सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी 10 रूग्ण  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नव्याने 10 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आज 4 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या 5 हजार 971 झाली आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 170 झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रीय 172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांची संख्या वाढली असून ती 5 एवढी आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  जिल्ह्याचा मृत्यूदर हा राज्याच्या तुलनेपेक्षा जास्त आहे. रिकव्हरी रेटही कमी आहे. सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 6 हजार 319 रुग्ण सापडले आहेत. आज आणखी 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 170 झाली आहे. आतापर्यंत 34 हजार 358 आरटीपीसी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4391 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 24 हजार 356 नमुन्यांची ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 2049 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  तालुकानिहाय रुग्ण असे ः देवगड तालुका 440, दोडामार्ग - 359, कणकवली - 1936, कुडाळ - 1426, मालवण - 565, सावंतवाडी - 834, वैभववाडी - 184, वेंगुर्ले - 551 तर जिल्ह्याबाहेरील - 24. जिल्ह्यात 172 रुग्ण सक्रिय असून यात देवगड 7, दोडामार्ग 7, कणकवली 56, कुडाळ 36, मालवण 34, सावंतवाडी 19, वैभववाडी 2, वेंगुर्ले 4, जिल्ह्याबाहेरील 7 रुग्णाचा समावेश आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 10, 2021

सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी 10 रूग्ण  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नव्याने 10 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आज 4 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या 5 हजार 971 झाली आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 170 झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रीय 172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांची संख्या वाढली असून ती 5 एवढी आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  जिल्ह्याचा मृत्यूदर हा राज्याच्या तुलनेपेक्षा जास्त आहे. रिकव्हरी रेटही कमी आहे. सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 6 हजार 319 रुग्ण सापडले आहेत. आज आणखी 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 170 झाली आहे. आतापर्यंत 34 हजार 358 आरटीपीसी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4391 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 24 हजार 356 नमुन्यांची ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 2049 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  तालुकानिहाय रुग्ण असे ः देवगड तालुका 440, दोडामार्ग - 359, कणकवली - 1936, कुडाळ - 1426, मालवण - 565, सावंतवाडी - 834, वैभववाडी - 184, वेंगुर्ले - 551 तर जिल्ह्याबाहेरील - 24. जिल्ह्यात 172 रुग्ण सक्रिय असून यात देवगड 7, दोडामार्ग 7, कणकवली 56, कुडाळ 36, मालवण 34, सावंतवाडी 19, वैभववाडी 2, वेंगुर्ले 4, जिल्ह्याबाहेरील 7 रुग्णाचा समावेश आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pabzo3

No comments:

Post a Comment