पुणेकरांनो, कोरोना पुन्हा वाढतोय पुणे - पुणेकरांनो सावधान! कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी गर्दीत जाणे टाळाच. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.  पुण्यात गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाचे दोन हजार 12 रुग्णांची नोंद महापालिकेत झाली. त्यापैकी 813 रुग्ण पहिल्या चार दिवसांमध्ये आढळले. तर, त्यानंतरच्या चार दिवसांमध्ये कोरोनाच्या एक हजार 199 रुग्णांचे निदान झाले.  पुणेकरांसाठी मोठी बातमी; नगर हायवेवरील वाहतूक कोंडी फोडणार 'नागपूर पॅटर्न'! शहरात गेल्या आठवड्यापर्यंत रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे चित्र दिसत होते. पण, गेल्या 48 तासांमध्ये नव्याने 685 रुग्णांना कोरोनाचे झाल्याचे महापालिकेच्या दफ्तरांत नोंदण्यात आले.  याबाबत डॉ. कपिल झिरपे म्हणाले, ‘‘मास्क, सॅनिटाझर आणि सोशल डिस्टसिंग याचा प्रभावी वापर केला पाहिजे. त्यातून मोठ्या प्रमाणात कोरोना नियंत्रण करणे शक्य होईल.’’ डॉ. सचिन गांधी म्हणाले, ‘‘कोरोनाच्या उद्रेकाच्या धोक्यातून आपण अद्यापही पूर्णतः बाहेर आलेलो नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे. जी काळजी इतके दिवस आपण घेतली, ती यापुढेही आपल्याला घ्यावी लागणार आहे. कारण, लस आली म्हणजे कोरोना गेला, असे नाही.’’  राजगडावर दुर्घटना; मुंबईहून आलेल्या ट्रेकरचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू​ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 14, 2021

पुणेकरांनो, कोरोना पुन्हा वाढतोय पुणे - पुणेकरांनो सावधान! कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी गर्दीत जाणे टाळाच. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.  पुण्यात गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाचे दोन हजार 12 रुग्णांची नोंद महापालिकेत झाली. त्यापैकी 813 रुग्ण पहिल्या चार दिवसांमध्ये आढळले. तर, त्यानंतरच्या चार दिवसांमध्ये कोरोनाच्या एक हजार 199 रुग्णांचे निदान झाले.  पुणेकरांसाठी मोठी बातमी; नगर हायवेवरील वाहतूक कोंडी फोडणार 'नागपूर पॅटर्न'! शहरात गेल्या आठवड्यापर्यंत रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे चित्र दिसत होते. पण, गेल्या 48 तासांमध्ये नव्याने 685 रुग्णांना कोरोनाचे झाल्याचे महापालिकेच्या दफ्तरांत नोंदण्यात आले.  याबाबत डॉ. कपिल झिरपे म्हणाले, ‘‘मास्क, सॅनिटाझर आणि सोशल डिस्टसिंग याचा प्रभावी वापर केला पाहिजे. त्यातून मोठ्या प्रमाणात कोरोना नियंत्रण करणे शक्य होईल.’’ डॉ. सचिन गांधी म्हणाले, ‘‘कोरोनाच्या उद्रेकाच्या धोक्यातून आपण अद्यापही पूर्णतः बाहेर आलेलो नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे. जी काळजी इतके दिवस आपण घेतली, ती यापुढेही आपल्याला घ्यावी लागणार आहे. कारण, लस आली म्हणजे कोरोना गेला, असे नाही.’’  राजगडावर दुर्घटना; मुंबईहून आलेल्या ट्रेकरचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू​ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dd0XSQ

No comments:

Post a Comment