अनोखा विक्रम! 120 मिनिटांत बनवले 181 पास्ता कुडाळ (सिंधुदुर्ग) - गरमागरम पास्ता म्हटले की तुमच्याही तोंडाला आपसूकच पाणी सुटत असेल. क्षणभरही विश्रांती न घेता चटपट पास्ता तयार करण्याची किमया कोचरा-मायनेवाडी (ता. वेंगुर्ले) येथील अमोल राऊळ यांनी केली आहे. चीफ शेफ अमोल राऊळ यांनी वेगवेगळ्या प्रकारचे 181 पास्ता तेही 120 मिनिटांत तयार करून विक्रम केला आहे. त्यांची नोंद इंडिया बुक्‍स ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.  गोरेगाव-मुंबई येथील पाटकर वर्दे कॉलेजमध्ये आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) विभागात समन्वयक म्हणून सध्या कार्यरत असणारे चीफशेफ राऊळ यांनी अगोदरचा सलग 100 पास्ता तयार करण्याचा स्वतःचाच विक्रम मोडत नवीन ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. सलग 181 डिश पास्ता तयार करण्यासाठी त्यांना 220 मिनिटे म्हणजे 3 तास 40 मिनिटांचा अवधी लागला. हे सर्व पास्ता वेगवेगळ्या पद्धतीचे होते. त्यात यातील 13 पास्ता राऊळ यांनी स्वतः शोधून नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार केले होते. प्रत्येक पास्ता तयार करण्यासाठी जवळपास 1 मिनिट 2 सेकंद एवढा वेळ त्यांना लागला. अमोल यांनी हे पास्ता तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे 375 घटक पदार्थ आणि 22 किलो पास्ता वापरला. इम्मुनिटी बूस्टर पास्ता वापरला. हा वेगळा प्रयोग त्यांनी केला. त्यामध्ये शतावरी, तुळसी, जांभूळ, पन्हे, आवळा चूर्ण व ज्येष्ठमध्य याचा वापर करून वेगवेगळे पास्ता बनवले. ग्रेवी फट पास्ता यासारख्या पास्ताचाही यामध्ये समावेश होता. या विक्रमच्या निमित्ताने तयार केलेल्या 181 पास्ताचे अमोल यांनी गोरगरिबांना वाटप केले. गोरेगाव दहिसर या पट्ट्यात रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरिबांना त्यांनी तो पास्ता वाटला. तंदुरुस्तीसाठी म्हणून त्यांनी योगासने व आठवडाभरापासून केवळ द्रवरूप आहार घेतला. पाटकर वर्दे कॉलेजच्या चीफ एज्युकेशन ऑफिसर डॉ. माला खारकर, सहसचिव डॉ. गुरुनाथ पंडित व पाटकर कॉलेजच्या हॉस्पिटॅलिटी विभागातील विद्यार्थ्यांचेही त्यांना याकामी सहकार्य व मार्गदर्शन लाभले.  अशा प्रकारचा विक्रम कधी करू शकेन याची कल्पनाही केली नव्हती. हा विक्रम झाल्यामुळे खूप आनंदी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळेच हे शक्‍य झाले. त्यामुळे हे यश त्यांना समर्पित करतो.  - अमोल राऊळ  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 4, 2021

अनोखा विक्रम! 120 मिनिटांत बनवले 181 पास्ता कुडाळ (सिंधुदुर्ग) - गरमागरम पास्ता म्हटले की तुमच्याही तोंडाला आपसूकच पाणी सुटत असेल. क्षणभरही विश्रांती न घेता चटपट पास्ता तयार करण्याची किमया कोचरा-मायनेवाडी (ता. वेंगुर्ले) येथील अमोल राऊळ यांनी केली आहे. चीफ शेफ अमोल राऊळ यांनी वेगवेगळ्या प्रकारचे 181 पास्ता तेही 120 मिनिटांत तयार करून विक्रम केला आहे. त्यांची नोंद इंडिया बुक्‍स ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.  गोरेगाव-मुंबई येथील पाटकर वर्दे कॉलेजमध्ये आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) विभागात समन्वयक म्हणून सध्या कार्यरत असणारे चीफशेफ राऊळ यांनी अगोदरचा सलग 100 पास्ता तयार करण्याचा स्वतःचाच विक्रम मोडत नवीन ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. सलग 181 डिश पास्ता तयार करण्यासाठी त्यांना 220 मिनिटे म्हणजे 3 तास 40 मिनिटांचा अवधी लागला. हे सर्व पास्ता वेगवेगळ्या पद्धतीचे होते. त्यात यातील 13 पास्ता राऊळ यांनी स्वतः शोधून नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार केले होते. प्रत्येक पास्ता तयार करण्यासाठी जवळपास 1 मिनिट 2 सेकंद एवढा वेळ त्यांना लागला. अमोल यांनी हे पास्ता तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे 375 घटक पदार्थ आणि 22 किलो पास्ता वापरला. इम्मुनिटी बूस्टर पास्ता वापरला. हा वेगळा प्रयोग त्यांनी केला. त्यामध्ये शतावरी, तुळसी, जांभूळ, पन्हे, आवळा चूर्ण व ज्येष्ठमध्य याचा वापर करून वेगवेगळे पास्ता बनवले. ग्रेवी फट पास्ता यासारख्या पास्ताचाही यामध्ये समावेश होता. या विक्रमच्या निमित्ताने तयार केलेल्या 181 पास्ताचे अमोल यांनी गोरगरिबांना वाटप केले. गोरेगाव दहिसर या पट्ट्यात रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरिबांना त्यांनी तो पास्ता वाटला. तंदुरुस्तीसाठी म्हणून त्यांनी योगासने व आठवडाभरापासून केवळ द्रवरूप आहार घेतला. पाटकर वर्दे कॉलेजच्या चीफ एज्युकेशन ऑफिसर डॉ. माला खारकर, सहसचिव डॉ. गुरुनाथ पंडित व पाटकर कॉलेजच्या हॉस्पिटॅलिटी विभागातील विद्यार्थ्यांचेही त्यांना याकामी सहकार्य व मार्गदर्शन लाभले.  अशा प्रकारचा विक्रम कधी करू शकेन याची कल्पनाही केली नव्हती. हा विक्रम झाल्यामुळे खूप आनंदी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळेच हे शक्‍य झाले. त्यामुळे हे यश त्यांना समर्पित करतो.  - अमोल राऊळ  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rmuflR

No comments:

Post a Comment