आहे. - डॉ. हर्षवर्धन, केंद्रीयमंत्री नक्षलवाद्यांना ठेचणार नारीशक्ती; CRPF च्या कोब्रा पथकात 34 महिला माल्डा येथे रोड शो माल्डा येथे भेट दिल्यानंतर नड्डांनी शेतकऱ्यांसोबत भोजन घेतले तसेच रोड शोही केला. त्यांच्या रोड शोला स्थानिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. माल्डा येथील सभेत बोलताना ते म्हणाले की, राज्यामध्ये पंतप्रधान किसान निधी योजना लागू करण्यात आली नाही. आता त्याच ममता पुन्हा ही योजना लागू करण्याची घोषणा करत आहेत. सगळे पीकच चिमण्यांनी फस्त केल्यानंतर आता पश्चात्ताप करून काय उपयोग होईल, असा सवाल नड्डांनी केला. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 6, 2021

मुखर्जींनीच प. बंगाल वाचविला - जे.पी. नड्डा कोलकता - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये बंगाल पूर्व पाकिस्तानच्या वाट्याला जाऊ लागला होता. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले तेव्हा पश्‍चिम बंगालला वाचविण्याचे काम शामाप्रसाद मुखर्जी यांनी केले होते, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी येथे बोलताना केले. पश्‍चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून नड्डा यांच्या दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातील पहिला कार्यक्रम हा माल्डा येथे तर दुसरा नवद्वीप येथे पार पडला. नवद्वीप येथे नड्डांनी भाजपच्या परिवर्तन यात्रेला हिरवा कंदील दाखविला. कृषी कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ; राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा नवद्वीप येथे बोलताना नड्डा म्हणाले की, ‘‘ राज्य सरकार ही हुकूमशहाप्रमाणे काम करते आहे. आमचे १३० लोक मारल्या गेले. तृणमूलच्या सरकारला आता जावेच लागेल. ममताजींच्या जाण्याची वेळ आली असून त्यांचे सरकार गेल्यानंतर राज्यातील जनतेला केंद्रातील आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळेल. प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही १४ हजार देणार आहोत, हाच खऱ्या अर्थाने बदल आहे.’’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भाजपच्या पाच रथयात्रा भाजपकडून पश्‍चिम बंगालमध्ये पाच रथ यात्रा काढल्या जाणार आहेत. या मोहिमेला भाजपने परिवर्तन यात्रा असे नाव दिले आहे.  पहिल्या टप्प्यातील रथयात्रेसाठी नवद्विपची निवड करण्यात आली असून ही भूमी चैतन्य महाप्रभूंचे जन्मस्थळ आहे. या रथयात्रांच्या माध्यमातून राज्य ढवळून काढण्याचा भाजपश्रेष्ठींचा विचार आहे. कृषी कायद्याने काय मिळणार? शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे वाचा नड्डा म्हणाले राज्यात बलात्काराचे प्रमाण अधिक ममता संस्कृतीला सांभाळू शकत नाही भाजपचे लोक संस्कृतीचे रक्षण करतील ममतांना जय श्रीराम घोषणेचा द्वेष का? बंगाली अस्मितेवर ममतांचा आघात यंदा पश्‍चिम बंगालमध्ये परिवर्तन होणार असून रथयात्रांमुळे या प्रक्रियेला अधिक बळकटी मिळाली आहे. आम्ही राज्यातील लोकांची मते जाणून घेतली असून जनता घराणेशाही आणि स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराला वैतागली आहे. - डॉ. हर्षवर्धन, केंद्रीयमंत्री नक्षलवाद्यांना ठेचणार नारीशक्ती; CRPF च्या कोब्रा पथकात 34 महिला माल्डा येथे रोड शो माल्डा येथे भेट दिल्यानंतर नड्डांनी शेतकऱ्यांसोबत भोजन घेतले तसेच रोड शोही केला. त्यांच्या रोड शोला स्थानिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. माल्डा येथील सभेत बोलताना ते म्हणाले की, राज्यामध्ये पंतप्रधान किसान निधी योजना लागू करण्यात आली नाही. आता त्याच ममता पुन्हा ही योजना लागू करण्याची घोषणा करत आहेत. सगळे पीकच चिमण्यांनी फस्त केल्यानंतर आता पश्चात्ताप करून काय उपयोग होईल, असा सवाल नड्डांनी केला. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/36MZVsA

No comments:

Post a Comment