डोळे, तोंडाच्या आजाराचे त्वरित निदान होणार  वॉशिंग्टन - विविध कारणांमुळे डोळे व तोंडाच्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. आता, अमेरिकेतील संशोधकांनी प्रत्यक्ष वेळेला (रिअल टाईम) डोळे व तोंडाच्या आरोग्याबद्दल माहिती देणारे नवीन उपकरण विकसित केले आहे. त्याचा या अवयवांचे आजार असणाऱ्यांना फायदा होऊ शकतो, असा संशोधकांचा दावा आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अमेरिकेतील पेन स्टेट डिपार्टमेंट ऑफ इंजिनीअरिंग सायन्स ॲंड मेकॅनिक्स (ईएसएम) मधील संशोधकांनी हे उपकरण विकसित केले आहे. यासंदर्भातील संशोधन ‘मायक्रोसिस्टिम्स ॲंड नॅनोइंजिनीअरिंग’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. सूक्ष्म तंत्रज्ञानाच्या या उपकरणामुळे आजारावरील उपचार व तपासणीत आमूलाग्र बदल होऊ शकतो, असे संशोधकांचे मत आहे. म्यानमारमध्ये संघर्ष पेटला : राजकीय नेत्यांच्या वाहनांवर सशस्त्र हल्ला; 12 ठार  संशोधक हुआन्यू लॅरी चेंग आणि डोरोथी किगल यांनी हे नावीन्यपूर्ण उपकरण विकसित केले आहे. त्याचे सेन्सर नमुने गोळा करण्यासाठी अश्रु नलिका किंवा तोंडात ठेवता येतात. त्यानंतर, अश्रू व लाळेवर आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तोंडाचा अल्सर व कर्करोग, डोळ्यांचा संसर्ग, जळजळ आदी आजारांचे निदान व व्यवस्थापन करता येऊ शकते. सेन्सरने जमविलेली माहिती युजरला स्मार्टफोनवर उपलब्ध होऊ शकते किंवा थेट डॉक्टरलाही पाठवता येऊ शकते. हे उपकरण केवळ माहीती जमवित नाही तर त्याच्या माध्यमातून डोळ्याभोवतीची त्वचा, तोंड किंवा जीभेतील सूक्ष्म सुईच्या सहाय्याने औषधेही देता येऊ शकतात. ट्रम्प यांना गुपितं समजणारच नाहीत; राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मोडली परंपरा या उपकरणामुळे  पेशीच्या पातळीवर अत्यंत परिणामकारकरित्या औषधेही देता येतात. सध्या संशोधकांनी प्रायोगिक तत्वावर हे उपकरण विकसित केले आहे. उपकरण वितरित करण्यासाठी स्थानिक स्तरावर तसेच ई कॉमर्स कंपनीशीही संशोधक मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी चर्चा करत आहेत. या उपकरणाचे तंत्रज्ञान अतिशय परिपूर्ण आहे. त्याचे अनेक संभाव्य फायदे आहेत. बाजारपेठेत ते स्थान मिळवू शकते. भविष्यात नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या मदतीने या उपकरणात वापरलेल्या तंत्रज्ञानाचा सेन्सरवर आधारित अन्य उपकरणांमध्येही वापर होऊ शकतो,  असाही संशोधकांचा विश्वास आहे.   अश्रू, लाळेसारखे जैवद्रव गोळा करणारे उपकरण बनविण्याचा आमचा प्रयत्न होता. सध्या प्रयोगशाळेत नमुन्यांच्या निकालासाठी प्रतिक्षा करावी लागते. या उपकरणामुळे काही घटकांचे सातत्याने, जलदगतीने विश्लेषण करता येईल. - हुआन्यू लॅरी चेंग, संशोधक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 6, 2021

डोळे, तोंडाच्या आजाराचे त्वरित निदान होणार  वॉशिंग्टन - विविध कारणांमुळे डोळे व तोंडाच्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. आता, अमेरिकेतील संशोधकांनी प्रत्यक्ष वेळेला (रिअल टाईम) डोळे व तोंडाच्या आरोग्याबद्दल माहिती देणारे नवीन उपकरण विकसित केले आहे. त्याचा या अवयवांचे आजार असणाऱ्यांना फायदा होऊ शकतो, असा संशोधकांचा दावा आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अमेरिकेतील पेन स्टेट डिपार्टमेंट ऑफ इंजिनीअरिंग सायन्स ॲंड मेकॅनिक्स (ईएसएम) मधील संशोधकांनी हे उपकरण विकसित केले आहे. यासंदर्भातील संशोधन ‘मायक्रोसिस्टिम्स ॲंड नॅनोइंजिनीअरिंग’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. सूक्ष्म तंत्रज्ञानाच्या या उपकरणामुळे आजारावरील उपचार व तपासणीत आमूलाग्र बदल होऊ शकतो, असे संशोधकांचे मत आहे. म्यानमारमध्ये संघर्ष पेटला : राजकीय नेत्यांच्या वाहनांवर सशस्त्र हल्ला; 12 ठार  संशोधक हुआन्यू लॅरी चेंग आणि डोरोथी किगल यांनी हे नावीन्यपूर्ण उपकरण विकसित केले आहे. त्याचे सेन्सर नमुने गोळा करण्यासाठी अश्रु नलिका किंवा तोंडात ठेवता येतात. त्यानंतर, अश्रू व लाळेवर आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तोंडाचा अल्सर व कर्करोग, डोळ्यांचा संसर्ग, जळजळ आदी आजारांचे निदान व व्यवस्थापन करता येऊ शकते. सेन्सरने जमविलेली माहिती युजरला स्मार्टफोनवर उपलब्ध होऊ शकते किंवा थेट डॉक्टरलाही पाठवता येऊ शकते. हे उपकरण केवळ माहीती जमवित नाही तर त्याच्या माध्यमातून डोळ्याभोवतीची त्वचा, तोंड किंवा जीभेतील सूक्ष्म सुईच्या सहाय्याने औषधेही देता येऊ शकतात. ट्रम्प यांना गुपितं समजणारच नाहीत; राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मोडली परंपरा या उपकरणामुळे  पेशीच्या पातळीवर अत्यंत परिणामकारकरित्या औषधेही देता येतात. सध्या संशोधकांनी प्रायोगिक तत्वावर हे उपकरण विकसित केले आहे. उपकरण वितरित करण्यासाठी स्थानिक स्तरावर तसेच ई कॉमर्स कंपनीशीही संशोधक मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी चर्चा करत आहेत. या उपकरणाचे तंत्रज्ञान अतिशय परिपूर्ण आहे. त्याचे अनेक संभाव्य फायदे आहेत. बाजारपेठेत ते स्थान मिळवू शकते. भविष्यात नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या मदतीने या उपकरणात वापरलेल्या तंत्रज्ञानाचा सेन्सरवर आधारित अन्य उपकरणांमध्येही वापर होऊ शकतो,  असाही संशोधकांचा विश्वास आहे.   अश्रू, लाळेसारखे जैवद्रव गोळा करणारे उपकरण बनविण्याचा आमचा प्रयत्न होता. सध्या प्रयोगशाळेत नमुन्यांच्या निकालासाठी प्रतिक्षा करावी लागते. या उपकरणामुळे काही घटकांचे सातत्याने, जलदगतीने विश्लेषण करता येईल. - हुआन्यू लॅरी चेंग, संशोधक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/36Ph4SN

No comments:

Post a Comment