जिल्ह्यात कोरोनाचे 11 रुग्ण; 10 जण मुक्त  सांगली  : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या चाचणीत 11 जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सांगली शहरातील नऊ जणांचा त्यात समावेश आहे खानापूर तालुक्‍यातील दोघांना बाधा झाली आहे. दिवसभरात 10 जण कोरोनामुक्त झाले.  जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्‍यात आली आहे. अद्यापही दक्षता घेण्याची आवश्‍यकता भासत आहे. महापालिका क्षेत्रात गेल्या दिवासत रुग्णांची संख्या दिसून येत आहे. आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत 106 जणांचे स्वॅब तपासले. त्यात चार जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 232 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 7 जण कोरोना बाधित आढळले.  आज आढळलेल्या 13 कोरोना बाधित रुग्णांत जत, खानापूरचे 2 रूग्ण आहेत. अन्य तालुक्‍यात दिवसभरात कोणालाही बाधा झाली नाही. सांगली शहरातील पाच आणि मिरजेतील चार जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आज दिवसभरात 10 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 126 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 45 जण चिंताजनक आहेत.    जिल्ह्यातील चित्र  आजअखेर जिल्ह्यातील रुग्ण- 48189  आजअखेर बरे झालेले रुग्ण- 46311  सध्या उपचार घेणारे रुग्ण- 126  आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1752  ग्रामीण भागातील रुग्ण- 24381  शहरी भागातील रुग्ण- 7192  महापालिका क्षेत्र रुग्ण- 16616  कोरोना तालुकानिहाय  जिल्ह्यात आज ग्रामीण भागात 2, शहरी भागात एक आणि महापालिका क्षेत्रात 9 रुग्ण आढळले.  आटपाडी- 2491  जत- 2293  कडेगाव- 2952  कवठे महांकाळ- 2472  खानापूर- 2974  मिरज- 4547  पलूस- 2631  शिराळा- 2293  तासगाव- 3423  वाळवा- 5497  महापालिका- 16616  एकूण - 48189          संपादन : प्रफुल्ल सुतार  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 7, 2021

जिल्ह्यात कोरोनाचे 11 रुग्ण; 10 जण मुक्त  सांगली  : जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या चाचणीत 11 जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सांगली शहरातील नऊ जणांचा त्यात समावेश आहे खानापूर तालुक्‍यातील दोघांना बाधा झाली आहे. दिवसभरात 10 जण कोरोनामुक्त झाले.  जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्‍यात आली आहे. अद्यापही दक्षता घेण्याची आवश्‍यकता भासत आहे. महापालिका क्षेत्रात गेल्या दिवासत रुग्णांची संख्या दिसून येत आहे. आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत 106 जणांचे स्वॅब तपासले. त्यात चार जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 232 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 7 जण कोरोना बाधित आढळले.  आज आढळलेल्या 13 कोरोना बाधित रुग्णांत जत, खानापूरचे 2 रूग्ण आहेत. अन्य तालुक्‍यात दिवसभरात कोणालाही बाधा झाली नाही. सांगली शहरातील पाच आणि मिरजेतील चार जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आज दिवसभरात 10 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 126 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 45 जण चिंताजनक आहेत.    जिल्ह्यातील चित्र  आजअखेर जिल्ह्यातील रुग्ण- 48189  आजअखेर बरे झालेले रुग्ण- 46311  सध्या उपचार घेणारे रुग्ण- 126  आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1752  ग्रामीण भागातील रुग्ण- 24381  शहरी भागातील रुग्ण- 7192  महापालिका क्षेत्र रुग्ण- 16616  कोरोना तालुकानिहाय  जिल्ह्यात आज ग्रामीण भागात 2, शहरी भागात एक आणि महापालिका क्षेत्रात 9 रुग्ण आढळले.  आटपाडी- 2491  जत- 2293  कडेगाव- 2952  कवठे महांकाळ- 2472  खानापूर- 2974  मिरज- 4547  पलूस- 2631  शिराळा- 2293  तासगाव- 3423  वाळवा- 5497  महापालिका- 16616  एकूण - 48189          संपादन : प्रफुल्ल सुतार  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3p05PwM

No comments:

Post a Comment